नाशिकमध्ये दोन बस स्थानके आहेत - जुने CBS आणि नवीन CBS -- तुम्हाला जुन्या CBS वरून ताहाराबाद किंवा सटाणा जाण्यासाठी बस मिळेल . नाशिकहून ताहाराबादला बसने जावे. प्रवासाला जवळपास 3 तास लागतात आणि तिकीटाची किंमत अंदाजे 150 रुपये आहे. ताहाराबाद -मुल्हेर-वाघांबे मार्गे ५६ किमी अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे दोन गाडीमार्ग आहेत.
Dada mi pn gelo hoto salher la via public transport khup difficult ahe Ani lamb cha rasta ahe plus amhala varti jaila dila nhi karan Killa band thevla hota pn adlya divshi ek trek organizer la allow kela hota mi maaja ek frnd sobt hoto amhi Mumbai vrn aalo hoto pn Killa vr jaila kahi bhetla nahi punha try karnr ahe mi jaich let's hope hya veli chance bhetel
नक्कीच मित्रा पुन्हा ट्राय कर ... जमल्यास बाईक किवा खाजगी वाहन असल्यास उत्तम. कारण सकाळी लवकर ट्रेकला सुरवात केल्यास एका दिवसात बागलाण प्रांतातील साल्हेर ... मुल्हेर ..असे दोन प्रसिद्ध किल्ल्यांचे ट्रेक होवु शकतात. स्थानिक लोकांपैकी कुणाचा कॉंटॅक्ट असल्यास संपर्क साधुन जाणे. शक्यतो किल्ले या काळात बंद नसतात. पण माहिती घेवून गेलेलं चांगलं 👍
मुल्हेर किल्ल्याच्या vlog मध्ये मी चुकीची दुरुस्ती केली आहे 🙏🏻 योग्य निरीक्षण केल्या बद्दल धन्यवाद मुल्हेरगडाचा अपरिचित इतिहास । महाभारतकालीन किल्ला। mulher- hargad - moragad trekking guide. th-cam.com/video/K6Ym1O2qjMo/w-d-xo.html
@@sameersawantvlogs मुल्हेर किल्ल्याला एकूण 26 दरवाजे असुन 8किमी तटबंदी आहे 41 बुरुज आहेत एवढे दरवाजे असणारा महाराष्ट्रातील एकमेव गिरिदुर्ग आहे तो राजधानी कशी असावी याचं उतम उदाहरण आहे, अतिशय भक्कम व मजबूत रचना आहे
Nice looking bhava ❤❤❤❤
Nice. Bhava
छान माहिती दिली अप्रतिम 🚩
Waiting for next fort..❤
Mast video
मित्रा शुभ रात्री मी आता झोपतोय❤
Nice bhava
....Awesome......💓
Dada nashik road station pasn kasa jaich salher wadi kiva waghambe la via public transport
नाशिकमध्ये दोन बस स्थानके आहेत - जुने CBS आणि नवीन CBS -- तुम्हाला जुन्या CBS वरून ताहाराबाद किंवा सटाणा जाण्यासाठी बस मिळेल . नाशिकहून ताहाराबादला बसने जावे. प्रवासाला जवळपास 3 तास लागतात आणि तिकीटाची किंमत अंदाजे 150 रुपये आहे. ताहाराबाद -मुल्हेर-वाघांबे मार्गे ५६ किमी अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे दोन गाडीमार्ग आहेत.
Dada mi pn gelo hoto salher la via public transport khup difficult ahe Ani lamb cha rasta ahe plus amhala varti jaila dila nhi karan Killa band thevla hota pn adlya divshi ek trek organizer la allow kela hota mi maaja ek frnd sobt hoto amhi Mumbai vrn aalo hoto pn Killa vr jaila kahi bhetla nahi punha try karnr ahe mi jaich let's hope hya veli chance bhetel
नक्कीच मित्रा पुन्हा ट्राय कर ... जमल्यास बाईक किवा खाजगी वाहन असल्यास उत्तम.
कारण सकाळी लवकर ट्रेकला सुरवात केल्यास एका दिवसात बागलाण प्रांतातील साल्हेर ... मुल्हेर ..असे दोन प्रसिद्ध किल्ल्यांचे ट्रेक होवु शकतात.
स्थानिक लोकांपैकी कुणाचा कॉंटॅक्ट असल्यास संपर्क साधुन जाणे. शक्यतो किल्ले या काळात बंद नसतात. पण माहिती घेवून गेलेलं चांगलं 👍
किल्ला चालण्याचा आंतर किती किलोमीटर आहे
पायथ्याच्या गावा पासून किल्ला चढाईला किमान २ तास लागतात.
Night camp Gayi karne date hai ki nahi
Night camping kr sakte ho ... lekin upar rat ko bahot thand hoti hai ... or pine ka pani sath me carry karna padega
@@sameersawantvlogs okay 👍
मुल्हेर किल्ला राजधानी आहे बागलाण ची साल्हेर नाही
मुल्हेर किल्ल्याच्या vlog मध्ये मी चुकीची दुरुस्ती केली आहे 🙏🏻 योग्य निरीक्षण केल्या बद्दल धन्यवाद
मुल्हेरगडाचा अपरिचित इतिहास । महाभारतकालीन किल्ला। mulher- hargad - moragad trekking guide.
th-cam.com/video/K6Ym1O2qjMo/w-d-xo.html
@@sameersawantvlogs मुल्हेर किल्ल्याला एकूण 26 दरवाजे असुन 8किमी तटबंदी आहे 41 बुरुज आहेत एवढे दरवाजे असणारा महाराष्ट्रातील एकमेव गिरिदुर्ग आहे तो
राजधानी कशी असावी याचं उतम उदाहरण आहे, अतिशय भक्कम व मजबूत रचना आहे