दिव्यांगांसाठी प्रेरणादायी मुंबई-ठाण्यातील "अपंग मैत्री संस्था" विविध उपक्रमातून घडवते आत्मनिर्भर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 8

  • @vilaschatur
    @vilaschatur 8 หลายเดือนก่อน +2

    mast video aahe

    • @ViGaMi
      @ViGaMi  8 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍
      धन्यवाद दादा 🙏👍💐
      ▶️ ViGaMi

  • @alishaikh2224
    @alishaikh2224 8 หลายเดือนก่อน +1

    • @ViGaMi
      @ViGaMi  8 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏👍💐
      धन्यवाद 🙏💐
      ▶️ ViGaMi

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विडियो. जन सेवा म्हणजे ईश्वर सेवा. मसुरकर साहेब आपले खूप खूप अभिनंदन. आपण एक दुर्मिळ अशी बातमी आमचा पर्यन्त पोचवली.

    • @ViGaMi
      @ViGaMi  8 หลายเดือนก่อน +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏👍💐
      अपंग मैत्री संस्थेचे कार्य आणि आपल्यात असलेल्या जमेची बाजू लक्षात घेऊन आयुष्याचं सोनं कसे करता येईल याबद्दल केलेलं प्रबोधन प्रत्येकाच्या आयुष्याला बळ देऊ शकतात आणि हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
      🙏 धन्यवाद 👍💐🙌
      ▶️ ViGaMi

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 👍👍

    • @ViGaMi
      @ViGaMi  8 หลายเดือนก่อน

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐👍
      धन्यवाद 🙏👍💐
      ▶️ ViGaMi