शहराची ग्रामदैवत कर्णपुरा तुळजाभवानी देवीच्या पूजनाने नवरात्राचा प्रारंभ झाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • नवरात्राचा पहिला दिवस घटस्थापना आणि पहिली माळ असल्याने महत्वाचा दिवस आहे .. हिंदू धर्मशास्त्रात नवदुर्गा नवचंडी काली अशी देवीची नवरात्रीची नऊ रूपे असून तिचा जागर करण्यासाठी नऊ दिवस पूजा अर्चना केली जाते ... श्री शक्तीचा आज पहिला जागरस शहराची ग्रामदैवत कर्णपुरा तुळजाभवानी देवीच्या पूजनाने प्रारंभ झाला दरवर्षी नवरात्रात कर्णपुऱ्यात जत्रा भरते पहिल्या दिवसापासूनच अनेक विक्रेते आपले स्टोल लावतात ... दरवर्षी राज्याबाहेर अगदी उत्तरप्रदेश, बिहहर राजस्थान माह्यप्रदेश आणि इतरही ठिकाणाहून व्यापारी यात्रेसाठी येतात ... मनोरंजनाची साधनेही उपलब्द करण्यात येत असून मोठ मोठं रहाटपालने रंगीबिरंगी लाईटींगने सजविलेले पाळणे गोल चक्कर आणि इतर अनेक प्रकारचे खेळणे लावण्यात आले आहे .. पूजेसचे सामान विक्रेते आणि खाऊची दुकाने त्याच बरोबर लहानमुलांच्या खेळण्याची दुकानेही सजली आहेत स्त्री शक्तीच जागर करणज्या नवरात्रात महिला पोलिसांची कामगिरी खासच असते अगदी खाकीचा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस महिला;या आपले कारतवय बजावत आहेत नवरात्राच्या श्री शक्ती निमित्त आमच्या प्रतिनिधींनी भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक श्रीमती डांगे यांच्याशी संवाद साधून आज पहिले पुष्प गुंफले आहे

ความคิดเห็น •