शिक्षण वाचवण्यासाठी हे सरकार बदलणे आवश्यक आहे - विध्यार्थी संघटना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • भाजप प्रणित महाराष्ट्रतील सरकारने राज्यात शिक्षणाचा अक्षरशः खेळ खंडोबा केला असून दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित सरकारने घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांना शिक्षनापासून वंचित ठेवत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विध्यार्थी संघटनेने केला आहे .. सरकार बदलल्या शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत. असे आवाहन करत राज्यभर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत राज्य सरकारच्या विविध निर्णयामुळे राज्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड होऊन बसले आहे. हे सरकार बदलले नाही तर राज्यातील विद्यार्थी देशोधडीला लागतील. म्हणून शिक्षण वाचवण्यासाठी हे सरकार बदलणे आवश्यक आहे असं यावेळी पधाधिकाऱ्यानी म्हटलं
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने असंघटित कामगारांना कामगार कार्डचे वाटप करण्यात आलं .. असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे परंतु सरकार काही मोजक्याच कार्यकर्त्यामार्फत या योजना राबवित असल्याने सर्वांना मदत मिलन नाही म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने कामगार कार्डच अवताप करणताय आलं
    काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री मतदार संघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत .. फुलंब्री मतदार संघातून विलास औताडे विधानसभेसाठी इच्छुक आहे .. त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि पक्षाने जबाबदारी दिल्यास ती निश्चितपणे पार पाडू... आल्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवस तसेच येणाऱ्या निवडणुकीत विजयी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या
    घाटी हॉस्पिटलमध्ये पार्किंग वाल्याची दादागिरी वाढली असून पाच रुपयाच्या पार्किंगचे दहा रुपये बळजबरीने घेण्यात येतात व न दिल्यामुळे रुग्णाची गाडी पार्किंगच्या बाहेर काढली जाते ... येथील पार्किंगवले रुग्णाकडून दादागिरी करून दहा रुपये देण्यास भाग पाडले ..मात्र घाटीत सर्व काही अलबेला असल्याचा दावा करणाऱ्या अधिष्ठतां डॉ शिवाजी शुक्रे याना हे दिसत नाही का असा प्रश्न पडतो ... मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांची पार्किंगच्या नावावर मोठी लूट केली जात असून याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही ... रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची आर्थिक छळवणूक करणे हा मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असून पार्किंगवाल्याच्या बाबतीत एवढ्या तक्रारी असून सुद्धा अधिष्ठाता कारवाई करण्याचे धाडस का करत नाही हा हि प्रश्नच आहे ... पार्किंगवाल्यावर कोणाचा वरदहस्त आहे ... पार्किंग मुक्त घाटी होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून अधिष्ठता डॉक्टर शिवाजी सुक्रे हे याकडे कधी लक्ष देतील ...
    हडको टीव्ही सेंटर येथील रस्त्यावरच्या फळ भाज्यांच्या गढ्यांचे अतिक्रमण महापालिका पथकाने हटवले परंतु काही मोजक्याच फळविक्रेत्यांना हटविण्यात येत होते व काही जनावर मेहरबानी करण्यात येत सल्याने मनपाचे कर्मचारी काही आर्थिक देवाण घेवाण करून अशी कारवाई करतात कि काय असा प्रश्न पडतो ... याच ठिकाणी एका फळ विक्रेत्याने रस्तावरचटच संतपण्यात बारदाना फिजवून तो आपल्या केल्याच्या गाद्यांवर टाकल्याचं प्रकार निदर्शनास आला आहे ..
    नवरात्रोत्सवात ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून .. त्यासाठी यंत्रासमिती विविध सुविधा पुरवीत आहे ... घटस्थापनरनंतर पाचव्या दिवसांपासून जत्रेतील गर्दी वाढत असून काही अघटित घटना घडू नये ... जत्रेत चोरीमाऱ्या होऊ नयेत म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे .. खऱ्याअर्थाने जत्रेत आता मोठी रौनक आली असून व्यापारीही त्यांचा माळ विकल्या जात असल्याने खुश आहेत तर बच्चे कंपनीला येथे खेळण्यासाठी बागडण्यासाठी भरपूर मनोरंजनाची साधने उपलब्ध असल्याने र्त्तेही खूप खुशीत आहेत
    #aurangabad #chatrapatisambhajinagar #news #localnews #citynewsuttarpradesh #rashtrawadicongressparty

ความคิดเห็น •