गोपद्म व्रत संपूर्ण माहिती । Gopadma Vrata in Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • गोपद्म व्रत हे हिंदू धर्मातील अनेक व्रतांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण व्रत मानले जाते. बदलत्या काळानुसार अनेक ठिकाणी लोप पावत असलेल्या हिंदू परंपरांना आजही कोकणात मात्र आवर्जून जोपासले जाते. याच व्रताविषयी थोडक्यात माहिती माझी आई सौ. अनघा हर्डीकर हिने या व्रतात दिली आहे.
    माझ्या पत्नीने काढलेली ही गोपदमे व त्याबद्दल आईने दिलेली माहिती आपणास कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा. विडिओ आवडल्यास शेयर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून विडिओला लाईक करा 👍
    #kokan #hindu #rangoli #gopadma #hinduism #vrat #gopadmavrata #hindutva #hindutraditions #marathi #marathivlog #women #prosperity
    चॅनलवरील इतर काही मनोरंजक विडिओ 👇🏼
    हळदी कुंकू करायची भन्नाट आयडिया • मकरसंक्रांत अनोखे हळदी...
    अयोध्या राम मंदिर • अयोध्या वारी भाग ३ । A...
    कर्णेश्वर मंदिरातील अद्भुत किरणोत्सव • कर्णेश्वर मंदिर किरणोत...
    महिला स्पेशल होम मिनिस्टर • होम मिनिस्टर लांजा । H...

ความคิดเห็น • 56

  • @dipalipadhye5555
    @dipalipadhye5555 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयुक्त माहिती दिली आईने ,खूप छान गोपद्म 👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद! आपली कमेंट वाचून आनंद झाला! आपणास ही माहिती उपयुक्त वाटली याचे समाधान आहे. आपण सदरील विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेयर करावा व चॅनलशी अशाच माहितीपूर्ण विडिओसाठी जोडले रहावे ही विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @prashantberde9159
    @prashantberde9159 หลายเดือนก่อน +1

    अथर्व... मातोश्रीना नमस्कार🙏
    खुप छान माहिती दिलीत, आपला हिंदू धर्म किती महान आहे. त्याच एक उदाहरण, हिंदू मुलींना खरंच खुप संस्कार शिकण्यासारखे आहेत 🙏👍🚩

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून भावना व्यक्त केल्याबद्दल आपले अभिनंदन व धन्यवाद! सदरील व्रताची माहिती जास्तीतजास्त तरुण महिला-भगिनींपर्यंत पोहचवावी जेणेकरून आपली ही संस्कृती टिकून राहील 🙏🏼

  • @varshadhekne5524
    @varshadhekne5524 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली अनघा वहिनीनी 👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद ❤🙏🏼 गोपद्म व्रताची ही आईने सांगितलेली माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवूया 😊

  • @kavitatambe2173
    @kavitatambe2173 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितलीत शुभांगीताई , अशा माहितीची खरी गरज आहे ....धन्यवाद अथर्व आणि शुभांगीताई .

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद याठिकाणी आवर्जून कमेंट लिहिल्याबद्दल 😊🙏🏼 चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करावा व विडिओ आपल्या कुटुंबियांसह शेयर करावा!

  • @mandarshewade4983
    @mandarshewade4983 หลายเดือนก่อน +1

    Atharva & Mami Khup chaan mahiti ... 🙏👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! विडिओ शेयर करावा आपल्या ग्रुप्समध्ये ही विनंती 😊🙏🏼

  • @supriyaparadkar874
    @supriyaparadkar874 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उपयुक्त माहिती 👍👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊 हा विडिओ जास्तीत जास्त शेयर करून आपल्या कुटुंबियांसोबत या व्रताची माहिती शेयर करावी. चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती 🙏🏼

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली शुभांगी

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน +1

      @@sukahadavaishampayan6705 मनापासून धन्यवाद! आपणास हा विडिओ आवडला हे पाहून समाधान मिळाले. विडिओ नक्की जास्तीत जास्त शेयर करूया व आपली संस्कृती चिरंतर टिकवूया...

  • @sarikajoshi9020
    @sarikajoshi9020 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती मिळाली

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@sarikajoshi9020 आपणास हा विडिओ माहितीपूर्ण वाटला हे पाहून आनंद झाला. चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 😊🙏🏼
      जास्तीत जास्त नवविवाहित महिलांपर्यंत सदरील माहिती पोहचवावी...

  • @vrushalitikekar9553
    @vrushalitikekar9553 หลายเดือนก่อน +1

    Atishay chan mahiti🎉😊

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏼 चॅनल सबस्क्राईब केलाच असेल पण विडिओ देखील नक्की शेयर करावा ही विनंती!

  • @prashantberde9159
    @prashantberde9159 หลายเดือนก่อน +1

    गो माता की जय 🙏🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      जय जय गोमाता 🐄 विडिओ नक्की शेयर करावा ही विनंती 🙏🏼

  • @manishasapre4485
    @manishasapre4485 หลายเดือนก่อน +2

    खूप छान 👍🏻👍🏻

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! आपणास हा विडिओ आवडला हे पाहून समाधान झाले. हा विडिओ आपल्या कुटुंबियांसोबत खास करून नवविवाहित महिलांसोबत शेयर करून आपल्या संस्कृतीचे रक्षण करूया 🙏🏼

  • @vijayashreekadam9090
    @vijayashreekadam9090 หลายเดือนก่อน +1

    बाई छान माहिती दिली आहे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@vijayashreekadam9090 मनापासून धन्यवाद मॅडम! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏🏼
      विडिओ जास्तीतजास्त नवविवाहित महिलांना पाठवून आपली संस्कृती टिकवून ठेऊ.

  • @mrunalvaze5437
    @mrunalvaze5437 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर माहिती

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल! विडिओ शेयर करायला विसरू नका 😍 🙏🏼 चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती 😊

  • @siddhimahadik2500
    @siddhimahadik2500 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti 🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! प्लिज विडिओ शेयर करा आपल्या कुटुंबियांसोबत व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼

  • @priyabhagawat8737
    @priyabhagawat8737 หลายเดือนก่อน +1

    उपयुक्त..

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद! आपणास हा विडिओ उपयुक्त वाटला हे पाहून आनंद झाला. व्हिडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही विनंती 🙏🏼

  • @user-tn7vf2ln3i
    @user-tn7vf2ln3i หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@user-tn7vf2ln3i मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल! हा विडिओ आपल्या परिचयातील विवाहित महिलांना पाठवून आपली संस्कृती जास्तीत जास्त चिरंतर राहावी यासाठी प्रयत्न करूया.

  • @chetanadhondye2798
    @chetanadhondye2798 หลายเดือนก่อน +1

    खूप छान...

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      आपणास हा विडिओ आवडला हे पाहून समाधान वाटले. कमेंट लिहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण विडिओसाठी चॅनलशी जोडले राहा व हा विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत खास करून नवविवाहित महिलांसोबत शेयर करावा ही विनंती 🙏🏼

  • @pritichavan9446
    @pritichavan9446 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती मॅडम

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@pritichavan9446 मनापासून धन्यवाद मॅडम याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल. मी आपणास आपला चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करतो. त्याचप्रमाणे हा विडिओ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचवून आपली संस्कृती टिकवूया 🙏🏼

  • @sharvaritambe7022
    @sharvaritambe7022 หลายเดือนก่อน +1

    माहिती छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@sharvaritambe7022 हा माहितीपूर्ण विडिओ पाठवा आपल्या कुटुंबातील नवविवाहित महिलांना....
      मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल 😊🙏🏼

  • @viveksawant7589
    @viveksawant7589 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर रास्त व्हिडिओ
    अशाच पारंपरिक व्रतांची माहिती होणे गरजेचे होते

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@viveksawant7589 मनःपूर्वक धन्यवाद! जास्तीत जास्त महिला भगिनींना हा विडिओ पाठवून हे व्रत आपण चिरंतर टिकविण्याचा प्रयत्न करूया. चॅनल सबस्क्राईब करून विडिओला शेयर करावे आपल्या कुटुंबासोबत 🙏🏼

  • @bharatlanjekar1599
    @bharatlanjekar1599 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@bharatlanjekar1599 मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल...विडिओ पाठवा आपल्या कुटुंबातील नवविवाहित स्त्रियांना.

  • @sujatakulkarni2824
    @sujatakulkarni2824 หลายเดือนก่อน +1

    खूप छान❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद याठिकाणी आपली प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल! आपणास हा विडिओ आवडला हे पाहून आनंद झाला. कृपया चॅनल सबस्क्राईब करावा व विडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत खास करून महिलांसोबत शेयर करून आपल्या संस्कृतीचे रक्षण करूया...

  • @sanjaycharudatta872
    @sanjaycharudatta872 หลายเดือนก่อน +1

    ❤..... सुंदर.......!!!!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@sanjaycharudatta872 मनापासून धन्यवाद 🙏🏼 विडिओ शेयर करून हा सांस्कृतिक, धार्मिक वसा जोपासूया!

    • @vinayaktambe3445
      @vinayaktambe3445 หลายเดือนก่อน

      चातुर्मासातील 'गोपद्म' व्रताविषयी उद् बोधक माहिती !

  • @chinmaysapre7111
    @chinmaysapre7111 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti 🙏🏻

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@chinmaysapre7111 मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल...विडिओ आपल्या कुटुंबातील नवविवाहित स्त्रियांना पाठवून गोपद्म काढण्यासाठी आठवण करावी 🙏🏼

  • @mahendratendulkar4505
    @mahendratendulkar4505 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      आपणास सदरील विडिओ माहितीपूर्ण वाटला हे पाहून आनंद झाला. मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल. विडिओ शेयर करायला विसरू नका व चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा 🙏🏼

  • @vaibhavivishwanathsurve8786
    @vaibhavivishwanathsurve8786 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@vaibhavivishwanathsurve8786 मनापासून धन्यवाद मॅडम! विडिओ आपल्या कुटुंबियांसह नक्की शेयर करावा 🙏🏼

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@vaibhavivishwanathsurve8786 अशाच माहितीपूर्ण, मनोरंजक विडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...