कोकणी रानभाज्या स्पर्धा २०२४ । Kalpana College Lanja

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • कोकणात पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या निसर्गतः जंगलात आढळून येतात. यामध्ये टाकळा, रोवणी, चितळ्या या अतिशय परिचित भाज्या आहेत परंतु निसर्गाने आपल्याला कित्येक पटीने दिले आहे आणि याचाच प्रत्येय आपल्याला या व्लॉगमध्ये येईल.
    कल्पना कॉलेज, लांजा या पूर्वी केवळ हॉटेल मॅनेजमेंट कोर्स उपलब्ध असलेल्या कॉलेजला आता अनेम वैविध्यपूर्ण कोर्सेस उपलब्ध आहेत त्यामुळे कोकणातील शालेय विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी जाऊन आपल्या कलागुणांना, भवितव्याला वाव मिळतो आहे. परंतु, अशावेळेस या महाविद्यालयात आपल्या कोकणातील पारंपरिक गोष्टी सुद्धा जपल्या जात आहेत याचा आनंद आहे.
    कॉलेजचे चेअरमन श्री. मंगेश चव्हाण सर यांनी या इव्हेंटचे आपणास शूट करू दिले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे 🙏🏼
    आपणास या कॉलेजविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण पुढील क्रमांकावर कॉल करू शकता 👇🏼
    +91 73771 77191
    +91 77760 80014
    या महाविद्यालयाचा पत्ता
    Kalpana College of Hotel Management, Lanja g.co/kgs/Mhy3W1T
    अशाच प्रकारच्या कोकणातील विविध व्हिडीओजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 👇🏼👇🏼👇🏼
    • कोकणातील गणपती मूर्ती ...
    • चैत्रोत्सव भोवत्या । L...
    • मामाच्या गावाला जाऊया ...
    • Best Lodge In Lanja | ...
    #kokan #ratnagiri #marathi #lanja #rajapur #kalpanacollege #kalpanacollegeofhotelmanagement #hotelmanagement #kokanfood #kokanifood #konkanfood #konkanifood #food #rarevegetables #vegetables #veg #naturalfood #nature #natural #college #chef #emergingchef #2024 #august2024 #kokaniranmanus #ranmanus #मराठी #लांजा #रानभाज्या #रानभाजी #रानमाणूस #कोकणीरानमाणूस #रत्नागिरी

ความคิดเห็น • 37

  • @ashokbare1517
    @ashokbare1517 หลายเดือนก่อน +2

    ❤ छान अनेक प्रकारच्या छान भाज्या बद्दल माहिती

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      हो! मलाही अनेक नवनवीन रानभाज्यांचे पदार्थ पाहता आले. मुलांनी मोठ्या मेहनतीने या भाज्यांचे पदार्थ बनविले, सजविले व त्यांचे औषधी आयुर्वेदिक गुणधर्म देखील सांगितले. कल्पना कॉलेज, लांजा यांच्या या उत्तम उपक्रमाचा मला भाग होता आले व आपल्या सर्वांसोबत शेयर करता आले याचा आनंद आहे.
      कृपया, विडिओ आपल्याशी संबंधित सर्व ग्रुप्समध्ये शेयर करावा जेणेकरून या लोप पावत असलेल्या रानभाज्या, त्याबद्दलचे ज्ञान पुनर्जीवित होईल व मानवाला त्याचे महत्व समजेल.

  • @varshadhekne5524
    @varshadhekne5524 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली,बऱ्याच भाज्यांची नावे मी पहिल्यांदा ऐकली, कॉलेजमध्येही वेगवेगळे चांगले उपक्रम राबवले जातात ते बघून छान वाटले 👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! विडिओ पाहून आपण आवर्जून प्रतिक्रिया लिहिली व आपल्याला नवीन माहिती मिळाली हे वाचून आनंद झाला. विडिओ शेयर करावा व आपल्या कोकणी रानभाज्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवाव्यात...

  • @shraddhaberde
    @shraddhaberde หลายเดือนก่อน +1

    एकदम मस्त पालेभाज्यांचे विविध प्रकार बघायला मिळाले

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 💯

  • @VikrantMandavkar-k2j
    @VikrantMandavkar-k2j หลายเดือนก่อน +1

    नमस्कार, खूप चांगला कार्यक्रम झाला.
    रान् अळूचे फधफधे राहिले ....
    धन्यवाद

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      विडिओ पाहून आवर्जून याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! खरंय, रानअळूचे फदफदे हा देखील एक सुंदर रानभाजीचा पदार्थ आहे! परंतु तो अतिशय कॉमन असल्याने कदाचित कोणी आणला नसावा.
      चॅनल सबस्क्राईब करून विडिओ नक्की शेयर करावा 💯

  • @priyatamhankar611
    @priyatamhankar611 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान व्हिडिओ आणि माहिती सुंदर

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! अशाच माहितीपूर्ण विडिओसाठी चॅनलशी जोडले राहा 😉💯 विडिओ शेयर करून आपल्या रानभाज्या सर्वदूर पसरवूया 🙏🏼

  • @prakashgurav4210
    @prakashgurav4210 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर विडीयो अथर्व भावा ...
    कोकणातील रानभाज्या शिक्षणाच्या माध्यमातून...❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      खरंय, एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने मुलांना या रानभाज्यांचा अभ्यास करायला लावणे, त्यांची उपयुक्तता समजावणे हा कल्पना कॉलेज, लांजा यांचा उद्देश सफल झाला. हा व्हिडिओ जास्तीतजास्त पसरवून अशाप्रकारे सगळीकडे आपली परंपरा कशी जपता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवे.
      विडिओ पाहून मनापासून व्यक्त झाल्याबद्दल आपणास धन्यवाद!

    • @anaghahardikar9739
      @anaghahardikar9739 28 วันที่ผ่านมา

      खूप छान व्हिडीओ व सर्व सहभागी विद्यार्थी अगदी परिपूर्ण माहिती व तयारी सह सहभागी झाले होते , त्यामुळे विविध रानभाज्यांची माहिती मिळाली .
      आयोजक , परीक्षक , स्पर्धक आणि यु ट्युबर , या सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद

  • @sharvaritambe7022
    @sharvaritambe7022 หลายเดือนก่อน +1

    रान भाज्यांचे प्रकार पहायला मिळाले
    आणि खेडेगावातून ह्या भाज्या केल्या जातात
    ह्या सीझनमध्ये मिळत असल्याने प्रामुख्याने करतात
    सर्व बनवलेल्या भाज्या मस्त दिसतायत

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      विडिओ पाहून आपले विचार मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद! विडिओ शेयर करायला विसरू नका 😊

  • @user-tn7vf2ln3i
    @user-tn7vf2ln3i หลายเดือนก่อน +1

    खुपच छान आहे हा व्हिडिओ

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद. विडिओ शेयर करायला विसरू नका 💯 😍

  • @sunilsardesai3113
    @sunilsardesai3113 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती,अथर्व 👍👍👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      आपणास हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला हे पाहून आनंद झाला! कल्पना कॉलेज, लांजा यांच्या नियोजनामुळे मला या कार्यक्रमाचा हिस्सा होता आले. त्यांच्यामुळे आपणा सर्वांना या विशेष स्पर्धेचे साक्षीदार होता आले. मनापासून धन्यवाद विडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल.
      😊😊😊

  • @shaileshshevde2337
    @shaileshshevde2337 หลายเดือนก่อน +1

    मस्तच... पहिल्यांदाच नावं ऐकली काही भाज्यांची

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! विडिओ आवडलाच आहे तर शेयर जरूर करा आपल्या मित्रमंडळींसोबत 😊😊😊

  • @smartmarathisugaran
    @smartmarathisugaran หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद! विडिओ शेयर करावा ही मनापासून विनंती 💯

  • @priyabhagawat8737
    @priyabhagawat8737 หลายเดือนก่อน +1

    सध्या शाळांमध्ये Eco club अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत ...जेव्हा मुलं रानभाज्या search करतील तेव्हा तुझा video खूप मार्गदर्शक ठरेल..

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      हे वाचून आनंद झाला. या पूर्ण कार्यक्रमाचे व मला या कार्यक्रमाचे शूट करता आले याचे श्रेय जाते ते कल्पना कॉलेज, लांजा यांना! त्यांनी अशाप्रकारचा एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करून खरोखरच उत्तम कार्य केले आहे. ते अशाप्रकारे अनेक उपक्रम वर्षभर राबवत असतात.
      मनापासून धन्यवाद विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल. आपल्या ओळखतील मंडळींना हा व्हिडिओ नक्की पाठवा 💯

  • @SureshLovlekar
    @SureshLovlekar หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली आह

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! आपणास विडिओ माहितीपूर्ण वाटला याचा आनंद आहे. लांज्यातील कल्पना कॉलेजमूळे आपल्याला हा उपक्रम पाहता आला. असे उपक्रम सगळीकडे व्हायला हवेत ज्यासाठी हा व्हिडिओ आपण अवश्य शेयर करावा.

  • @atulajoshi189
    @atulajoshi189 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे व्हिडिओ, आम्हाला सुद्धा भाज्यांची माहिती मिळाली. सहसा गृहिणींना रोज कोणती भाजी करायची हा प्रश्न असतो, तर ह्यात भरपूर व्हरायटी भाज्या माहिती झाल्यामुळे कधीतरी आठवड्यातून एकदा भाजी करायला हरकत नाही. नुसती भाजीचं न्हवे तर थालीपीठ, भजी, कटलेट, मंचुरियन, धिरडी हेही प्रकार नाश्ट्याला करू शकतो. जेणेकरून लहान मुलांच्या पोटात पौष्टिक काहीतरी जाईल

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      मनापासून लिहिलेली आपली ही सविस्तर प्रतिक्रिया वाचून आनंद झाला! कल्पना कॉलेजच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे निश्चितच आपल्या सर्वांना खूप छान माहिती प्राप्त झाली व या भाज्यांचे महत्व कळले. निसर्ग आपणास खूप काही देत असतो ते टिकविणे व उपभोगणे एवढेच आपल्याला करायचे आहे. विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
      विडिओ शेयर करायला विसरू नका 💯

    • @pramodgurav1386
      @pramodgurav1386 หลายเดือนก่อน +1

      खूपच छान अथर्व!!! रान भाज्यांविषयी छान माहिती व नवीन पीडीसाठी उपयुक्त माहिती देण्याचा उपक्रम शाळा व महाविद्यालये घेता आहेत. आणि तुला सुद्धा धन्यवाद...हि सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      @@pramodgurav1386 मनापासून धन्यवाद याठिकाणी कमेंट लिहिल्याबद्दल 💯 चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏🏼

  • @vijayashreekadam9090
    @vijayashreekadam9090 หลายเดือนก่อน +1

    सर छान काम करीत आहात

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      नक्कीच, मंगेश चव्हाण सर अत्यंत उपयुक्त असे उपक्रम आपल्या कॉलेजमध्ये राबवत असतात. आपण हा व्हिडिओ पाहून त्यांना याठिकाणी दाद दिली त्याबद्दल आभार.

  • @vijayashreekadam9090
    @vijayashreekadam9090 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน

      विडिओ शेयर करावा जेणेकरून आपल्या कोकणातील या रानभाज्या सर्वदूर पसरतील व त्यांचे संवर्धन होईल.

  • @shraddhaberde
    @shraddhaberde หลายเดือนก่อน +1

    पण नंबर नाही कळले

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  หลายเดือนก่อน +1

      जाणीवपूर्वक ते सांगितले नाही कारण मी या व्लॉगकडे अशा दृष्टीने पाहतो होतो की यामधून प्रेक्षकांना विविध भाज्यांची माहिती व्हावीच परंतु मुलांनी उत्साहाने घेतलेल्या अभ्यासपूर्ण सहभागाची देखील कौतुक व्हायला हवे. स्पर्धा हे निमित्त होते पण मूळ उद्देश या भाज्यांविषयी जागरूकता आणि संवर्धन. परीक्षकांनी सांगितल्याप्रमाणे स्पर्धा होती म्हणून क्रमांक काढावे लागले परंतु सगळ्यांचेच एफर्ट्स कमालीचे होते. सो कोण जिंकलं यापेक्षा माझ्यादृष्टीने कॉलेजचा हा उपक्रम जिंकला, त्यातील सर्व मुले जिंकली!!!