आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏💐 राहटोली गावाच्या बदलापूर-मुरबाड येथील मुख्य प्रवेशद्वारापासुन साधारण ५०० मीटर अंतरानंतर लोकवस्ती विरळ होत जाते आणि शेतजमिनी सुरु होतात... त्यावेळी उजव्या बाजूने शेतातूनच मंदिराकडे रस्ता जातो, मंदिराचे काम आता पूर्ण झाले आहे त्यामुळे मंदिराचा कळस आपल्या दृष्टीस पडेल. मंदिराचा संपूर्ण माहितीसहित व्हिडीओ आपण ViGaMi युट्यूब चॅनलवर पाहू शकता, चित्रिकरण करतेवेळी मंदिराचे बांधकाम सुरू होते. th-cam.com/video/nrGudIBo3XE/w-d-xo.html धन्यवाद 🙏👍 ▶️ ViGaMi
खुप छान 🙏🙏👍
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏
धन्यवाद 🙏👍💐
▶️ ViGaMi
Khup chan Mahitipurn Video Dada ani titkech chan Sadrikaran😊
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 😊🙏
धन्यवाद 🙏👍💐
▶️ ViGaMi
खूप सुंदर दृश्य दादा👌😊
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
धन्यवाद ❤️👍🙏💐
▶️ ViGaMi
Rahtoli गावात exactly कुठे शिवलिंग आहे ,location asel tar plz पाठवा
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏💐
राहटोली गावाच्या बदलापूर-मुरबाड येथील मुख्य प्रवेशद्वारापासुन साधारण ५०० मीटर अंतरानंतर लोकवस्ती विरळ होत जाते आणि शेतजमिनी सुरु होतात... त्यावेळी उजव्या बाजूने शेतातूनच मंदिराकडे रस्ता जातो, मंदिराचे काम आता पूर्ण झाले आहे त्यामुळे मंदिराचा कळस आपल्या दृष्टीस पडेल. मंदिराचा संपूर्ण माहितीसहित व्हिडीओ आपण ViGaMi युट्यूब चॅनलवर पाहू शकता, चित्रिकरण करतेवेळी मंदिराचे बांधकाम सुरू होते.
th-cam.com/video/nrGudIBo3XE/w-d-xo.html
धन्यवाद 🙏👍
▶️ ViGaMi