Best Lodge In Lanja | लांजा शहर सर्वात भारी लॉज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @anaghahardikar9739
    @anaghahardikar9739 6 หลายเดือนก่อน +1

    आपले गाव जवळच असल्याने लांज्यात लॉज वर रहाण्याची वेळ येत नाही , त्यामुळे एवढे लॉज आहेत हे आजच कळले .☺️
    छान माहिती मिळाली .

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  6 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद! 🧡🙏😊

  • @vst3426
    @vst3426 6 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली लांजा Lodges

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  6 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🧡🙏🏻

  • @dipalipadhye5555
    @dipalipadhye5555 6 หลายเดือนก่อน +1

    खूप माहिती मस्तच ,आपला लांजा 👌👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  6 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much 🧡🙏🏻

  • @prashantpawar3439
    @prashantpawar3439 5 หลายเดือนก่อน +1

    अमृत लॉज छान आहे, स्वच्छ आहे, जवळ लांजा स्टँड, भूमि अभिलेख ऑफिस, तलाठी ऑफिस, veg अणि नॉनवेज जेवण्याची होटल आहेत, छान अनुभव आहे. धन्यवाद

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  5 หลายเดือนก่อน +1

      आपला अनुभव याठिकाणी लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ❤️😊🙏🏻 विडिओ शेयर करून ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻

  • @varshadhekne5524
    @varshadhekne5524 6 หลายเดือนก่อน +1

    Informative video 👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  6 หลายเดือนก่อน

      Thank you so much 🧡🧡🧡

  • @konkanbhoomidevelopers6550
    @konkanbhoomidevelopers6550 6 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगली माहिती दिली.लांजाला भेट देणाऱ्या visitors ना खूप उपयोग होईल या माहितीचा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🧡🙏🏻
      हा व्हिडिओ आपल्या मुंबई पुण्यातील परिचितांना अवश्य पाठवा ✅

  • @sanjaycharudatta872
    @sanjaycharudatta872 6 หลายเดือนก่อน +1

    ❤ Great

  • @sayaliagencies4254
    @sayaliagencies4254 6 หลายเดือนก่อน +2

    अनंत साळवी यांचं लॉजिंग राहिले

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  6 หลายเดือนก่อน

      काय नाव? मॅप्सवर दिसले नाही.

  • @sunitasawant7043
    @sunitasawant7043 6 หลายเดือนก่อน +1

    अमृत इन मध्ये लिफ्ट चि सोय आहे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  6 หลายเดือนก่อน

      होय, खरं तर लिफ्ट हा एक आजच्या काळात महत्वपूर्ण विषय आहे. खासकरून वयोवृद्ध माणसं, लहान मुलं किंवा सामान टॉप फ्लोअर पर्यंत न्यायला लिफ्ट असणं उपयुक्त ठरतं. लिफ्ट असलेला अमृत इन हा एकमेव लॉज आहे. तरी काही दोष असल्याने लिफ्ट अजून १०० कार्यान्वित नसल्याने दाखवायचे राहिले परंतु लवकरच ही लिफ्ट निर्दोष काम करेल व याचा फायदा सर्व पाहुण्यांना होईल.

  • @pravinshetye4601
    @pravinshetye4601 6 หลายเดือนก่อน +1

    बोगस सर्विस आहे.योगीac room ला पण सर्विस चांगली नाही.चादरी पण बेकार

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  6 หลายเดือนก่อน

      या विडिओ मध्ये एकूण ७ लॉज कव्हर केले आहेत....