संपूर्ण रेसिपी ढाबा स्टाईल ,महाराष्ट्राची प्रसिद्ध शेव भाजी रेसिपी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • संपूर्ण रेसिपी ढाबा स्टाईल ,महाराष्ट्राची प्रसिद्ध शेव भाजी रेसिपी.
    साहित्य
    भावनगरी शेव पाच माणसांना साठी प्रमाणात,
    एक मोठा कांदा
    एक मोठा टोमॅटो,
    तीन हिरवी मिरची,
    चार लसूण पाकळया,
    एक इंच आले,
    सुके खोबर कीस चवी नुसार,
    कडीपत्ता,
    कोथिंबीर,
    तेल ,मीठ,लाल तिखट, हळद,गरम मसाला, जीरा पावडर
    हे सर्व साहित्य चवी नुसार.
    रेसिपी करताना कृती दाखवली आहे.
    धन्यवाद.
    #lifewhitsurekha
    #शेवभाजी
    #महाराष्टाचीप्रसिधशेवभाजी

ความคิดเห็น •