सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य रांगणागड|किल्ल्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती|Rangnagad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य रांगणागड|किल्ल्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती|Rangnagad
#रांगणागड #fort #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
Amol akdam bhari rangna gad yayla varti tin marg aahet mast nisarg laki dada pan aahe sobat atishay sundar video
Thank you so much 😍🥰♥️
Bharii🌅🌅
Thank you so much 🥰😍♥️
SHEVCH GHANE SUNDER ❤❤❤❤
Thank you so much 😍🥰♥️
छत्रपती शिवाजी महाराज की,,,,,,,जय ......खूपच छान रांगणा गड, आता मनोहरसंतोष गड पण बगायला जावा❤❤❤
Ho Thank you so much ♥️🥰😍
खूप छान मस्त व्हिडिओ👌👌👌
सरनोबत दादानी गडा बद्दल खूप सुंदर माहिती दिली.🙏🏻
Thank you so much 😍♥️🥰
इनामदाराचा वाडा लय झक्कास. रांगणा गड खूप छान आहे. निसर्ग बघून मन अगदी प्रफुल्लित होत. अशाच गडांची सिरीज चालू ठेव अमोल. वेगवेगळ्या गडांची माहिती तुझ्या विडिओतुन मिळेल सर्वांना 👍🙏🚩
Thank you so much 😍🥰♥️
Nandkishor Dada ne khup chan mahiti dili. 🎉🎉🎉Kamaaaal
Thank you so much 😍🥰♥️
खुप छान आहे किल्ला
Thank you so much 😍🥰♥️
खूप सुंदर विडीओ अमोल 👌👌🌹🌹
Thank you so much ❤️😍
Khup mst👌👌
Thank you so much 😍🥰♥️
❤️😍🙏🏻💫👌🏻👌🏻
Thank you ❤️❤️❤️❤️❤️❤️
KHUPCH CHHAN MAHITI DILI DADANE❤❤❤ GED MASTCH
Thank you so much 😍🥰♥️
पांग्रड मधून कधी जाऊया 😍
तू सांग कधी ते
Pangrad /nirukhe मार्गे रंगना किल्ल्यावर jayala एक मार्ग आहे ghodejin मार्गे खूप खतरनाक आहे
Ho
Ithe shooting jhala hota na serial cha vadyat?
Varti apaan rahu shakto ka
हो दादा.. रांगणाई मंदिराच्या बाजूला धर्मशाळा आहे .. तसेच गडावरील चिकेवाडी येथे गडकर यांची 7 घर आहेत तिथे राहण्याची सोय होऊ शकते.. त्याचबरोबर टेंटची व्यवस्था सुद्धा आहे..
NarendrakambliUhbhadandaVen😅gurleSindhudurgKOKAN
Nice
Thank you so much 😍🥰♥️