👌👌👍👍 भाजीची रेसिपी छान आहे... ही फुलं शहरात कुठल्याही बाजारात विकत मिळत नाहीत... मी 15 दिवसा पूर्वीच बनवली होती.. भावाने गावावरून आणली होती. मी ती फुलं चिरीत नाही.. आणि उकडून पानी काढून टाकत नाही. फुलं कळ्या काढून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात टाकून ठेवते.. आणि नंतर कांदा मिरची वर भाजी टाकून परतवते.. वरुन ओलं खोबरं घालते..
जंगली झाडांचीच माणसाने सुधार करत खाण्यायोग्य संकर करत लागवडीची झाडं बनवलीत. चवयीचा खोडाचा गर खाल्ला मी पंधरा दिवसापूर्वी मीठ मसाला लावून आदिवासींसोबत .
खूप सुंदर विडीओ अमोल. मला तुझी आई खूप आवडते एकदम साधे राहणीमान आहे 👌👌🌹🌹🙏🙏
Thank you so much 😍♥️🥰
खरोखर आईची रेसिपी खुप छान , मस्त व सुंदर असते . एकदा आईला भेटायला आले पाहिजे ,माझे गाव बिळवस ,मालवण आहे.
Ho ya Thank you ❤️❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you so much 😍♥️🥰
Chulivar banava ajun chhan lagel ❤❤❤❤❤❤
Hoo
Amol tujya simplicity madhe tuja greatness ahe sambhalun tasach thev..
Ho thank you so much ❤️😍😍
भारीच🔥🔥🔥
Thank you so much 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
आम्हांला सिमेंट काँकरीटच्या जंगलात कुठून दिसणार भारंगींची भाजी आणि फुलं 😄 चवईची पानाचं हय शहरात केळीची पानं म्हणून विकतात 😟 रेसिपी मात्र 1 नंबर 👌 ♥️ 👍
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खुप छान व्हिडिओ अमोल👍
Thank you so much 🥰♥️😍
👌👌👌
Thank you so much 🥰😍♥️
छान भाजी.
Thank you so much 🥰😍♥️
👌👌👍👍 भाजीची रेसिपी छान आहे...
ही फुलं शहरात कुठल्याही बाजारात विकत मिळत नाहीत...
मी 15 दिवसा पूर्वीच बनवली होती.. भावाने गावावरून आणली होती.
मी ती फुलं चिरीत नाही.. आणि उकडून पानी काढून टाकत नाही. फुलं कळ्या काढून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात टाकून ठेवते..
आणि नंतर कांदा मिरची वर भाजी टाकून परतवते.. वरुन ओलं खोबरं घालते..
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मी आजच पाहते ही भाजी
Thank you so much 🥰😍♥️
Mast mitra bharangi fulanchi bhaji shegulchya fulasarkhi karaychi golma takun mazo motra asganit tar vadit aasa kay madan krushna bhave bala polic patilancha mulga
Thank you so much 🥰😍♥️
रेसिपी या शब्दाला मराठी शब्द नाही का
तुम्ही सांगा
@@AMOLSAWANTVLOGपाककृती.. कठीण आहे आणि स्वतःला मराठी मानतात
पाककृती.. कठीण आहे आणि स्वतःला मराठी मानतात
Hi dosta ❤
Hiii
वाटाण्याची भाजी हा काय फुलांची भाजी
जंगली झाडांचीच माणसाने सुधार करत खाण्यायोग्य संकर करत लागवडीची झाडं बनवलीत. चवयीचा खोडाचा गर खाल्ला मी पंधरा दिवसापूर्वी मीठ मसाला लावून आदिवासींसोबत .
Thank you so much 🥰😍♥️