छत्रपती संभाजीनगर ते वाळूज एमआयडीसी यामध्ये कंपनीच्या गाड्या या प्रवाशांची अवैध वाहतूक करतात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक कृती समितीतर्फे आज छावणी पोलीस स्टेशन येथे पोलीस प्रशासनाची भेट घेऊन अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ... छत्रपती संभाजी नगर ते वाळूज एमआयडीसी यामध्ये कंपनीच्या गाड्या या प्रवाशांची अवैध वाहतूक करत असल्याकारणाने रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असून मागील वर्षभरापासून रिक्षा चालकांतर्फे व विविध संघटनांतर्फे आवाज उठवण्यात येऊन आरटीओ तथा पोलीस प्रशासनास कारवाईची विनंती करण्यात आली पण अद्यापही अवैध्य वाहतूक करणाऱ्या पाहणं चालकांवर काही कारवाई झाली नाही ... याबाबत लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या बस चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे रिक्षा चालक-मालक कृती समिती तर्फे सांगण्यात आले आहे.

ความคิดเห็น • 1