ACT 20 LIVE
ACT 20 LIVE
  • 365
  • 100 478
शिक्षण वाचवण्यासाठी हे सरकार बदलणे आवश्यक आहे - विध्यार्थी संघटना
भाजप प्रणित महाराष्ट्रतील सरकारने राज्यात शिक्षणाचा अक्षरशः खेळ खंडोबा केला असून दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित सरकारने घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांना शिक्षनापासून वंचित ठेवत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विध्यार्थी संघटनेने केला आहे .. सरकार बदलल्या शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत. असे आवाहन करत राज्यभर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत राज्य सरकारच्या विविध निर्णयामुळे राज्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड होऊन बसले आहे. हे सरकार बदलले नाही तर राज्यातील विद्यार्थी देशोधडीला लागतील. म्हणून शिक्षण वाचवण्यासाठी हे सरकार बदलणे आवश्यक आहे असं यावेळी पधाधिकाऱ्यानी म्हटलं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने असंघटित कामगारांना कामगार कार्डचे वाटप करण्यात आलं .. असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे परंतु सरकार काही मोजक्याच कार्यकर्त्यामार्फत या योजना राबवित असल्याने सर्वांना मदत मिलन नाही म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने कामगार कार्डच अवताप करणताय आलं
काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री मतदार संघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत .. फुलंब्री मतदार संघातून विलास औताडे विधानसभेसाठी इच्छुक आहे .. त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि पक्षाने जबाबदारी दिल्यास ती निश्चितपणे पार पाडू... आल्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवस तसेच येणाऱ्या निवडणुकीत विजयी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या
घाटी हॉस्पिटलमध्ये पार्किंग वाल्याची दादागिरी वाढली असून पाच रुपयाच्या पार्किंगचे दहा रुपये बळजबरीने घेण्यात येतात व न दिल्यामुळे रुग्णाची गाडी पार्किंगच्या बाहेर काढली जाते ... येथील पार्किंगवले रुग्णाकडून दादागिरी करून दहा रुपये देण्यास भाग पाडले ..मात्र घाटीत सर्व काही अलबेला असल्याचा दावा करणाऱ्या अधिष्ठतां डॉ शिवाजी शुक्रे याना हे दिसत नाही का असा प्रश्न पडतो ... मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांची पार्किंगच्या नावावर मोठी लूट केली जात असून याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही ... रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची आर्थिक छळवणूक करणे हा मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असून पार्किंगवाल्याच्या बाबतीत एवढ्या तक्रारी असून सुद्धा अधिष्ठाता कारवाई करण्याचे धाडस का करत नाही हा हि प्रश्नच आहे ... पार्किंगवाल्यावर कोणाचा वरदहस्त आहे ... पार्किंग मुक्त घाटी होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून अधिष्ठता डॉक्टर शिवाजी सुक्रे हे याकडे कधी लक्ष देतील ...
हडको टीव्ही सेंटर येथील रस्त्यावरच्या फळ भाज्यांच्या गढ्यांचे अतिक्रमण महापालिका पथकाने हटवले परंतु काही मोजक्याच फळविक्रेत्यांना हटविण्यात येत होते व काही जनावर मेहरबानी करण्यात येत सल्याने मनपाचे कर्मचारी काही आर्थिक देवाण घेवाण करून अशी कारवाई करतात कि काय असा प्रश्न पडतो ... याच ठिकाणी एका फळ विक्रेत्याने रस्तावरचटच संतपण्यात बारदाना फिजवून तो आपल्या केल्याच्या गाद्यांवर टाकल्याचं प्रकार निदर्शनास आला आहे ..
नवरात्रोत्सवात ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून .. त्यासाठी यंत्रासमिती विविध सुविधा पुरवीत आहे ... घटस्थापनरनंतर पाचव्या दिवसांपासून जत्रेतील गर्दी वाढत असून काही अघटित घटना घडू नये ... जत्रेत चोरीमाऱ्या होऊ नयेत म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे .. खऱ्याअर्थाने जत्रेत आता मोठी रौनक आली असून व्यापारीही त्यांचा माळ विकल्या जात असल्याने खुश आहेत तर बच्चे कंपनीला येथे खेळण्यासाठी बागडण्यासाठी भरपूर मनोरंजनाची साधने उपलब्ध असल्याने र्त्तेही खूप खुशीत आहेत
#aurangabad #chatrapatisambhajinagar #news #localnews #citynewsuttarpradesh #rashtrawadicongressparty
มุมมอง: 41

วีดีโอ

ACT 20News.. क्रांतिचौकातून धम्मभूमी विहार बचाव मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला ..
มุมมอง 2052 ชั่วโมงที่ผ่านมา
बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेले विहार आणि विपस्यना ज्ञानसाधना केंद्र अतिक्रमित ठरवून ते पाडण्याची पोलिसांनी दिलेली नोटीस खोडसाळ पानाची होती .. त्यासाठी आज क्रांतिचौकातून विराट असा मोर्चा काढण्यात आला ... धम्मभूमी विहार बचाव मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला .. या मोर्च्यात हजारोच्या संख्येने भीमसैनिक तसेच सर्व जाती धर्म.. पक्ष भेद एकत्र येऊन पूज्य भन्ति विशुद्धहानंद यांच्या मार्गदर्शनाखाल...
संविधान सन्मान रॅली निमित्त भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित
มุมมอง 1894 ชั่วโมงที่ผ่านมา
भाजप अनुसूचित जाती मोर्च्यांच्यावतीने सिडको बस स्थानक येथील चौकात संविधान सन्मान रॅली निमित्त भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .. संविधान सन्मानातं सिडको बसस्थानक चौकात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी भाजप शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी म्हटलं कि काँग्रेस संविधानच अपमान करीत असून आम्ही त्याचा निषेध करतो ...
तमाशा कलावंतांना प्रश्न मागे पडला असून लवकरच मुख्यमंत्र्याची भेट घेणार -शाहीर विष्णू शिंदे
มุมมอง 1444 ชั่วโมงที่ผ่านมา
तमाशा कलावंतांना प्रश्न मागे पडला असून लवकरच मुख्यमंत्र्याची भेट घेणार -शाहीर विष्णू शिंदे
ACT 20News... तापडिया नाट्यमंदिरात लोक कलावंतांचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न.
มุมมอง 184 ชั่วโมงที่ผ่านมา
निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात आज लोक कलावंतांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये शाहीर विष्णु शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.. आम्ही लोक कलावंतांच्या मागण्यांसाठी सदैव तत्पर असून आमच्यामुळे लोक कलावंतांना 5000 मानधन दर महिन्याला मिळायला सुरुवात झाली आहे असं सांगून विष्णू शिंदे महाले कि .. लोककलावंतांना काही अडीअडचणी असतील त्यांनी लोक कलावंतां तमाशा कला...
ACT 20News.... उद्या शहरात अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन
มุมมอง 837 ชั่วโมงที่ผ่านมา
अखिल भारतीय कुर्मी क्षेत्री महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन उद्या देवगिरी कॉलेज येथील रवींद्रनाथ टागोर सभागृह येथे होणार आहे .. संघटनेचे महासचिव प्रमोद ठोंबरे पाटील यांनी यासंबंधाने माहिती दिली ... ते पुढे म्हणाले की या अधिवेशनास केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांबरोबर विविध प्रांतातील जवळपास 600 पदाधिकारी उपस्थिती लावणार आहेत .. हे मराठवाड्यातील पहिले अधिवेशन असून यामुळे संपूर्ण भारतातील कुरमी समाज एकत्र य...
ambulence
มุมมอง 3147 ชั่วโมงที่ผ่านมา
ambulence
बौद्धलेणी परीसराला प्रती दिक्षाभुमी म्हणुन संबोधले जाते, प्रशासनाने जागतीक वारसास्थळ घोषित करावे
มุมมอง 2439 ชั่วโมงที่ผ่านมา
शहरातील बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असणाऱ्या धम्मभुमी बुध्दलेणी विपश्यना बुद्ध विहार येथे मागील 60 ते 70 वर्षापासून अस्तित्वात आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखों करोडो बौद्ध अनुयायी श्रद्धेने नथमस्तक होतात. लेण्यांच्या निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य येथे राहिले आहे यामुळे या बौद्धलेणी परीसराला प्रती दिक्षाभुमी म्हणुन संबोधले जाते, परंतु प्रशासनाने वारंवार हे जागतीक वारसास्थळ हे अतिक्रम...
जनार्धन कासारेंच्या कुटुंबीयांचं आंदोलन सुरूच .. सामाजिक न्याय विभाग काही दाखल घेईंन.
มุมมอง 499 ชั่วโมงที่ผ่านมา
ऍट्रॉसिटी कायद्यानुसार मिळणाऱ्या मदतीस प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका बसला असून त्याविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहे ... जनार्धन कासारे यांचा जातीयवादी गावगुंडांनी खून केला होता ... त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे हि मागणी असून मागणी मेनी झाली नाही तर आत्मदहन करू असा इशाराही देण्यात आला आहे
शहराची ग्रामदैवत कर्णपुरा तुळजाभवानी देवीच्या पूजनाने नवरात्राचा प्रारंभ झाला
มุมมอง 7212 ชั่วโมงที่ผ่านมา
नवरात्राचा पहिला दिवस घटस्थापना आणि पहिली माळ असल्याने महत्वाचा दिवस आहे .. हिंदू धर्मशास्त्रात नवदुर्गा नवचंडी काली अशी देवीची नवरात्रीची नऊ रूपे असून तिचा जागर करण्यासाठी नऊ दिवस पूजा अर्चना केली जाते ... श्री शक्तीचा आज पहिला जागरस शहराची ग्रामदैवत कर्णपुरा तुळजाभवानी देवीच्या पूजनाने प्रारंभ झाला दरवर्षी नवरात्रात कर्णपुऱ्यात जत्रा भरते पहिल्या दिवसापासूनच अनेक विक्रेते आपले स्टोल लावतात .....
महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज मान्यवरांनी शुभेच्छा दिला ..
มุมมอง 6914 ชั่วโมงที่ผ่านมา
सकाळी शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस सह सर्वपक्षयीय नेत्यांनी महात्मा गांधी आणि शास्त्रीजींना आदरांजली वाहिली .. गांधींच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून जयंतीनिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले .. यावेळी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या .. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री हे कोणी एकां ...
हनुमान नगर परिसरातील नागरिकांनी विविध नागरी समस्यां सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन
มุมมอง 9516 ชั่วโมงที่ผ่านมา
छत्रपती संभाजी नगर येथील हनुमान नगर परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध नागरी समस्यां सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन करून निदर्शने केली .. यावेळी नागरिक कृती समितीचे अध्यक्ष एल डी ताटू सांगितले की आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत नाही आमदार खासदार मंत्री आमच्या मागण्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत आहेत अशाप्रकारे छत्रपती संभाजी नगर स्मार्ट...
धनगर आंदोलन पेटण्याची शक्यता ... जात पडताळणी कार्यालयासमोर उपोषण सुरूच.
มุมมอง 87619 ชั่วโมงที่ผ่านมา
जात पडताळणी कार्यालयासमोर धनगर समाजाच्यावतीने धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी मागील काही दिवसापासून उपोषण सुरू आहे आपल्या मागण्यांबाबत जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं ... याबाबत सरकारची व जात पडताळणी अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आमची प्रतिनिधी जात पडताळणी कार्यालयात गेले असता कार्यालयात कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते कार्यालयासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पो...
भिख्खू महासंघाचा ७ ऑक्टोबर रोजी बौद्ध लेणीस तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा यासाठी मोर्चा
มุมมอง 9321 ชั่วโมงที่ผ่านมา
शहरातील बौद्धांचे आस्थेचे ठिकाण असलेल्या बुद्धलेणी परिसरातील बुद्ध विहाराचे अतिक्रमण हटविण्याची नोटीस बेगमपुरा पोलिसांनी दिल्यानंतर आंबेडकरी समुदायातून संतप्त भावना व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी ती नोटीस मागे घेतली आहे .. गैरसमजुतीतुन नोटीस बाजावल्याचे सांगून नोटीस काढून घेत पोलिसांनी दिलगिरी व्यक्त करत शांतता राखण्याचे आवाहन केले. काल सायंकाळी विविध आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वकील, ...
ACT 20News... हर्सूल तलावात बुडनाऱ्या मुलास वाचविण्यात यश
มุมมอง 12121 ชั่วโมงที่ผ่านมา
हर्सूल तलावावर पोहण्यासाठी गेलॆलय एका मुलाला वाचविण्यात लोकं यश आले .. तलावातील खोल पाण्यात पोहता येत नसल्याने तो मुलगा गटांगळ्या खात असताना त्यास बुडण्यापासून वाचवण्यात आले पण त्याच्या पोटात पाणी गेल्याने तसेच घाबरल्याने तो मृच्छित झळा होता .. काह जणांनी त्यास उलटे झोपून त्याच्या पोटातील पाणी काढले सोबतच छातीवर जोरजोरात दाब देऊन ह्र्दय आणि फुफुसाला चालना दिली थोड्याच प्रयत्नानंतर तो मुलगा शुद्...
ACT 20News... आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषणाची सांगता
มุมมอง 8321 ชั่วโมงที่ผ่านมา
ACT 20News... आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषणाची सांगता
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण अंमलबजावणी कृती समितीतर्फे क्रांती चौकात धरणे
มุมมอง 674วันที่ผ่านมา
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण अंमलबजावणी कृती समितीतर्फे क्रांती चौकात धरणे
छत्रपती संभाजीनगर ते वाळूज एमआयडीसी यामध्ये कंपनीच्या गाड्या या प्रवाशांची अवैध वाहतूक करतात
มุมมอง 497วันที่ผ่านมา
छत्रपती संभाजीनगर ते वाळूज एमआयडीसी यामध्ये कंपनीच्या गाड्या या प्रवाशांची अवैध वाहतूक करतात
फुले आंबेडकर विद्वत सभा आयोजित संविधान जागर साहित्य संमेलन 2024 चे आयोजन
มุมมอง 260วันที่ผ่านมา
फुले आंबेडकर विद्वत सभा आयोजित संविधान जागर साहित्य संमेलन 2024 चे आयोजन
ACT 20 News....शहर विकास आराखड्यास भीमशक्ती, अवामी कमिटीचा विरोध
มุมมอง 14514 วันที่ผ่านมา
ACT 20 News....शहर विकास आराखड्यास भीमशक्ती, अवामी कमिटीचा विरोध
लाडसावंगी सहकारी सोसायटीच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ
มุมมอง 5814 วันที่ผ่านมา
लाडसावंगी सहकारी सोसायटीच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ
डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेची २८ वि सर्वसाधारण सभा संपन्न
มุมมอง 21414 วันที่ผ่านมา
डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेची २८ वि सर्वसाधारण सभा संपन्न
सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कुलमध्ये वर्ग प्रतिनिधींची निवडणूकीत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली
มุมมอง 20114 วันที่ผ่านมา
सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कुलमध्ये वर्ग प्रतिनिधींची निवडणूकीत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली
महानगरपालिकेने घाटी रुग्णालयासमोरील सर्व अतिक्रमण उद्ध्वस्त केली ...अतिक्रमण धारकांचा संताप अनावर.
มุมมอง 27714 วันที่ผ่านมา
महानगरपालिकेने घाटी रुग्णालयासमोरील सर्व अतिक्रमण उद्ध्वस्त केली ...अतिक्रमण धारकांचा संताप अनावर.
ACT 20News.. प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांच्या जयंती जयंतीनिमित्त जुलूस ए मोहमदी मिरवणूक शांततेत
มุมมอง 18014 วันที่ผ่านมา
ACT 20News.. प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांच्या जयंती जयंतीनिमित्त जुलूस ए मोहमदी मिरवणूक शांततेत
ACT 20News.. भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे क्रांतिचौक पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी
มุมมอง 13914 วันที่ผ่านมา
ACT 20News.. भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे क्रांतिचौक पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी
ACT 20News... आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी.
มุมมอง 18521 วันที่ผ่านมา
ACT 20News... आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी.
ACT 20News.शासनाने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची केलेली घोषणा हवेतच विरून गेली- अंबादास दानवे
มุมมอง 15021 วันที่ผ่านมา
ACT 20News.शासनाने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची केलेली घोषणा हवेतच विरून गेली- अंबादास दानवे
ACT 20 News..स्वातंत्र्यसैनिक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांना उपोषण स्थळी बोलावणार ?
มุมมอง 13021 วันที่ผ่านมา
ACT 20 News..स्वातंत्र्यसैनिक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांना उपोषण स्थळी बोलावणार ?
ACT 20News...आरटीईची सुविधा दहावी पर्यंत द्या ... आरपीआय आठवले गटाची मागणी.
มุมมอง 11021 วันที่ผ่านมา
ACT 20News...आरटीईची सुविधा दहावी पर्यंत द्या ... आरपीआय आठवले गटाची मागणी.