ViGaMi
ViGaMi
  • 244
  • 14 240 901
चिलखती (तिहेरी) तटबंदी | समुद्राच्या पाण्याखालील भक्कम संरक्षक भिंत | कसा आहे "किल्ले विजयदुर्ग"?
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग किनारी भागातील सर्वात जुना आणि तितकाच प्रशस्त जलदुर्ग. "गिर्ये" गावाजवळ वसलेला असल्याने हा किल्ला पूर्वी "घेरिया" या नावाने ओळखला जात असे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत "किल्ले विजयदुर्ग" आणि या दुर्गावरील ऐतिहासिक वास्तू आणि त्यांचे महत्व.
📌 किल्ल्यावर कसे पोहोचाल?
कणकवली/मालवण/देवगड एसटी डेपोतून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचवतात. खाजगी वाहन, रिक्षा, टमटमने सुद्धा गीर्ये मार्गे जाता येते.
📌 किल्ल्यावर काय पहाल?
हनुमान मंदिर, भवानी देवी मंदिर, ६ फुटी तुळशी वृंदावन, जीभीचा दरवाजा, तटबंदी वरील तोफगोळ्यांचे डाग, मुख्य प्रवेशद्वार, चिलखती तटबंदी, बुरुज, भुयारी मार्ग, दारुखाना, सदर, धान्य कोठार, माडी, चुन्याचा घाणा, तलाव, जखीणीची तोफ, घोड्याचा पागा, सायबाचे ओटे, खलबत खाना.
📌 किल्ल्याचा इतिहास:
हा किल्ला ११व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोज यांनी बांधला असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही काळ हा किल्ला बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ मध्ये विजापूरच्या आदिल शहाकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि तत्कालीन हिंदू सौर वर्षाचे नाव “विजय” असल्यामुळे किल्ल्याचे नाव “विजय दुर्ग” ठेवले. पूर्वी, किल्ल्याचे क्षेत्रफळ ५ एकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा विस्तार केला. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १७ एकर असून, त्यावर २७ बुरुज आहेत, काळ्या दगडांत बांधलेल्या तटबंदीची उंची सुमारे ८-१० मीटर असावी. शत्रुं कडून किल्ल्यावर मारा करण्यात आलेल्या तोफगोळ्यांचे डाग जीभीच्या दरवाज्या शेजारील तटबंदीवर दिसुन येतात. हा दुर्ग तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. या किल्ल्यास तिहेरी (तीन) तटबंदी आहेत, त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.
हा किल्ला इ.स. १७५६ पर्यंत कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात राहिला. १३ फेब्रुवारी १७५६ रोजी पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्यांनी मिळून तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला.
📌 पाण्याखालील भक्कम संरक्षक भिंत:
इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी केलेल्या प्रयत्नात तीन युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडिमार करुन मग किल्ल्यावर चढाई करायची. नियोजनानुसार सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ नेण्याचा त्यांचा मनसुबा फोल ठरला, एकेक करून तीनही युद्धनौका बुडाल्या.
याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि त्यासाठी विजयदुर्गाच्या पाण्याखाली सभोवताली बांधण्यात आलेली जाडजूड भिंत. स्वराज्याच्या शत्रूंकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यातून किल्ल्याच्या तटबंदीचे संरक्षण करण्यासाठी ही भिंत यशस्वी ठरत असे. ही भिंत इतकी खोल आहे की, ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं, गलबतं, होड्या वगैरे त्यांच्या सपाट आणि उथळ तळ यामुळे ह्या भिंती वरून सहज ये-जा करणे शक्‍य होत आणि पाण्याखाली असणार्‍या दगडी भिंतीच्या ठिकाणांची आणि आकारमानाची पूर्व कल्पना स्वराज्यातील तांडेल/नावाड्यांना असावी परंतु इंग्रजांच्या जहाजांचे तळ हे निमुळते आणि खोल असल्याने जहाजं गडाजवळ येऊन पाण्याखालच्या या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात असत आणि यामुळेच विजयदुर्ग अभेद्य राहीला.
▶️ ViGaMi
✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
-------------------------------------------------------------
#vigami #किल्ले #विजयदुर्ग #कोकण #kokan #konkan #vijaydurg #maharashtratourism #arabiansea #history #shivajimaharaj
มุมมอง: 616

วีดีโอ

₹6000 किलो किंमतीने विकली जाणारी काळी हळद - उपयोग, फायदे, उत्पन्न आणि संधी | Black Turmeric | भाग-२
มุมมอง 725หลายเดือนก่อน
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासा...
मुंबई शहरातून गावाकडे - प्रवास DP दांपत्याचा | पंचगव्यापासुन विविध वस्तूंचा (gobar products) - भाग-१
มุมมอง 525หลายเดือนก่อน
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासा...
लहानपणी चुकीच्या इलाजामुळे गमावली दृष्टी | इच्छाशक्तीच्या जोरावर सुरु केलं यशस्वी YouTube Channel
มุมมอง 1172 หลายเดือนก่อน
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासा...
गिर्येतील कातळशिल्प आणि अस्सल देवगड हापूस | YouTube मधली माझी खरी आणि कायमस्वरुपी कमाई - आपली माणसं
มุมมอง 5312 หลายเดือนก่อน
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासा...
कोकणातील आपलं कौलारु घर, परिसर आणि आठवणी | House of Konkan from inside, surrounding & memories
มุมมอง 2.3K2 หลายเดือนก่อน
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासा...
मुंबई गोवा महामार्ग सध्य स्थिती | Mumbai Goa Highway latest update | वेगवान प्रवास - कशेडी घाट टळला
มุมมอง 4K2 หลายเดือนก่อน
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासा...
Khidkaleshwar Temple
มุมมอง 4942 หลายเดือนก่อน
Khidkaleshwar Temple
श्री स्वामी समर्थांच्या पालखीसहीत पादुकांचे दर्शन आणि सुश्राव्य भजन सोहळा | Swami Paduka Darshan
มุมมอง 8523 หลายเดือนก่อน
श्री स्वामी समर्थांच्या पालखीसहीत पादुकांचे दर्शन आणि सुश्राव्य भजन सोहळा | Swami Paduka Darshan
करवंद, कैरी, दोडक्याच्या शिरांची झटपट चटकदार आंबटगोड चटणी | 3 easy types of Kairi, Karvanda Chutney
มุมมอง 5183 หลายเดือนก่อน
करवंद, कैरी, दोडक्याच्या शिरांची झटपट चटकदार आंबटगोड चटणी | 3 easy types of Kairi, Karvanda Chutney
अस्सल चवीची लुसलुशीत पुरणपोळी | पुरणपोळी बनविण्याची मराठमोळी सोप्पी पद्धत | how to make Puranpoli
มุมมอง 5494 หลายเดือนก่อน
अस्सल चवीची लुसलुशीत पुरणपोळी | पुरणपोळी बनविण्याची मराठमोळी सोप्पी पद्धत | how to make Puranpoli
यंदा संकासूर थेट बदलापूरातील आमच्या संकुलात । होळीत केला गोकाष्टाचा वापर | Holi 2024
มุมมอง 4904 หลายเดือนก่อน
यंदा संकासूर थेट बदलापूरातील आमच्या संकुलात । होळीत केला गोकाष्टाचा वापर | Holi 2024
कोवळ्या फणसाची खोबरं घालून बनवलेली शाकाहारी भाजी | Raw Jackfruit Vegetable using coconut
มุมมอง 2.3K4 หลายเดือนก่อน
कोवळ्या फणसाची खोबरं घालून बनवलेली शाकाहारी भाजी | Raw Jackfruit Vegetable using coconut
दिव्यांगांसाठी प्रेरणादायी मुंबई-ठाण्यातील "अपंग मैत्री संस्था" विविध उपक्रमातून घडवते आत्मनिर्भर
มุมมอง 2265 หลายเดือนก่อน
दिव्यांगांसाठी प्रेरणादायी मुंबई-ठाण्यातील "अपंग मैत्री संस्था" विविध उपक्रमातून घडवते आत्मनिर्भर
धरण परिसरात घेतलेला आयुष्यातील पहिला कॅम्पिंगचा अनुभव | निसर्गाने केली रंगांची उधळण Bhandardara Camp
มุมมอง 3685 หลายเดือนก่อน
धरण परिसरात घेतलेला आयुष्यातील पहिला कॅम्पिंगचा अनुभव | निसर्गाने केली रंगांची उधळण Bhandardara Camp
अष्टविनायक गणपतींपैकी उंच डोंगरावरील लेणीतील एकमेव गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज आणि बौद्ध लेणी समुह
มุมมอง 1406 หลายเดือนก่อน
अष्टविनायक गणपतींपैकी उंच डोंगरावरील लेणीतील एकमेव गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज आणि बौद्ध लेणी समुह
बघण्यासारखे बदलापूर आणि येथील ५ ऐतिहासिक ठिकाणं | #5 Historical Places in #BadlapurMustVisit
มุมมอง 1.4K7 หลายเดือนก่อน
बघण्यासारखे बदलापूर आणि येथील ५ ऐतिहासिक ठिकाणं | #5 Historical Places in #BadlapurMustVisit
नष्ट होत चाललेली संस्कृती जपत आजही गावात "गवळदेवाची" परंपरा जपली जाते आणि केले जाते वनभोजन Gavaldev
มุมมอง 2.6K8 หลายเดือนก่อน
नष्ट होत चाललेली संस्कृती जपत आजही गावात "गवळदेवाची" परंपरा जपली जाते आणि केले जाते वनभोजन Gavaldev
महाराष्ट्र गीताने केली भजनाची सांगता | शाश्वत सप्तसुर भजन मंडळाने गाजवली वेदांतची सार्वजनिक महापूजा
มุมมอง 11210 หลายเดือนก่อน
महाराष्ट्र गीताने केली भजनाची सांगता | शाश्वत सप्तसुर भजन मंडळाने गाजवली वेदांतची सार्वजनिक महापूजा
साईंची आणि श्री स्वामी समर्थांची भजनं | आम्ही गणपतीत गायलेली भजनं - भाग ३ | Swami Samartha Bhajan
มุมมอง 16710 หลายเดือนก่อน
साईंची आणि श्री स्वामी समर्थांची भजनं | आम्ही गणपतीत गायलेली भजनं - भाग ३ | Swami Samartha Bhajan
उडत्या चालीच्या भजनात तल्लीन झाली भजनी मंडळी | शाश्वत सप्तसुर भजन मंडळ बदलापूर | Ganpati Bhajan 2023
มุมมอง 11510 หลายเดือนก่อน
उडत्या चालीच्या भजनात तल्लीन झाली भजनी मंडळी | शाश्वत सप्तसुर भजन मंडळ बदलापूर | Ganpati Bhajan 2023
गणपतीत आम्ही गेलो भजनाला - भाग १ | शाश्वत सप्तसुर भजन मंडळ, बदलापूर | Ganpati Bhajan - Part 1
มุมมอง 22110 หลายเดือนก่อน
गणपतीत आम्ही गेलो भजनाला - भाग १ | शाश्वत सप्तसुर भजन मंडळ, बदलापूर | Ganpati Bhajan - Part 1
आमच्या बाप्पाची यंदाची सजावट "गडकिल्ले संवर्धन काळाची गरज" मसुरकरांचा मोरया २०२३
มุมมอง 23010 หลายเดือนก่อน
आमच्या बाप्पाची यंदाची सजावट "गडकिल्ले संवर्धन काळाची गरज" मसुरकरांचा मोरया २०२३
तीन पिढ्यांचा वारसा जपणारी बदलापूरातील मोसेकर यांची श्री गणेश चित्रशाळा Idol maker Mosekar's Family
มุมมอง 22011 หลายเดือนก่อน
तीन पिढ्यांचा वारसा जपणारी बदलापूरातील मोसेकर यांची श्री गणेश चित्रशाळा Idol maker Mosekar's Family
घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी स्लॉटेड अँगल टेबल कुठे मिळेल, किंमत किती Slotted Angle Table for Ganpati
มุมมอง 13K11 หลายเดือนก่อน
घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी स्लॉटेड अँगल टेबल कुठे मिळेल, किंमत किती Slotted Angle Table for Ganpati
अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती ओझरचा विघ्नहर | कसे पोहचाल? कुठे राहणार? Ozharcha Vighneshwar
มุมมอง 14811 หลายเดือนก่อน
अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती ओझरचा विघ्नहर | कसे पोहचाल? कुठे राहणार? Ozharcha Vighneshwar
द्रोणागिरी आणि शीतला देवी मंदिर इथेच का बांधलं याची आख्यायिका | Story behind Dronagiri Temple Uran
มุมมอง 511ปีที่แล้ว
द्रोणागिरी आणि शीतला देवी मंदिर इथेच का बांधलं याची आख्यायिका | Story behind Dronagiri Temple Uran
एक साद मदतीची | आपण केलेली मदत स्वप्निल सुरेश मालाडकरचे आयुष्य वाचवू शकते | Help Swapnil Maladkar
มุมมอง 329ปีที่แล้ว
एक साद मदतीची | आपण केलेली मदत स्वप्निल सुरेश मालाडकरचे आयुष्य वाचवू शकते | Help Swapnil Maladkar
पावसाळ्यात ट्रेकसाठी मुंबई जवळील एक ठिकाण "किल्ले द्रोणागिरी" | Monsoon trek to Dronagiri fort Uran
มุมมอง 285ปีที่แล้ว
पावसाळ्यात ट्रेकसाठी मुंबई जवळील एक ठिकाण "किल्ले द्रोणागिरी" | Monsoon trek to Dronagiri fort Uran
हीच तर आहे निसर्गाची किमया ! कोकणातील काही निवडक झाडा-झुडपांना या हंगामात येणारा लाखमोलाचा रानमेवा
มุมมอง 747ปีที่แล้ว
हीच तर आहे निसर्गाची किमया ! कोकणातील काही निवडक झाडा-झुडपांना या हंगामात येणारा लाखमोलाचा रानमेवा

ความคิดเห็น

  • @user-mj9xp4qn2e
    @user-mj9xp4qn2e 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢 खुप 😊

  • @ShukhpalChouhan
    @ShukhpalChouhan 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sunilsawant5180
    @sunilsawant5180 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice 👌👌👌

  • @sunilgawde5721
    @sunilgawde5721 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉❤

  • @abhaypandit2090
    @abhaypandit2090 วันที่ผ่านมา

    याही है जिंदगी 🎉🎉🎉

  • @rahulrandive6586
    @rahulrandive6586 วันที่ผ่านมา

    Thank you for this information..... really I'm searching for these videos for the angle table for 3 × 4 size and I got it from your blog....Thanks to that uncle who really explained how to fit the table......Keep it up bro and thanks for the video.

    • @ViGaMi
      @ViGaMi วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏💐👍 व्हिडीओ करण्यामागचा हेतू सफल झाला 😊 धन्यवाद 😊👍 ▶️ ViGaMi

  • @rachmareka15
    @rachmareka15 2 วันที่ผ่านมา

    I like u'r dance❤😂 love from Indonesia❤

    • @ViGaMi
      @ViGaMi วันที่ผ่านมา

      धन्यवाद 👍 ▶️ ViGaMi

  • @user-iv1yz4sc3r
    @user-iv1yz4sc3r 2 วันที่ผ่านมา

    खूप मस्त सुपर डान्स ♥️👈👌👌👌👌👌👌👌👌👌👍🌹🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @abhi7827viva
    @abhi7827viva 3 วันที่ผ่านมา

    Hi size kitti ahe?

    • @ViGaMi
      @ViGaMi วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 😊👍💐 १० गेजचे स्लॉटेड अँगल वापरत आहोत. टेबलची साईझ लांबी 4 फूट रुंदी 3 फूट उंची 7 फूट धन्यवाद 👍😊 ▶️ ViGaMi

  • @ShivappaPawar-p9v
    @ShivappaPawar-p9v 4 วันที่ผ่านมา

    Hay Aaj ji😊😊😊😊

  • @SurekhaGaikwad-h7u
    @SurekhaGaikwad-h7u 6 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dadasopatil4816
    @dadasopatil4816 6 วันที่ผ่านมา

    तूमचा घरी आजी 😮😮😂😂😮😮😊❤❤

  • @irfanbangi392
    @irfanbangi392 6 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😊😊👍👍👍👍

  • @praneetalokegaonkar4020
    @praneetalokegaonkar4020 6 วันที่ผ่านมา

    Chan man khush

    • @ViGaMi
      @ViGaMi 5 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏👍 धन्यवाद 😊👍💐 ▶️ ViGaMi

  • @uddhavsurwase4192
    @uddhavsurwase4192 7 วันที่ผ่านมา

    Location kuthe ahe

    • @ViGaMi
      @ViGaMi 6 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏👍🏼 उल्हासनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील नॅशनल स्टील हे दुकान आहे. पुढील क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा फोन करुन 9730666868 संपर्क साधून किंमतीविषयी आणि घरपोच सेवेसाठी अधिक चौकशी करावी. ViGaMi युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओचा संदर्भ दिल्यास सवलत मिळू शकते धन्यवाद 👍🏼🙏 ▶️ ViGaMi

  • @FerfatkaDhananjayPotdar
    @FerfatkaDhananjayPotdar 8 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर माहिती.. नक्कीच इथे भेट देऊ 🙏🙏

    • @ViGaMi
      @ViGaMi 6 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 💐👍🙏 नक्कीच भेट द्या आणि ही ऐतिहासिक शिळा प्रत्यक्ष पहा 😊 धन्यवाद 🙏👍 ▶️ ViGaMi

  • @subhashlanjekar7408
    @subhashlanjekar7408 9 วันที่ผ่านมา

    खुप छान दादा 👍👍

    • @ViGaMi
      @ViGaMi 6 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 💐👍🙏 धन्यवाद 👍 ▶️ ViGaMi

  • @kailaspingale4284
    @kailaspingale4284 9 วันที่ผ่านมา

    ❤❤❤👌👍🙏

  • @user-jt5ge5uv1u
    @user-jt5ge5uv1u 9 วันที่ผ่านมา

    🎉

  • @javedsayyad5153
    @javedsayyad5153 10 วันที่ผ่านมา

    Anergetic aunty 👌👍 super

  • @balwantsurve410
    @balwantsurve410 10 วันที่ผ่านมา

    ❤❤🎉

  • @yuvrajrokade715
    @yuvrajrokade715 10 วันที่ผ่านมา

    माझी पण आहे विट भट्टी

    • @ViGaMi
      @ViGaMi 6 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏💐 खुप छान दादा 😊👍 कुठे आहे आपली विटभट्टी? बरीच मेहनत आणि मोठी प्रोसेस आहे. धन्यवाद 👍🙏 ▶️ ViGaMi

  • @SharmilaJadhav-jo6gb
    @SharmilaJadhav-jo6gb 11 วันที่ผ่านมา

    बरोबर चलो नाचो❤

  • @lawrencedilima12345
    @lawrencedilima12345 12 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @vishalharad9950
    @vishalharad9950 12 วันที่ผ่านมา

    Thanks Dada 😊

    • @ViGaMi
      @ViGaMi 11 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍❤️🙏💐 धन्यवाद 🙏👍 ▶️ ViGaMi

  • @vishalharad9950
    @vishalharad9950 12 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली दादा

    • @ViGaMi
      @ViGaMi 11 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 👍❤️🙏💐 या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली माहिती नक्कीच यंदाची बाप्पाची सजावट करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा आहे 😊 धन्यवाद 🙏👍 ▶️ ViGaMi

  • @virajbandarkar1223
    @virajbandarkar1223 13 วันที่ผ่านมา

    ❤🎉😊

  • @shamalbhojane1644
    @shamalbhojane1644 15 วันที่ผ่านมา

    Khupch bhari yar....age don't matter here❤❤❤

  • @kunalgadekar4183
    @kunalgadekar4183 15 วันที่ผ่านมา

    Dada... Bappa sathi same table banvat aahe mi hya varshi, tr hya table vr 1 manus ubha rahu shakto ka, i mean table che top side ch kaam karnya sathi manus table vr ubha rahu shakto ka?

    • @ViGaMi
      @ViGaMi 15 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 💐👍🙏 टेबलची जमिनीपासून उंची ७ फूट आहे. ३ फूटांवर फळी त्यामुळे ४ फूटांची उंची टेबलावर उभे राहण्यास जागा मिळते (वरुन बंद नसल्यास कारण वरच्या बाजूने बंद करणार असाल तर अडचण येईल उभे रहायला) वरुन बंद जरी केले तरी फळीवर बसुन किंवा गुढघ्यावर उभे राहून आतील बाजूने सजावट सहज करता येते. धन्यवाद 👍😊🙏 ▶️ ViGaMi

    • @kunalgadekar4183
      @kunalgadekar4183 15 วันที่ผ่านมา

      @@ViGaMi धन्यवाद दादा 🌹

  • @sacing3512
    @sacing3512 17 วันที่ผ่านมา

    अशीच स्वामी ची कृपा राहो 🙏 चिंता सोडा,हसत रहा खेळत रहा

  • @dinkarjagadish9836
    @dinkarjagadish9836 17 วันที่ผ่านมา

    Good

    • @ViGaMi
      @ViGaMi 16 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏👍❤️💐 धन्यवाद 😊🙏 ▶️ ViGaMi

  • @shilpashedge3221
    @shilpashedge3221 18 วันที่ผ่านมา

    खूप छान विघ्नेश ...माझा छोटा विठुराया

  • @ashokrawool2994
    @ashokrawool2994 20 วันที่ผ่านมา

    Mast mast

  • @czhgsgzvvz9019
    @czhgsgzvvz9019 22 วันที่ผ่านมา

    mast mavshi ❤

  • @PornimaSheikh
    @PornimaSheikh 23 วันที่ผ่านมา

    उम्र चाहे जो भी हो जिंदगी का हर लम्हा जो ख़ुशी से जीता है वही असली जिंदगी जीता है 👌👌

  • @ritikbahoriya6549
    @ritikbahoriya6549 24 วันที่ผ่านมา

    How much it cost

    • @ViGaMi
      @ViGaMi 24 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏👍🏼❤️ आपण आपल्या घरी बाप्पाच्या सजावटीसाठी १० गेजचे स्लॉटेड अँगल वापरत आहोत. ३*४*२.५ फूटांचा टेबल (फळीसोडून) वर्ष २०२३ ची किंमत २,५००/- आहे. आपल्या आवश्यकतेनुसार टेबलची उंची आणि त्यानुसार टेबलची किंमत ठरते. अधिक माहितीसाठी आपण उल्हासनगर येथील नॅशनल स्टील यांना पुढील क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा फोन करुन 9730666868 संपर्क साधून किंमतीविषयी आणि घरपोच सेवेसाठी अधिक चौकशी करावी. ViGaMi युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओचा संदर्भ दिल्यास सवलत मिळू शकते धन्यवाद 👍🏼🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 24 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🙏

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 25 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी 😊

  • @shantijadhav9649
    @shantijadhav9649 25 วันที่ผ่านมา

    खूप छान गाणं निवडलं दोघी बहिणी खूप भारी 🎉🎉🎉😂😂बया

  • @KunalHalbhavi
    @KunalHalbhavi 26 วันที่ผ่านมา

    Shree swami samarth

  • @thasalenayanesh8
    @thasalenayanesh8 27 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी 🙏

  • @ravihadimani2540
    @ravihadimani2540 27 วันที่ผ่านมา

    ❤❤😂

  • @tusharthopate3505
    @tusharthopate3505 27 วันที่ผ่านมา

    ❤श्री स्वामी समर्थ महाराज ❤

  • @darshanavaidya6947
    @darshanavaidya6947 27 วันที่ผ่านมา

    आमचा छोटा वारकरी विघू 👌👌😘

  • @chaitanyakhandekar6636
    @chaitanyakhandekar6636 29 วันที่ผ่านมา

    Sir,dharan javal konta bus stand aahe ka? Kinva konti bus jaate ka ?

    • @ViGaMi
      @ViGaMi 27 วันที่ผ่านมา

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍 बदलापूर पश्चिम स्टेशन पासुन चालत ३-४ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बदलापूर एसटी बस स्थानकातून सुटणार्‍या मुरबाड बसेस या बारवी डॅम मार्गे जातात किंवा आपण मिनी डोअर कॅब/रिक्षा यांनी जाऊ शकता. धन्यवाद 🙏👍 ▶️ ViGaMi