समीर खूप छान तुझी मोहीम चालू आहे जे जास्त प्रसिद्ध किल्ले नाही आहेत ते तू करत आहेस तुझ्या व्हिडीओ मुळे पहायला भेटत आहे त्या बद्दल खरंच तुझा आभारी आहे तुझ्या मुळे नवीन किल्ला शिकायला भेटत आहे. आणि सार्थक ने ही खूप छान किल्ला सर केला लहान मुलाना खरंच कुठे तरी recort ला घेयन जाण्या पेक्षा लहान वयातच गड किल्ला आवड निर्माण करणे कधी ही चांगलेच
खूप छान👌👌👌