मुंबई गोवा महामार्ग सध्य स्थिती | Mumbai Goa Highway latest update | वेगवान प्रवास - कशेडी घाट टळला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत आम्ही पहिल्यांदाच केलेला बदलापूर-मालवण चारचाकी प्रवास. यानिमित्ताने राष्ट्रीय महामार्ग ६६ #nh66 ची सध्य स्थिती. माणगाव येथील ट्रॅफिक सोडले तर संपूर्ण रस्ता सुसाट आहे. काही मधली ठिकाणे सोडली तर या महामार्गाचे ७०-८०% काम पूर्ण झाल्याचे दिसून येते. काही रस्त्यांवर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु असल्याने एका मार्गीकेने दोन्ही दिशेची वाहने वळवली आहेत परंतु रस्त्यांचे चौपदरीकरण झाल्याने वाहने चालवायला पुरेसा वाव मिळतो. वाहन ओव्हरटेक करताना मात्र चालकाने अशा मार्गावर अतिकाळजी घ्यावी. अपघाताची दाट शक्यता असणारा वळणावळणाचा आणि चढ-उतराच्या कशेडी घाटाला आता कशेडी बोगद्याचा उत्तम पर्याय आल्याने वेळ आणि इंधनाची बचत तर होईलच पण त्यासोबत अपघातांची शक्यता पण शून्यावर येईल... लवकरच ये-जा करणार्या दोन्ही मार्गीका सुरु होतील कारण सध्या एकाच बोगद्याचे काम पूर्ण झाले असून दोन्ही दिशेची वाहतूक त्यातूनच सुरु आहे.
▶️ ViGaMi
✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
-------------------------------------------------------------
#vigami #mumbaigoahighway #kashedighat
चार चाकीचा कोकणातला पहिला प्रवास आणि खुप छान माहिती १७ वर्षे मागास राहिलेला मुंबई गोवा महामार्गची
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍❤️
धन्यवाद 🙏💐👍
काही ठिकाणचे काम राहिले आहे ते पूर्ण झाले की आणखीन प्रवास सुखकर ठरेल.
▶️ ViGaMi
खूप छान दादा लांबचा प्रवास तो पण एकट्याने छान माहिती पूर्ण व्हिडिओ झाला 😊🙏
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍❤️
धन्यवाद 🙏💐👍
▶️ ViGaMi
छान dhakavle
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍❤️
धन्यवाद 🙏💐👍
▶️ ViGaMi
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️
Khuch sundar vlog ani mahiti 🙏.
Dombivli to panjim विचार करतोय जायचा... Aplya mate one day hou shakel ka?
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 💐👍❤️🙏
सध्या पावसाचा वाढलेला जोर आणि त्यामुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा यामुळे आपणांस अधिक वेळ लागणे अपेक्षित तर आहेच. परंतु इतरवेळी एक दिवसात डोंबिवली - मडगाव पोहोचता येणे शक्य आहे.
धन्यवाद 🙏
▶️ ViGaMi
टोल सर्वा ना लावला पाहिजे कारण श्रीमंत भ्रष्ट लोक बाजूने टोल न भरता जातात 😂😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍❤️
धन्यवाद 🙏💐👍
बरोबर आहे टोल हा सर्वप्रथम रस्ताचे काम १००% पूर्ण झाल्यावर आणि सर्वांना समान असावा.
▶️ ViGaMi
Pravasachi Tarikh Kay ?
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍❤️
धन्यवाद 🙏💐👍
प्रवासाची तारीख १८ मे २०२४
▶️ ViGaMi
अजूनही हा महामार्ग पूर्ण झाला नाही आहे.
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍❤️
धन्यवाद 🙏💐👍
काही ठिकाणचे काम राहिले आहे ते पूर्ण झाले की आणखीन प्रवास सुखकर ठरेल.
▶️ ViGaMi