नष्ट होत चाललेली संस्कृती जपत आजही गावात "गवळदेवाची" परंपरा जपली जाते आणि केले जाते वनभोजन Gavaldev

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
    आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत ते कोकणातील गवळदेव अर्थात गोठणदेव एक अशी परंपरा स्मरण करते आपल्या रुढी-परंपराची. एका माळरानावर असणारं श्रीकृष्णाचं देवस्थान जे रक्षण करते गुराख्यांचं आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांचं जेथे विश्रांती करण्यासाठी आणि आपली दुपारची शिदोरी खाण्यासाठीची ही जागा. आजही कोकणात ही परंपरा जपली जाते जेथे गवळदेवाच्या दिवशी गावातील मंडळींसहित या ठिकाणी जेवण शिजवून, नैवेद्य आणि गार्‍हाणे घालून वनभाेजनाचा आस्वाद घेतला जातो.
    ▶️ ViGaMi
    ✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
    वाटचाल सकारात्मक आयुष्याची
    -------------------------------------------------------------
    #vigami #वनभोजन #tradition #konkan #vanbhojan #गवळदेव #गोठणदेव #गुराखी #ritual #परंपरा

ความคิดเห็น • 12

  • @sakshikulkarni2750
    @sakshikulkarni2750 9 หลายเดือนก่อน +1

    🙏❤️

    • @ViGaMi
      @ViGaMi  9 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐
      धन्यवाद 👍🏼🙏💐
      ▶️ ViGaMi

  • @mukkampostmalvan
    @mukkampostmalvan 6 หลายเดือนก่อน +1

    मस्त video.... गाऱ्हाणं मस्त झालं..!

    • @ViGaMi
      @ViGaMi  6 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍
      धन्यवाद 🙏👍💐
      ▶️ ViGaMi

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 9 หลายเดือนก่อน +2

    जुने गावचे दिवस आठवले खूप छान

    • @ViGaMi
      @ViGaMi  9 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार ❤️👍🏼💐
      🙏 धन्यवाद 😊
      ▶️ ViGaMi

  • @balkrishnaraut4646
    @balkrishnaraut4646 9 หลายเดือนก่อน +1

    Very Nice, Keep It up.

    • @ViGaMi
      @ViGaMi  9 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐
      धन्यवाद 👍🏼🙏💐
      ▶️ ViGaMi

  • @AKSocialFilms
    @AKSocialFilms 9 หลายเดือนก่อน +1

    ViGaMi back on track🎉

    • @ViGaMi
      @ViGaMi  9 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार ❤️👍🏼💐
      नक्कीच प्रयत्नशील राहीन 😊🙏👍🏼
      🙏 धन्यवाद 😊
      ▶️ ViGaMi

  • @deepakpatil5620
    @deepakpatil5620 9 หลายเดือนก่อน +1

    Mal purn mahiti hawe hi

    • @ViGaMi
      @ViGaMi  9 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐
      शक्य आणि उपलब्ध माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी आपणांस नक्की अजून कोणती माहिती पाहिजे ते कळावे.
      धन्यवाद 👍🏼🙏💐
      ▶️ ViGaMi