कोल्हार/ सुजय दादा विखे पाटील वार्ड क्रमांक 6 सभा संभाजी नगर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 26

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 9 วันที่ผ่านมา +5

    महराष्ट्र मध्ये सर्वात जास्त विकास कुठल्या ग्रामीण तालुक्यात झाला असेल तर तो म्हणजे राहता तालुका आहे....आणि त्याचे कारण म्हणजे आमचे शिर्डी विधानसभेचे कर्तव्य पुरुष आ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब....❤

  • @karansharma-b2l
    @karansharma-b2l 10 วันที่ผ่านมา +6

    विखे पाटील साहेबांसोबत संपूर्ण मतदारसंघ एकत्रित येत आहे. यांच्यासाठी एक शक्तिशाली सुरुवात आहे.

  • @amarjeetkote
    @amarjeetkote 10 วันที่ผ่านมา +5

    शिर्डी मतदारसंघामध्ये फक्त विखे पाटील हाच पक्ष आहे....💥💥💥💥💥

  • @sachinnirmal-t9z
    @sachinnirmal-t9z 10 วันที่ผ่านมา +6

    एकच वादा सुजय दादा ..

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n 10 วันที่ผ่านมา +3

    सुजय दादा एक नंबर माणूस आहे निर्णय घेण्याच्या बाबतीत

  • @SagarGorde-e9k
    @SagarGorde-e9k 10 วันที่ผ่านมา +5

    कमळ🌹 कमळ 🌹कमळ 🌹कमळ 🌹कमळ🌹 कमळ 🌹कमळ 🌹कमळ🌹 कमळ🌹 कमळ 🌹कमळ 🌹कमळ 🌹विखे पाटील जिंदाबाद 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @papapichkari-v4l
      @papapichkari-v4l 5 วันที่ผ่านมา

      बोच्यावर कमाल काढ

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 10 วันที่ผ่านมา +4

    ओन्ली विखे पाटील

  • @rajuwaghchaure-w4f
    @rajuwaghchaure-w4f 9 วันที่ผ่านมา

    कर्तव्य पुरुष आ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब....❤

  • @RutikSable-z5c
    @RutikSable-z5c 9 วันที่ผ่านมา

    दादा आपला स्वभाव खरच खूप चांगला आहे ...आपण युवकाचे नेते आहात ....आमच्या पिढीला आपल्या सारख्या लीडरची गरज आहे ..

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h 9 วันที่ผ่านมา

    लहान मोठ्यांचा एकच निर्धार ......विखे पाटील आमदार

  • @SujitraoGhorpadePatil
    @SujitraoGhorpadePatil 10 วันที่ผ่านมา

    राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार 💯💯💯

  • @sartakatore
    @sartakatore 10 วันที่ผ่านมา

    सुजय दादा जे बोलतात ते करतात ............

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 9 วันที่ผ่านมา

    सुजय दादा जे बोलतात ते करतात ...

  • @DeepakLahamge
    @DeepakLahamge 10 วันที่ผ่านมา

    माझ्या गावातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात जाण्याची गरज पडत नाही .. ते जातात लोणी येथे .. माझे मत विखे पाटील यांनाच

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 9 วันที่ผ่านมา

    महाविकस आघाडीची खरी परिस्थिति-
    गांधीजींचे तीन माकड म्हणजे माविआ -- गांधीजीच्या पाऊलावर पाय ठेऊन चालणारे
    १. तुतारी - बुरा मत बोलो
    २. मशाल - बुरा मत देखो
    ३. हाताचा पंजा - बुरा मत सुनो
    याच तीन कारणांमुळे आपल्या देशात दहशतवाद, बलात्कार, अजून काय काय घडत आहे. त्याकडे हे कोणीच लक्ष देत नाही.

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 10 วันที่ผ่านมา

    महायुती सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत केले. यामुळे माझी मुलगी शिक्षण घेऊ शकली .

  • @PawanBhagat-z6j
    @PawanBhagat-z6j 10 วันที่ผ่านมา

    माझे मत विखे पाटील यांनाच

  • @AnmolKote
    @AnmolKote 10 วันที่ผ่านมา

    महायुती सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत केले. यामुळे माझी मुलगी शिक्षण घेऊ शकली ........

  • @ShubhamDeshmukh-l3z
    @ShubhamDeshmukh-l3z 10 วันที่ผ่านมา

    विखे साहेबांनी शिर्डी मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणावर विकास निधी मंजूर करून आणला .. midc साठी तसेच गोदावरी कालवा विकासासाठी , साई संस्थान शैक्षणिक संकुलासाठी आणि खूप साऱ्या योजना आणल्यात आणि आणणार आहेत .. माझे मत विखे पाटील यांनाच ........

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 10 วันที่ผ่านมา

    शिर्डी मतदार संघातील जनतेने विचार करावा की आरोग्य सेवा, शिक्षण, रस्ते , रोजगार आणि महिला संबलिकरण या गोष्टी कोणी दिल्या .. माझे मत विखे साहेबांनाच

  • @papapichkari-v4l
    @papapichkari-v4l 5 วันที่ผ่านมา

    100% fix padnaar

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 10 วันที่ผ่านมา

    एकच वादा सुजय दादा

  • @PawanBhagat-z6j
    @PawanBhagat-z6j 9 วันที่ผ่านมา

    कमळ🌹 कमळ 🌹कमळ 🌹कमळ 🌹कमळ🌹 कमळ 🌹कमळ 🌹कमळ🌹 कमळ🌹 कमळ 🌹कमळ 🌹कमळ 🌹विखे पाटील जिंदाबाद 🌹

  • @rajuwaghchaure-w4f
    @rajuwaghchaure-w4f 10 วันที่ผ่านมา

    सुजय दादा एक नंबर माणूस आहे निर्णय घेण्याच्या बाबतीत

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h 10 วันที่ผ่านมา

    शिर्डी मतदार संघातील जनतेने विचार करावा की आरोग्य सेवा, शिक्षण, रस्ते , रोजगार आणि महिला संबलिकरण या गोष्टी कोणी दिल्या .. माझे मत विखे साहेबांनाच