बनवून पहा याच पद्धतीने वाफेवरची अख्खी मसूर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • बनवून पहा याच पद्धतीने वाफेवरची अख्खी मसूर.
    साहित्य,
    दोन वाटी भिजवलेली अख्खी मसूर
    एक मोठा कांदा,
    एक मोठा टोमॅटो,
    चार पाच लसून पाकळ्या,
    चार हिरवी मिरची,
    कडीपत्ता,
    कोथंबीर,
    तेल
    मीठ
    लाल तिखट, हळद, गरम मसाला, हे साहित्य चवीनुसार,
    रेसीपी करताना कृती दाखवली आहे.
    धन्यवाद.
    #lifewhitsurekha
    #वाफेवरचीआखीमसूर
    #झटपटरेसिपी
    भिजवलेली अख्खी मसूर वाफेवर पटकन शिजते .त्यामुळे घाई गडबडीमध्ये अशा भाज्या पटकन होतात .सकाळच्या डब्याच्या वेळेस अशा भाज्या करणे अगदी उपयुक्त ठरतं.

ความคิดเห็น •