शिर्डी/ मज्जिद मधुन अजान चा आवाज येताच मा.खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी आपलं भाषण थांबवले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 14

  • @prathameshchaudhari7355
    @prathameshchaudhari7355 หลายเดือนก่อน +2

    Sujay Dada ek number....The most lovable Amdar of the year

  • @kishordhus
    @kishordhus หลายเดือนก่อน +3

    सुजय दादा आपण मुस्लीम धर्माचा मान राख्लात

  • @SINGERCITY7
    @SINGERCITY7 หลายเดือนก่อน +1

    Lovable personality DADA

  • @abhishekwaykar-f8s
    @abhishekwaykar-f8s หลายเดือนก่อน +2

    विखे पाटील हे एक विचार आहेत
    आणि तो सर्व धर्म संभाव असा जनसेवेचा वारसा घेऊन जाणारा परिवार आहे

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr หลายเดือนก่อน

      लोकसभेला असे विचार अवलंबले असते तर पराभव झाला नसता.

  • @sartakatore
    @sartakatore หลายเดือนก่อน +2

    आधीपासून मुस्लिम समाजाचे व विखे पाटील कुटुंबाचे मतदारसंघांमध्ये कौटुंबिक संबंध आहेत..

  • @krushnachitale
    @krushnachitale หลายเดือนก่อน

    फक्त सुजय दादा😘

  • @tejassawant-k6s
    @tejassawant-k6s หลายเดือนก่อน

    फक्त सुजय दादा

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h หลายเดือนก่อน +2

    डाँ. सुजय विखे पाटील यांनी पिंपळवाडीतील कार्यक्रमात अजान सुरु असताना भाषण थांबवून धर्माचा आदर करण्याची संस्कृती दर्शवली.

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr หลายเดือนก่อน

      आणि त्यांच्याच पक्षाच्या एका आमदाराने मशिदीत घुसून मारायची भाषा केली आणि तो बिन भोभात फिरत आहे. दादा नी प्रशासनाला सांगून कारवाई करण्यास भाग पाडावे. व त्यांच् मुस्लिम समाजा विषयी प्रेम वृनधिंगत करावे

  • @nandkumarkorde8839
    @nandkumarkorde8839 หลายเดือนก่อน +3

    100 %padnar he khar

  • @pratikdighe-w9h
    @pratikdighe-w9h หลายเดือนก่อน +1

    हिंदू मुस्लीम एकी चे बळ दादा नी दाखवले

  • @AliShaikh-ud5oi
    @AliShaikh-ud5oi หลายเดือนก่อน +1

    Srawanbal che arj dela ajun pas kyla nahee shirde