घरचा वैद्य, अनेक व्याधींवर गुणकारी,घरच्या घरीच बनवा ताजा ताजा काढा कींवा चुर्ण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • घरचा वैद्य ,अनेक व्याधींवरगुणकारी ताजा ताजा फ्रेश काढा किंवा चुर्ण.
    साहित्य
    ओवा
    जीरे
    बडीशेप
    मेथी
    रेसीपी करताना कृती दाखवली आहे.
    धन्यवाद.
    #lifewhitsurekha
    #घरचावैदय
    #आयरवेदिककाढा
    ओवा जीरे,बडीशेप ,मेथी,हे साहित्य सम प्रमाणात घेऊन न भाजता कच्चे च एकत्र करून बरणी कींवा डब्यात भरून ठेवावे,एकत्र केलेल्या मिश्रणातून एकते दिड चमचा एक जणासाठी दोन गलास पाण्यात भिजत घालावे गैस वर ऊकळून पाणी आटवून अर्धे करावे गाळणीने गाळून घ्यावे. कोमट झाल्यावर सकाळी अनोशी पोटी प्यावे.
    किंवा सर्व साहित्य मिक्सर मधे वाटून त्याची पावडर (चुर्ण) करावे.व एक चमचा अनोशे पोटी खाऊन वरून कोमट पाणी प्यावे. दोनही प्रकारे करू शकता.

ความคิดเห็น • 1

  • @vinantihule9473
    @vinantihule9473 หลายเดือนก่อน

    सगळ्यात व्याधी बोलून दाखवता येत नाही पण खरंच गुणकारी काढा आहे आम्ही करून पाहिला🎉🎉