₹6000 किलो किंमतीने विकली जाणारी काळी हळद - उपयोग, फायदे, उत्पन्न आणि संधी | Black Turmeric | भाग-२

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
    आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत ते रत्नागिरी जिल्ह्यातील हर्चेरी येथील हॅपी इको व्हिलेज मधील Black Turmeric Research and development center अर्थात काळी हळद शेती आणि त्यातील औषधी गुणधर्म तसेच याविषयी असणारे समज-गैरसमज जाणून घेताना या शेतीतून मिळणारे उत्पन्न व व्यवसायाच्या संधी याबद्दल सविस्तर मारलेल्या गप्पा आपल्या मनःतील अनेक प्रश्नांची उत्तरे सोडवतील.
    अधिक माहितीसाठी :
    हॅपी इको व्हिलेज, हरचेरी, रत्नागिरी - 416712.
    संपर्क क्रमांक :
    7499377459 / 9579770256
    व्हिडिओ आवडल्यास नक्की like करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असल्यास comment करुन सांगा 😊👍🙏
    धन्यवाद
    ▶️ ViGaMi
    ✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
    वाटचाल सकारात्मक आयुष्याची
    -------------------------------------------------------------
    #vigami #blackturmeric #turmeric #benfits #farming #podcast #information #science #आयुर्वेद #काळीहळद #शेती #रोजगार

ความคิดเห็น • 4

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 หลายเดือนก่อน

    खुप छान विडिओ आणि काळ्या हळदीची माहिती 👍👍👌

    • @ViGaMi
      @ViGaMi  2 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍❤️
      धन्यवाद 💐🙏
      ▶️ ViGaMi

  • @shrishailkanagi6832
    @shrishailkanagi6832 2 หลายเดือนก่อน

    काळी हळद चे बियाणे हवे असल्यास त्या ची किंमत किती असेल pl reply

    • @ViGaMi
      @ViGaMi  2 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏👍💐
      आपण पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करुन अधिक माहिती/मार्गदर्शन घेऊ शकता
      7499377459 / 9579770256
      धन्यवाद 🙏
      ▶️ ViGaMi