संगमनेर/आमदार सुद्धा होता येणार नाही.मुख्यमंत्री कसे होणार !डाॅ विखेचे तळेगाव मध्ये जोरदार स्वागत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 20

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 หลายเดือนก่อน +9

    थोरात साहेब विरुद्ध विखे साहेब महाराष्ट्रातील सगळ्यात रंगतदार लढत होईल.

  • @ram-r3n
    @ram-r3n หลายเดือนก่อน +9

    दादा नाकावर टिचून या संगमनेर मध्ये.गोड बोले थोरात.काम देतात फक्त घरात.आणि म्हणता आमचा झालाविकास.जोरात. विखे समर्थक

  • @krushnachitale
    @krushnachitale หลายเดือนก่อน +6

    परिवर्तनाच दुसर नाव म्हणजेच सुजयदादा विखे पाटील

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w หลายเดือนก่อน +7

    विखे म्हणजेच परिवर्तन

  • @rajuwaghchaure-w4f
    @rajuwaghchaure-w4f หลายเดือนก่อน +9

    संगमनेर +विखे पाटील = development , समीकरण solved🥰

  • @ayushkale-y8n
    @ayushkale-y8n หลายเดือนก่อน +1

    फक्त आणि फक्त विखे पाटील समर्थक

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 หลายเดือนก่อน

    सुजय दादां विविधतेचा आदर ठेवून काम करणारे नेता.

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f หลายเดือนก่อน

    सुजय दादांनी समाजातील विविध समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f หลายเดือนก่อน +6

    संगमनेरचा मीठा वडा.. बिनकामाचा🤣🤣🤣

  • @amarjeetkote
    @amarjeetkote หลายเดือนก่อน

    "परीवर्तनाची नांदी करण्यात महिलांचा मोलाचा वाटा राहणार आहे," असे त्यांनी नमूद केले.

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f หลายเดือนก่อน

    सुजय दादांच्या दृष्टीकोनामुळे आशा आणि विश्वास वाढतो.

  • @karansharma-b2l
    @karansharma-b2l หลายเดือนก่อน +8

    काय नाही केल थोरात ने ४० वर्षात

  • @amarjeetkote
    @amarjeetkote หลายเดือนก่อน

    भावी आमदार संगमनेर विधानसभा: डॉ. सुजय दादा विखे पाटील.

  • @ram-r3n
    @ram-r3n หลายเดือนก่อน

    पारंपरिक आणि आधुनिक मुद्द्यांचे मिश्रण केल्याने काव्य विस्तृत श्रोता वर्गात सामंजस्य साधून सुजय दादा यांचे विषयी एक चांगले विचार प्रदर्शित केले गेले आहे

  • @abhishekwaykar-f8s
    @abhishekwaykar-f8s หลายเดือนก่อน

    विखे साहेब परिवर्तन करणार

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n หลายเดือนก่อน

    थोराताने ठराविक लोकांचाच विकास केला .. संगमनेर शहराचा विकास झाला तो देखील बीजेपी च्या काळात .. मग यांनी के केले .. आमची साथ सुजय दादांना ....

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 หลายเดือนก่อน

    सुजय दादांनी एक मजबूत टीम तयार केली आहे, जी उत्कृष्ट काम करते.

  • @krushnachitale
    @krushnachitale หลายเดือนก่อน

    वाघाला बघून थोरात घाबरले

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w หลายเดือนก่อน

    थोरात्तानी आधीच चांगले लक्ष्य दिल असत तर हि वेळ आलीच नसती राव.🤔🤨😑