महानगरपालिकेने घाटी रुग्णालयासमोरील सर्व अतिक्रमण उद्ध्वस्त केली ...अतिक्रमण धारकांचा संताप अनावर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • महानगरपालिका अतिक्रमणाकडे नेहमीच दुर्लक्ष्य करते हा आरोप होत असतो पण तो आरोप आज महानगरपालिकेने खोटा ठरवला आणि आतापर्यंतची मोठी व धाडसी कारवाई करत घाटी रुग्णालयासमोरील सर्व अतिक्रमण उद्ध्वस्त केले...गेल्या 30 ते 40 वर्षापासून अतिक्रमण करणार्यांना महानगरपालिकेने कुठलीच रियायात दिली नाही .. यावेळेस अतिक्रमण धारकांचा संताप अनावर होऊन ते मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जात होते मात्र पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता .. वृद्धांना समोर करून अतिक्रमण वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न काही अतिक्रमण धारकांनी केला पण अतिक्रमण अधिकारी सविता सोनवणे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली भूमिका स्पष्ट करत अतिक्रमण काढले

ความคิดเห็น •