मी पश्चिम महाराष्ट्रातील धनगर बांधवाचे गज्जा नृत्य आणि त्यांचे विविध उत्सव पहात असतो, पण आपल्या कोकणातील बांधवांचे असे कार्यक्रम कधी पहायला मिळाले नव्हते, आज तुझ्यामुळे ते शक्य होत आहे.
Are Waaa !!! Yala mhanatat Kokanatala khara content dakhavane. Fakt ekach sangane aahe sagalya dhangar bandhavana, tarun pidhila ki na lajata Paramparik Zaga ghalun gaja nrutya kel asat tar khup chaan vatal asat. Apali sanskruti aahe ti tyachi laj nahi tar Maj balagaycha.
मी पश्चिम महाराष्ट्रातील धनगर बांधवाचे गज्जा नृत्य आणि त्यांचे विविध उत्सव पहात असतो, पण आपल्या कोकणातील बांधवांचे असे कार्यक्रम कधी पहायला मिळाले नव्हते, आज तुझ्यामुळे ते शक्य होत आहे.
Thank you so much 🥰♥️
अमोल किती छान माहिती पुर्वक विडिओ असतात तुझे खूप धन्यवाद तुला सर्व कोकणातील सणाची व्यवस्थित माहिती देतोस 👌👍
Thank you so much 🥰♥️😍
खूप छान 🎉🎉
Thank you so much 🥰♥️😍
खूप छान
खूप भारी 🎉❤🎉
Thank you so much 🥰♥️😍
येथील धनगर बांधव परंपरा जतन करीत आहेत. खुप खुप अभिनंदन. (झग्गे व फेटे वापरावे.)
Thank you so much 🥰♥️😍
खूप छान एवढा धनगर वाडा हिवाळ्यात आहे ते आज कळलं माझं माहेर असून हे माहीतच नाही मला
Thank you so much 🥰♥️😍
अति सुंदर❤
Are Waaa !!! Yala mhanatat Kokanatala khara content dakhavane. Fakt ekach sangane aahe sagalya dhangar bandhavana, tarun pidhila ki na lajata Paramparik Zaga ghalun gaja nrutya kel asat tar khup chaan vatal asat. Apali sanskruti aahe ti tyachi laj nahi tar Maj balagaycha.
Ho thank you 🥰🥰🥰🥰🥰🥰
खूप छान व्हिडिओ अमोल, आणि थँक्स, कारण तुझ्यामुळे नवीन नवीन कार्यक्रम बगायला मिळतात❤❤❤❤
Thank you so much 🥰♥️😍
💐🙏खुपच छान 👌👌👌
Thank you so much 🥰♥️😍
अमोल खुप छान आहे विडियो तुझ्या या विडियो मुळे माझ्या माहेरचा दसरा उत्सव परत बघायला मिळाला असेच नविन विडियो बनवत रहा. All the best👍💯
Thank you so much 🥰♥️😍
❤❤ kaddak re bhai
Thank you so much 🥰♥️😍
❤😎💫✨thnx dear
Welcome ♥️♥️♥️♥️
Masth😂
मुस्लिम जसे मोहरमला नाचतात तसा नाच वाटतो
एवढा मोठा धनगर समाज आहे आपल्या हिवाळे गावात.
Ho
❤❤
❤
कार्यक्रम चांगला आहे पण, धनगर समाजात झगा आणि डोक्यात पागोटे असेल पाहिजे......
झग्याशिवाय गजा करणे चागले वाटत नाही......
Ho
हो बरोबर आहे, याची दखल त्या बांधवानी घ्यायला हवी, तरच पारंपारिकता दिसुन येईल.
❤❤❤❤
❤
❤
😍😘
♥️