कोल्हार बु येथील रेकॉर्ड ब्रेक सभा सुजय दादा विखे पाटील वार्ड क्रमांक 2 मधील रेकॉर्ड ब्रेक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 40

  • @DeepakLahamge
    @DeepakLahamge 10 วันที่ผ่านมา +8

    लोकांचे प्रश्‍न ऐकून त्यावर योग्य तो उपाय शोधणे हे नेतृत्वाचे खरे रूप आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे याचे उत्तम उदाहरण आहेत!
    विकासाची ग्वाही देणारा एक मजबूत नेता! डॉ. सुजय विखे पाटील यांच्या दृष्टीकोनामुळे मतदार एक नवा विश्वास ठेवतील.

  • @AnmolKote
    @AnmolKote 10 วันที่ผ่านมา +4

    डॉ. सुजय विखे पाटील यांचा मतदारांशी संवाद नेहमीच प्रेरणादायक असतो. विकासासाठी त्यांचे प्रयत्न अतिशय महत्त्वाचे आहेत

  • @GaneshSonawne-fc4fb
    @GaneshSonawne-fc4fb 10 วันที่ผ่านมา +3

    टायगर अभी ज़िंदा है
    सुजय पर्व ❤❤❤

  • @sartakatore
    @sartakatore 10 วันที่ผ่านมา +4

    विखे पाटील कॉलेज राहाता यांनी सुरु केलेल्या स्कील development कोर्स मुळे मला नोकरी मिळाली ...धन्यवाद साहेब ............

  • @SagarGorde-e9k
    @SagarGorde-e9k 10 วันที่ผ่านมา +2

    एकच वादा सुजय दादा 💪💪💪💪💪💪💪

  • @ravindrakamble3663
    @ravindrakamble3663 11 วันที่ผ่านมา +4

    जय हो दादा ❤❤

    • @karansharma-b2l
      @karansharma-b2l 10 วันที่ผ่านมา

      एकच दादा सुजय दादा

  • @NagarUpdate3
    @NagarUpdate3 10 วันที่ผ่านมา +1

    जनतेचा निर्धार विखे पाटील आमदार 🙏🙏🙏🙏

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 10 วันที่ผ่านมา +2

    डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा वेग वाढवला जाईल. ते लोकांसाठी काम करणारे नेते आहेत.

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h 10 วันที่ผ่านมา +1

    विखे साहेब महिला वर्ग आपला आभारी आहे . तुम्ही महिलांसाठी अतिशय चांगली योजना सुरू केली ति म्हणजे लाडकी बहीण ....आमची मते विखे साहेबांनाच

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 10 วันที่ผ่านมา +2

    कोणी काहीही म्हटल तरी गोरगरीब जनता ही कायम साहेबांच्या पाठीमागे च उभी राहील

  • @GANESHSHETE-q1u
    @GANESHSHETE-q1u 10 วันที่ผ่านมา

    कहो दिल से विखे पाटील फिरसे

  • @RavirajPatil-vr1uw
    @RavirajPatil-vr1uw 10 วันที่ผ่านมา

    विरोधकांनी यात समजून जावे प्रवरेचा एकच टायर आहे❤

  • @amol1525
    @amol1525 10 วันที่ผ่านมา +4

    Nagar karani layki dakvun dili tuzi sujju

    • @surajshinde6695
      @surajshinde6695 10 วันที่ผ่านมา +1

      Tyanchyavr bolnya itki layki ahe ka tuzi bhau 😂😂😂

    • @amol1525
      @amol1525 10 วันที่ผ่านมา +1

      @surajshinde6695 mi maz mat dile tu tuzi layki bag aani ho comment tuzi seprete kar mi tuz mat nahi vicharle samjle

    • @Mrtech1929
      @Mrtech1929 5 วันที่ผ่านมา

      😅😅khr bol apn​@@surajshinde6695

  • @ShubhamDeshmukh-l3z
    @ShubhamDeshmukh-l3z 11 วันที่ผ่านมา +1

    साहेबांवर प्रेम, महायुतीला साथ - विजय अटळ

  • @RutikSable-z5c
    @RutikSable-z5c 10 วันที่ผ่านมา

    लहान मोठ्यांचा एकच निर्धार ......विखे पाटील आमदार

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 10 วันที่ผ่านมา

    जनता हुशार झाली आता जनता फक्त विकासाच्या मागे निघाली आता फक्त विखे पाटील यांनाच मतदान

  • @samruddhinarwade9188
    @samruddhinarwade9188 11 วันที่ผ่านมา +1

    Only vikhe patil

  • @karansharma-b2l
    @karansharma-b2l 10 วันที่ผ่านมา

    बाईच्या सभेला कोल्हार मध्ये फक्त ५० माणसे होती चव जावू नये म्हणून संगमनेरचे सर्व कामगार बोलावले होते, सुजय दादाच्या सभेला आजपर्यंत जनतेणे साथ दिलेली आहे

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 11 วันที่ผ่านมา +1

    सुजय दादा भारी माणूस आहे

  • @साहेबराव-त2द
    @साहेबराव-त2द 10 วันที่ผ่านมา

    अमोल भाऊच निवडून येणार संगमनेरची दहशत संपणार 🫡🫡🫡

  • @chandugorde3150
    @chandugorde3150 10 วันที่ผ่านมา

    शार्डी ते आयोध्या कमी दरात दर्शन यात्रा चालू करावी साहेब

  • @ravindraarane2751
    @ravindraarane2751 10 วันที่ผ่านมา

    दादा chi रॉयल एन्ट्री

  • @ShubhamDeshmukh-l3z
    @ShubhamDeshmukh-l3z 11 วันที่ผ่านมา +1

    टायगर अभी जिंदा है, सुजय दादा मैदानात आहे

  • @sayyadshahid4726
    @sayyadshahid4726 11 วันที่ผ่านมา +6

    Paishe vatun goda kelele Mansa ahe sagde 😂😂😂😂

  • @ashokshelar7050
    @ashokshelar7050 10 วันที่ผ่านมา +3

    150 लोकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा

  • @mACHINEwORLD...
    @mACHINEwORLD... 11 วันที่ผ่านมา +1

    Tiger abhi zinda hai 💐💐❤️

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n 11 วันที่ผ่านมา

    सत्य आहे विखे साहेब हे जातीचे नाही तर समाजकल्याण चे राजकारण करतात

  • @YogeshSanap-k4n
    @YogeshSanap-k4n 10 วันที่ผ่านมา

    शिर्डी विधानसभा मतदार संघात फक्त घोगरे काकी फिक्स आमदार

  • @sachinnirmal-t9z
    @sachinnirmal-t9z 11 วันที่ผ่านมา

    जो महायुतीसोबत, तो महाराष्ट्र जिंकेल

  • @arjungagare2458
    @arjungagare2458 11 วันที่ผ่านมา +1

    दादा नगरकरांनी लई मोठी चूक केली चांगला माणूस कळला नाही

  • @sunillanke7308
    @sunillanke7308 11 วันที่ผ่านมา +1

    विखे

  • @sachinnirmal-t9z
    @sachinnirmal-t9z 11 วันที่ผ่านมา +1

    शिरडीची माती बोलते, 'विखे साहेबच हवे

  • @rahulshinde-l3b
    @rahulshinde-l3b 11 วันที่ผ่านมา

    सुजय दादा विखे पाटील यांच्या डोळ्यातील अश्रू हे गोर गरीब जनते साठी आहे