ग्रामीण🛖 भागातील आई वडिलांनी मुलाला CA 🎓कसे बनवले बघा | संघर्षमय प्रवास | Paayvata | Interview

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 82

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 2 หลายเดือนก่อน +4

    अशी गुणी मुलं प्रत्येकाच्या घरात व्हावीत खूप छान बाळा आई-वडिलांचे पण खूप धन्यवाद असा मुलगा घडवला

  • @lalitapimpalkar2009
    @lalitapimpalkar2009 2 หลายเดือนก่อน +6

    C.A. होणं फारचं कठीण आहे.खुप परिश्रम घ्यावे लागते कारण माझा पणमुलगा C.A. च्या शेवटच्या वर्षाला आहे. खुप खुप अभिनंदन बेटा.

  • @RatnabaiKshirsagar-h9r
    @RatnabaiKshirsagar-h9r 2 หลายเดือนก่อน +10

    आई-बाबांना आनंदी ठेव रे बाबा

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 2 หลายเดือนก่อน +4

    दादा तुम्ही जो हा गरीबीचा व्हिडिओ काढला त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार

  • @eknathlokhande210
    @eknathlokhande210 3 หลายเดือนก่อน +23

    गणू आईवडिलांच्या अश्रूचे चीज करून दाखवलेस सलाम तुझ्या दुःखाला

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 3 หลายเดือนก่อน +13

    कौतुकास्पद आहे माऊली..
    मेहनतीचे फळ मिळते हेच खरे
    पण मुला आईबापाला आनंद दे म्हातारपणी

  • @TUKARAMUGALE-ch6ew
    @TUKARAMUGALE-ch6ew 2 หลายเดือนก่อน +5

    CA.होण.काय.सोपे. नाही. पण. आपल्या सारख्या सामान्य माणसाला खरेच सोपे नाही. त्यामुळे आपण भविष्यात खूपच प्रगती केली पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा धन्यवाद.

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 2 หลายเดือนก่อน +4

    मुलाचे जिद्द आणि त्याला आई-वडिलांचे प्रोत्साहन ही लय मोठी गोष्ट आहे सगळा मेळ बसलेले मोठे नशीब लागते

  • @surekhabhapkar2348
    @surekhabhapkar2348 2 หลายเดือนก่อน +4

    सलाम आई वडीलांच्या व गणेश यांच्या जिद्दीला.खुप खूप अभिनंदन

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 3 หลายเดือนก่อน +8

    खुप छान मुलाखत. खेड्यात राहुन मोठे स्वप्न आईवडिलांनी पूर्ण केले.मुलगापण प्रामाणिकपणाने,जिद्दीने अभ्यास करून आईवडिलांच्या कष्टाचे चिज केला.त्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.आईवडिलांना शेवटपर्यंत अंतर देऊ नकोस.तुम्हीपण हा व्हिडीओ करुन अशा हुषार मुलाची ओळख सर्वांना दिलीत धन्यवाद.

  • @sawant1998
    @sawant1998 3 หลายเดือนก่อน +17

    आई दादा तुमचा संघर्ष लहानपणापासून आम्ही पाहिलेला आहे तुमचा कष्टाचे फळ तुम्हाला भेटलेला आहे दादा तुला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दादा तू आयुष्यामध्ये कितीही पुढे जा पण सोबत तुझ्या आई-वडिलांना नेहमी घेऊन जा त्यांच्या कष्टामुळे आज तू चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळवलेली आहे

  • @pradipdhindle410
    @pradipdhindle410 3 หลายเดือนก่อน +14

    महेश नाना धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप अभिनंदन आजची व्हिडिओ बघताना डोळ्यांमधून अश्रू येत होते अभिनंदन गणू दादा

  • @babdagaming2924
    @babdagaming2924 2 หลายเดือนก่อน +12

    दादा तुझ्या साठी त्या आई वडिलांनी खूप कष्ट केले पण आता तुझी बारी आहे त्यांना आनंदात ठेवायची... काळजी घे त्यांची

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 3 หลายเดือนก่อน +11

    या कुटुंबाच्या कष्टाला फळ मीळाल,आणी आई बापाच कष्टाची जाणीव ठेवणाऱ्या मुलांच केव्हाही चांगलच होत,अभिनंदन....

  • @YogeshAlgude
    @YogeshAlgude 3 หลายเดือนก่อน +8

    मामा आणि मामी तुमच्या आयुष्यात तुम्हीं केलेल्या कष्टाला मनापासुन सलाम.🙏 सी ए साहेब तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.💐❤️

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 3 หลายเดือนก่อน +6

    आईवडिलांना शेवट पर्यंत तूझाच आधार आहे खूप मोठा हो

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 3 หลายเดือนก่อน +7

    Khup chhan Ganesh la khup khup shubhechha aai ani vadilanchi kalji ghe 🎉🎉

  • @vimalunde1418
    @vimalunde1418 3 หลายเดือนก่อน +6

    गणेेश चे हार्दिक अभिनंदन, गणेेशला त्याच्या व्यवसायातही यश लाभो,ही शुभेच्छा.
    दादा,आपले खूप आभार.
    आपण "गणेश" चे यश तसेेच ते मिळवण्यासाठी त्या कुटुंबाने केलेला संघर्ष जगासमोर आणलात.

  • @chandrakantkhopade3942
    @chandrakantkhopade3942 3 หลายเดือนก่อน +7

    गणेश अभिनंदन तुझे आई वडील यांचे कष्ट कधी विसरू नकोस
    दादा तुमच्या रूपाने कमजोर लोकांना समोर आणल अभिनंदन

  • @reshmashinde4219
    @reshmashinde4219 2 หลายเดือนก่อน +2

    Salute ahe bhava tula 🙏🙏

  • @sonawanehitendra8054
    @sonawanehitendra8054 3 หลายเดือนก่อน +10

    संघर्ष शिवाया जिवण नाही असाच प्रवास असतो भावा🎉🎉🎉 पुडील प्रवासाठी खुप सुभेच्छा 🎉🎉🎉

  • @santoshwagh1921
    @santoshwagh1921 3 หลายเดือนก่อน +6

    CA झालात आई बाबाची सेवा करा त्यांना सुख द्या.

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 3 หลายเดือนก่อน +11

    कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही दादा भारीकाम करतोस 🙏🏻🙏🏻🎉👍🏻

  • @sachinpandgale8859
    @sachinpandgale8859 3 หลายเดือนก่อน +31

    गणेश यांना मी गेल्या तीन वर्षापासून ओळखतो ते माझ्या टॅक्स संदर्भात सल्ला घेण्यासाठी.. अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे व त्यांच्या आई-वडिलांचे खूप खूप अभिनंदन..🎉🎉🎉

    • @kamalpatil6467
      @kamalpatil6467 3 หลายเดือนก่อน +1

      Congratulations Ganesh and his family

    • @manishaugale12345
      @manishaugale12345 2 หลายเดือนก่อน

      🎉🎉 congratulations dada !

    • @aditipatiladiyoginiskitche30
      @aditipatiladiyoginiskitche30 2 หลายเดือนก่อน

      Abinadan charter accountants ganesha please send your mobile number I want to talk your mother and father 🙏👍🏻💐

  • @babanulhalkar5418
    @babanulhalkar5418 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 3 หลายเดือนก่อน +3

    कष्टाचे चीज झाले. ताई दादा तुमच्या स्वप्नातील राजकुमार खरा हिरा आहे. या वयात त्याच्यावर तुम्ही चांगले संस्कार दिलात त्याचे आज फळ मिळाले. खूप छान झालं गणेश तुझे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!! आई वडीलांना खूप जप. आईवडिलांची सर्व स्वप्न पूर्ण करशील यासाठी आई भवानी तुला उदंड आयुष्य आणि बळ देईल. .

  • @raghunathpatil4748
    @raghunathpatil4748 2 หลายเดือนก่อน +3

    ताई आम्ही पण तुमच्या सारखीच मेहनत घेऊन मुलगा डॉ आणि मुलगी इंजीनियर केली आता ते खूप मोठे झाले आहेत
    शुभेच्छा ताई तुम्हाला🎉🎉

  • @madhavipatil7566
    @madhavipatil7566 2 หลายเดือนก่อน +2

    Congratulations,💐💐
    आई बाबाना खूप आनंदी ठेव.
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बाळा 👍👍

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 3 หลายเดือนก่อน +5

    आईवडिलांच्या कष्टांचे चिज केलेस तुझे पण कष्ट आहेत त्या मागे असाच आनंदी आयुष्य भर रहा लग्न झाल्यावर आईवडिलांना विसरू नको अभिनंदन गणू तुझे

  • @navnathlonkar8082
    @navnathlonkar8082 3 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन गणेश. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @ganeshgorhe8431
    @ganeshgorhe8431 3 หลายเดือนก่อน +3

    गणेश खूप छान तुझा सार्थ अभिमान आहे आपल्या तालुक्यातील आणि घिसर गावाचे नाव रोशन केले

  • @ashokrenuse8099
    @ashokrenuse8099 3 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप अभिनंदन

  • @aniketbhilare6574
    @aniketbhilare6574 3 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
    Proud of you...

  • @babumaske586
    @babumaske586 2 หลายเดือนก่อน +2

    Ganesh, Congrats, keep it up. Salute, Hat's off .

  • @balkrishnashigawan7213
    @balkrishnashigawan7213 3 หลายเดือนก่อน +3

    Veery good khup khup subhechya

  • @arunbhosale7631
    @arunbhosale7631 3 หลายเดือนก่อน +5

    खूप खूप अभिनंदन गणेश ❤❤

  • @ashokjadhav9054
    @ashokjadhav9054 3 หลายเดือนก่อน +4

    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 2 หลายเดือนก่อน +3

    Congratulations Dada

  • @smukund
    @smukund 3 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन व शुभेच्छा

  • @swatikalokhe8534
    @swatikalokhe8534 3 หลายเดือนก่อน +4

    पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दादा

  • @vpatil2581
    @vpatil2581 3 หลายเดือนก่อน +2

    Khup khup abhinandan Ganesh ..tuzya aai babanchya kashtanche cheej keles ! Jyani ha video banvila tyanche hi khup aabhar .eka abhyasu, jiddi mulachya aai babani mulachya shikshanasathi kelelea kathor sangharsh lokansmor mandla t..

  • @reshmashinde4219
    @reshmashinde4219 2 หลายเดือนก่อน +2

    Kayam tya maulila Ani babana sukhat thev kdhich tyana antar deu nkos lagn zalyavar suddha .aai babanchya kastach kayam kimmat thev .

  • @anitasawant3707
    @anitasawant3707 3 หลายเดือนก่อน +4

    Bala tula pudhil Aayushyachsathi khup khup subheccha

  • @malatipatil9480
    @malatipatil9480 3 หลายเดือนก่อน +2

    Ganesh bala tumhi sare jiddine kasta karun pudhe alat khup khup Abhinandan tuzhe 🎉

  • @siddheshbhikule2521
    @siddheshbhikule2521 3 หลายเดือนก่อน +4

    I've seen his efforts and their passion dadu you really do a very successful achievement ❤

  • @komaljagdale7021
    @komaljagdale7021 3 หลายเดือนก่อน +2

    गणेश सर आज तुमचा सोबत काम करायला भेटत आहे याचा खूप आनंद आहे..आपण आता काही दिवस झाले भेटलो पण तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करता..त्यातून सर्वांना सगळ जमल पाहिजे..सगळे शिकले पाहिजेत हेच तुमचं म्हणण असत..यासाठी धन्यवाद..यातून तुमचा स्वभाव निदर्शनास येतो..बाकी तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि पुढचा वाटचालीसाठी देखील शुभेच्छा😊🎉

  • @shashikantaware7262
    @shashikantaware7262 3 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन गणेश

  • @AdityaAwale-if9tl
    @AdityaAwale-if9tl 3 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप शुभेच्छा

  • @yogeshdar
    @yogeshdar 3 หลายเดือนก่อน +3

    तुमचं घर मला आठवतंय कायम बंद असायच . ताईंच्या घरासमोर आणि चेअरमनच्या घराशेजारी.....well done Ganesh . Miss you Ghisar😢

  • @lalitamedage9097
    @lalitamedage9097 3 หลายเดือนก่อน +10

    मी स्वतः हे व्हिडिओ बघताना खूप रडले

  • @digambarkokate5669
    @digambarkokate5669 3 หลายเดือนก่อน +4

    CONGRATULATIONS

    • @paayvata
      @paayvata  3 หลายเดือนก่อน

      Thanks 🙏

  • @sunilmandavkar2082
    @sunilmandavkar2082 2 หลายเดือนก่อน +2

    Hi dear God bless you 🙏 pan aai babana visaru nkos dear ❤️❤️

  • @deepakdhindle9274
    @deepakdhindle9274 3 หลายเดือนก่อน +3

    खुप छान 🎉

  • @rekhachoudhari3389
    @rekhachoudhari3389 2 หลายเดือนก่อน +2

    Congratulations 💐

  • @vidyanigade2443
    @vidyanigade2443 3 หลายเดือนก่อน +4

    Ganu 👍💐

  • @sharadpatil4266
    @sharadpatil4266 3 หลายเดือนก่อน +3

    Congratulations

  • @malatipatil9480
    @malatipatil9480 3 หลายเดือนก่อน +2

    Khup khup Abhinandan Ganesh bala 🎉

  • @alkadeshmukh437
    @alkadeshmukh437 3 หลายเดือนก่อน +5

    सी ए झाल्या बद्दल अभिनंदन पण त्याने आई वडील कष्ट विसरू नये बायको ला आई वडील च्या मेहनती ची जाणीव करून द्यावी

  • @pratibhabandarkar92
    @pratibhabandarkar92 2 หลายเดือนก่อน +2

    Congratulations Ganu

  • @hirasatpute6417
    @hirasatpute6417 2 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप अभिनंदन मुलाचे, तसेच आईवडीलांचे🎉 दादा तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला

  • @surajsg95s85
    @surajsg95s85 3 หลายเดือนก่อน +3

    CA GANESH DHINDLE 💫💥👑

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 3 หลายเดือนก่อน +3

    Chupch chan tai 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr 3 หลายเดือนก่อน +3

  • @padmakarwalunje2526
    @padmakarwalunje2526 3 หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन, भावा.

  • @varshaphopale
    @varshaphopale 3 หลายเดือนก่อน +3

    👌👌👌👌🙏🙏

  • @vidyakavitkar7705
    @vidyakavitkar7705 2 หลายเดือนก่อน +2

    🎉

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 3 หลายเดือนก่อน +4

    आई वडिलांच्या कष्टाचे चीज केलान दादाने दादा लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरू नको

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 2 หลายเดือนก่อน +3

    Parents.blessing...hardwork.great..success...sir

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 3 หลายเดือนก่อน +2

    Congratulations bhau god bless you always 🧿❤️🎉

  • @heenamachhi6726
    @heenamachhi6726 3 หลายเดือนก่อน +3

    खुप खुप शुभेच्छा ❤

  • @umeshgorhe1818
    @umeshgorhe1818 3 หลายเดือนก่อน +3

    Many many congratulations Ganesh 🎉🎉🎉🎉🎉

  • @AmitGamerReal
    @AmitGamerReal 2 หลายเดือนก่อน +3

    बायको मुळे आई वडीलाला विसरु नको जान ठेव

  • @smitakumbharkar
    @smitakumbharkar 3 หลายเดือนก่อน +2

    गावाचं नाव काय आहे यांच्या

    • @paayvata
      @paayvata  3 หลายเดือนก่อน

      @@smitakumbharkar घिसर

  • @krishny9s
    @krishny9s 3 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌👌👌✌✌✌✌💯💯💯👌👌👌

  • @PratikKarekar-qm1pr
    @PratikKarekar-qm1pr 3 หลายเดือนก่อน +3

    Abhinndn

  • @IG_CrueL_Yt
    @IG_CrueL_Yt 3 หลายเดือนก่อน +7

    CA Ganesh Dhindle ❤
    कष्ट आणि संघर्ष हेच जीवनाचे सत्य आहे. कष्ट केल्याशिवाय आपण काहीही मिळवू शकत नाही, आणि संघर्षाशिवाय जीवनात यशस्वी होणे अवघड आहे. आपल्या प्रत्येक यशामागे कष्टाची आणि संघर्षाची कहाणी असते. त्यामुळे कठीण परिस्थितीतही खचू नका, कारण कष्ट आणि संघर्षच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात.