ACT 20News.. प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांच्या जयंती जयंतीनिमित्त जुलूस ए मोहमदी मिरवणूक शांततेत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांची जयंती नुकतीच १६ सप्टेंबरला साजरी झाली, मात्र गणेशोत्सवामुळे ईद ए मिलादुनब्बी निमित्ताने काढण्यात येणारी मिरवणूक आज निघाली ...सकाळी निजामोद्दीन चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला आणि नावाबपुरा, चंपा चौक आदी मार्गावरून पुढे जात बुढि लेन, जुनाबाजार सिटीचौक मार्गे परत शहागंज निजामुद्दीन चौकात या मिरवणुकीचा समारोप झाला. गणेशोत्सवामुळे जुलूस ए मोहमदी दोन दिवस उशिरा काढण्याची विनंती पोलीस आयुक्तांनी आभार व्यक्त केले

ความคิดเห็น •