अमोल तुझे खूप आभारी आहे चिंदर माझे माहेर गाव आहे, तुझ्या मुळे घरी बसून श्रावण महिन्यात संपूर्ण देवाचे दर्शन घेतले एक देऊळ राहीले गांगेश्वरदेव बघ कधी जमले तर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या कशे देवळात गेलो की घेळायचो, पुन्हा एकदा आभार.
Maja sasre cha nav padurang natekar hote aani maji sasu cha nav kunda hote tenna 2 pori 1mulga hota henna me 45 varsh pasun nahi bagitle tencha mulga sunil barobar maje lagna jale te chindar gav che aahe pan tenna kahi aathvan nahi lahan astana mama cha gari mothe jale pls kahi mahiti bhetli tar saga
खुप छान मंदिर,, खूप स्वच्छता आहे मंदिरामध्ये धन्यवाद
अमोल तुझे खूप आभारी आहे चिंदर माझे माहेर गाव आहे, तुझ्या मुळे घरी बसून श्रावण महिन्यात संपूर्ण देवाचे दर्शन घेतले एक देऊळ राहीले गांगेश्वरदेव बघ कधी जमले तर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या कशे देवळात गेलो की घेळायचो, पुन्हा एकदा आभार.
hoo agadi barobar Gangeshwar mandir rahil....... Baki mastch Ek no video......
Thank you so much 😍🥰♥️
Okk
अमोल तू आमच गावातील आहोत बाबू ओळखीचा आहे तलाजवळ आमच घर आहे
वा घरबसल्या कोकणातील देवालये दर्शन झाले मस्त विडिओ अमोल 🙏🌹🙏
Thank you so much 😍🥰♥️
Chaan video sunder asa chinder mazha gaav
Thank you so much 😍🥰♥️
Swargiy. Sundar. Konkan 💛
मस्तच अमोल भाई, निसर्गसौंदर्य लाभलेलं चिंदर गाव, आमचं मुळ गाव आहे,चिंदर
Thank you so much 😍🥰♥️
लय भारी विडिओ बनवलास अमोल
सर्व मंदिर खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत. अशी ग्रामपंचायत आमच्या इकडे पण नाही. 🙏👍
Thank you so much 😍🥰♥️
माझं सुंदर चिंदर गाव❤️❤️
Thank you so much 😍🥰♥️
खूप छान मंदिर आहेत
Thank you so much 😍🥰♥️
चिदर गावातील मंदीर खुप छान आहे
Thank you so much 😍🥰♥️
Hey majha shejari Mitra cha gaav apraj wadi Brahmandev Mandira chya samor tyache Ghar aahe road warach Naik
Thank you so much 😍🥰♥️
व्हिडिओ 👌
🙏🙏
Thank you so much 😍🥰♥️
अमोल खूप सुंदर आहे माझे माहेर आहे माझे आडनाव कावले धन्यवाद
Thank you so much 😍🥰♥️
मी चिंदर गावठण वाडीची सर्व मंदिर दाखवलीस खुप छान वाटले 🎉. पण एक श्री देव गांगेश्वर मंदिर तेवढे राहिले. पण खुप छान 🎉🎉🎉🎉
Thank you so much 😍🥰♥️
अरे, मावश्यांनी चिंदरची देवळा फिरवल्यानी आणि घरी गेल्यावर मावशीनं जेवूकं वाढल्यानं की नाय 😄 कोकणचं भारी म्हटल्यावर कोकणातली गावा भारीचं असतली मरे 😄😄😄 मांजराची पिल्लां मस्तचं 👌 ♥️ 👍
Ho chicken
🙏🙏
माझ्या आपल्या आवडत्या गावामधले चिंदर हे माझे आवडते गाव...
Thank you so much 😍🥰♥️
दिबाऀदेवी दाखली नाही
Maja sasre cha nav padurang natekar hote aani maji sasu cha nav kunda hote tenna 2 pori 1mulga hota henna me 45 varsh pasun nahi bagitle tencha mulga sunil barobar maje lagna jale te chindar gav che aahe pan tenna kahi aathvan nahi lahan astana mama cha gari mothe jale pls kahi mahiti bhetli tar saga
Thank you so much 😍🥰♥️
व्हिडिओ मधुन.सगळा.गाव
पाहिला.मीतेथे.नोकरी.केली.आहे.परत.आठवण.झाली.
Thank you so much 😍🥰♥️