Swarajya Maharashtra
Swarajya Maharashtra
  • 322
  • 5 175 062
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू कार्यकर्त्यांना संबोधन | स्वराज्य कार्यकर्ता प्रशिक्षण
स्वराज्य पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पुणे येथे पार पडले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी 'आंदोलन आणि राजकीय कार्यकर्ता' या विषयावर मार्गदर्शन केले.
#स्वराज्य #Swarajya #कार्यकर्ता_प्रशिक्षण_शिबीर #पुणे #bacchukadu
Connect With Us On🔎
➡️ Facebook : swarajyaoffice
➡️ Instagram : swarajya.maharashtra
➡️ Twitter : SwarajyaOffice
➡️Website: www.swarajya.org.in
#Swarajya #SambhajirajeChhatrapati #स्वराज्य #Sambhajiraje #SambhajirajeTalks
มุมมอง: 9 581

วีดีโอ

बहिष्कृत हितकारिणी शताब्दी महोत्सवानिमित्त संभाजीराजे छत्रपती यांचे संपूर्ण मनोगत...
มุมมอง 3.1K21 วันที่ผ่านมา
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बहिष्कृत हितकारिणी सभेमधून आपल्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली, त्या सभेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुंबई येथे डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमातील संभाजीराजे छत्रपती यांचे संपूर्ण मनोगत... Connect With Us On🔎 ➡️ Facebook : swarajyaoffice ➡️ Instagram : swarajya.maharashtra ➡️ Twitter : twitter.co...
स्वराज्यप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांची विशाळगड बाबत महत्त्वाची पत्रकार परिषद
มุมมอง 783หลายเดือนก่อน
Connect With Us On🔎 ➡️ Facebook : swarajyaoffice ➡️ Instagram : swarajya.maharashtra ➡️ Twitter : SwarajyaOffice ➡️Website: www.swarajya.org.in #Swarajya #SambhajirajeChhatrapati #स्वराज्य #Sambhajiraje #SambhajirajeTalks
विशाळगड अतिक्रमण विरोधी मोहीमेबाबत स्वराज्यप्रमुख Sambhajiraje Chhatrapati यांची मुलाखत | Vishalgad
มุมมอง 4.3Kหลายเดือนก่อน
विशाळगड अतिक्रमण विरोधी मोहीमेबाबत स्वराज्यप्रमु छत्रपती संभाजीराजे यांची NDTV मराठी वृत्तवाहिनीला सुपर Exclusive मुलाखत #विशाळगड #अतिक्रमण #संभाजीराजे #छत्रपती #स्वराज्य #अतिक्रमण_मुक्त_विशाळगड #sambhajiraje #NDTVMarathiConnect With Us On🔎 ➡️ Facebook : swarajyaoffice ➡️ Instagram : swarajya.maharashtra ➡️ Twitter : SwarajyaOffice ➡️Website: www.swarajya....
माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांचे कार्यकर्त्यांना संबोधन | कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
Connect With Us On🔎 ➡️ Facebook : swarajyaoffice ➡️ Instagram : swarajya.maharashtra ➡️ Twitter : SwarajyaOffice ➡️Website: www.swarajya.org.in #Swarajya #SambhajirajeChhatrapati #स्वराज्य #Sambhajiraje #SambhajirajeTalks
जेष्ठ संपादक प्रसन्न जोशी यांचे कार्यकर्त्यांना संबोधन | स्वराज्य पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
มุมมอง 20Kหลายเดือนก่อน
स्वराज्य पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पुणे येथे पार पडले. यावेळी जेष्ठ संपादक प्रसन्न जोशी यांनी 'नरेटिव्ह म्हणजे काय? प्रसिद्धी माध्यमे व सोशल मीडिया द्वारे नरेटिव्ह कसे सेट केले जातात?' या विषयावर मार्गदर्शन केले. #स्वराज्य #Swarajya #कार्यकर्ता_प्रशिक्षण_शिबीर #पुणे #सुनिल_केंद्रेकर #शेती #शेतकरी Connect With Us On🔎 ➡️ Facebook : swarajyaoffice ➡️ Instagram : sw...
माजी सनदी अधिकारी सुनिल केंद्रेकर यांचे कार्यकर्त्यांना संबोधन | स्वराज्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
มุมมอง 110Kหลายเดือนก่อน
स्वराज्य पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पुणे येथे पार पडले. यावेळी माजी सनदी अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी 'शेतीच्या प्रश्नांकडे बघताना प्रशासन आणि राज्यकर्त्यांची भूमिका कशी असावी?' या विषयावर मार्गदर्शन केले. #स्वराज्य #Swarajya #कार्यकर्ता_प्रशिक्षण_शिबीर #पुणे #सुनिल_केंद्रेकर #शेती #शेतकरी Connect With Us On🔎 ➡️ Facebook : swarajyaoffice ➡️ Instagram : swarajya....
शेतकऱ्यांसाठी 'स्वराज्य' रस्त्यावर उतरेल! - स्वराज्यप्रमुख Chhatrapati Sambhajiraje | Full Press
มุมมอง 3312 หลายเดือนก่อน
शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा - स्वराज्यप्रमु छत्रपती संभाजीराजे वाढीव किंमतीने खते आणि बोगस बी बियाने विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करा स्वराज्य पक्षाकडून वाढीव दराने खते विकणार्‍यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यानंतर स्वराज्यप्रमु छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेवून सविस्तरपणे भूमिका मांडली. - वाढीव दराने खते व बियाणे विकणार्‍या विक्रेते, डीलर व सहभागी अधिका...
स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची लघु चित्रफित | Swarajya 🚩
มุมมอง 1.1K6 หลายเดือนก่อน
स्वराज्यप्रमु छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची लघु चित्रफित | Swarajya 🚩
लाल मातीचा थरार पुन्हा एकदा खासबाग मैदानात...💪🔥🚩 | #swarajya
มุมมอง 3656 หลายเดือนก่อน
लाल मातीचा थरार पुन्हा एकदा खासबाग मैदानात...💪🔥🚩 | #swarajya
स्वराज्यप्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वराज्य केसरी २०२४' 💪🚩
มุมมอง 3576 หลายเดือนก่อน
स्वराज्यप्रमु युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वराज्य केसरी २०२४' 💪🚩
स्वराज्यप्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वराज्य केसरी २०२४' 🚩
มุมมอง 2646 หลายเดือนก่อน
स्वराज्यप्रमु युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वराज्य केसरी २०२४' 🚩
'स्वराज्य' ची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल 🔥 | Swarajya
มุมมอง 1.3K6 หลายเดือนก่อน
'स्वराज्य' ची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल 🔥 | Swarajya
मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वराज्य पक्षाच्या वतीने पुणे येथे भव्य स्वागत 🚩
มุมมอง 3246 หลายเดือนก่อน
मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वराज्य पक्षाच्या वतीने पुणे येथे भव्य स्वागत 🚩
Mumbai Tak Chavadi Sambhaji raje Chhatrapati यांच्यासोबत राजकारणावर चावडीवरच्या गप्पा
มุมมอง 3406 หลายเดือนก่อน
Mumbai Tak Chavadi Sambhaji raje Chhatrapati यांच्यासोबत राजकारणावर चावडीवरच्या गप्पा
स्वराज्य पक्षातर्फे पुण्यातील डेक्कन येथे छ. संभाजी महाराज राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा 🚩
มุมมอง 1227 หลายเดือนก่อน
स्वराज्य पक्षातर्फे पुण्यातील डेक्कन येथे छ. संभाजी महाराज राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा 🚩
पुढारी वृत्तवाहिनीसोबत मराठा आरक्षण, रायगड विकास प्राधिकरण, 'स्वराज्य' आदी विषयांवर संवाद | Swarajya
มุมมอง 4877 หลายเดือนก่อน
पुढारी वृत्तवाहिनीसोबत मराठा आरक्षण, रायगड विकास प्राधिकरण, 'स्वराज्य' आदी विषयांवर संवाद | Swarajya
मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजे यांची अभ्यासपूर्ण मुलाखत | Sambhajiraje Podcast
มุมมอง 3387 หลายเดือนก่อน
मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजे यांची अभ्यासपूर्ण मुलाखत | Sambhajiraje Podcast
मुळशी तालुक्याला पूर्णवेळ प्रशासकाची नेमणूक करावी - स्वराज्य | #swarajya 🚩
มุมมอง 437 หลายเดือนก่อน
मुळशी तालुक्याला पूर्णवेळ प्रशासकाची नेमणूक करावी - स्वराज्य | #swarajya 🚩
'सारथी' च्या विद्यार्थ्यांसाठी 'स्वराज्य' आक्रमक | Sambhajiraje
มุมมอง 717 หลายเดือนก่อน
'सारथी' च्या विद्यार्थ्यांसाठी 'स्वराज्य' आक्रमक | Sambhajiraje
सर्वसामान्य मुळशीकरांसाठी स्वराज्य मैदानात..🚩 | #swarajya
มุมมอง 737 หลายเดือนก่อน
सर्वसामान्य मुळशीकरांसाठी स्वराज्य मैदानात..🚩 | #swarajya
मराठा आरक्षण प्रश्नाबाबत महाराष्ट्रातील खासदारांची एकत्रित बैठक संपन्न ; छत्रपती संभाजीराजे Press
มุมมอง 1647 หลายเดือนก่อน
मराठा आरक्षण प्रश्नाबाबत महाराष्ट्रातील खासदारांची एकत्रित बैठक संपन्न ; छत्रपती संभाजीराजे Press
संसदेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आवाज उठवण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी बैठक
มุมมอง 1617 หลายเดือนก่อน
संसदेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आवाज उठवण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी बैठक
मराठा आरक्षण प्रश्नी छ. संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे
มุมมอง 1098 หลายเดือนก่อน
मराठा आरक्षण प्रश्नी छ. संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे
छत्रपती संभाजीराजे यांचे खासदारांना #मराठा_आरक्षण प्रश्नी लोकसभा व राज्यसभा खासदारांना पत्र
มุมมอง 3228 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजीराजे यांचे खासदारांना #मराठा_आरक्षण प्रश्नी लोकसभा व राज्यसभा खासदारांना पत्र
केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांची संपूर्ण पत्रकार परिषद...
มุมมอง 1908 หลายเดือนก่อน
केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांची संपूर्ण पत्रकार परिषद...
आज दु. ३ वाजता केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेटीची वेळ ठरलेली आहे | Sambhajiraje Chhatrapati 🚩
มุมมอง 878 หลายเดือนก่อน
आज दु. ३ वाजता केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेटीची वेळ ठरलेली आहे | Sambhajiraje Chhatrapati 🚩
आज छत्रपती संभाजीराजे यांची शिष्टमंडळासह केंद्रीय मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षण प्रश्नी भेट 🚩
มุมมอง 1258 หลายเดือนก่อน
आज छत्रपती संभाजीराजे यांची शिष्टमंडळासह केंद्रीय मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षण प्रश्नी भेट 🚩
भुजबळांची गाडी फोडू शकतो - डॉ. धनंजय जाधव यांचा समोरासमोर इशारा | Swarajya 🚩
มุมมอง 3848 หลายเดือนก่อน
भुजबळांची गाडी फोडू शकतो - डॉ. धनंजय जाधव यांचा समोरासमोर इशारा | Swarajya 🚩
स्वराज्य चे राज्य उपाध्यक्ष माधवराव देवसरकर यांना अटक...🔥 | Sambhajiraje Chhatrapati
มุมมอง 3258 หลายเดือนก่อน
स्वराज्य चे राज्य उपाध्यक्ष माधवराव देवसरकर यांना अटक...🔥 | Sambhajiraje Chhatrapati

ความคิดเห็น

  • @vijaymajage4206
    @vijaymajage4206 วันที่ผ่านมา

    छान उपक्रम.राजे यांचे अभिनंदन व कायम शुभेच्छा. केंद्रेकर साहेब,प्रसन्न जोशी साहेब, कडू साहेब, विवेक वेलणकर साहेब, ईतर सर्व बोलणाऱ्या व्यक्तींचे आभार. जास्त अन्याय्य झल्यास तलवार कोणाला तरी काढावी लागेल.....

  • @raghunathdagale206
    @raghunathdagale206 วันที่ผ่านมา

    काय हितकारक विचार आहेत.व्वा.

  • @rajuborde5830
    @rajuborde5830 3 วันที่ผ่านมา

    Sir mumbai pune toll tax surprise aahe.

  • @vijaymajage4206
    @vijaymajage4206 3 วันที่ผ่านมา

    एक प्रामाणिक सनदी अधिकारी. योग्य व वास्तववादी विवेचन. स्वराज्य संघटनेचे आभार

  • @shivarajambulge1857
    @shivarajambulge1857 5 วันที่ผ่านมา

    आपण कोठे चुकतो ते सांगतात ते बरोबर आहे कष्टाचे मह्त्व कृती महत्व.

  • @pratapshinde5920
    @pratapshinde5920 6 วันที่ผ่านมา

    Saheb tumhi great ahat tumhala akada bhetayache ahe

  • @vijaykumardeokate6790
    @vijaykumardeokate6790 6 วันที่ผ่านมา

    प्रसन्ना जोशी सर तुमचे narritive विश्लेषण आवडले प्रेरणादायी

  • @satishjoshi6113
    @satishjoshi6113 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सरअनूभव घेऊन माहिती दिली धनवान नमस्कार

  • @rgstatusvideoediting2507
    @rgstatusvideoediting2507 7 วันที่ผ่านมา

    आत्ता ओढ फक्त राज्याभिषेक सोहळ्याची 2025 coming soon 😍🚩

  • @user-zu7ou4mz4j
    @user-zu7ou4mz4j 8 วันที่ผ่านมา

    Thank you saheb

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 8 วันที่ผ่านมา

    Thanks. छत्रपती साहेब, स्वराज पक्षाच्या माध्यमातून हे सर्व पक्षीय,वक्त्याना बोलावून जनतेचे प्रबोधन करता. सुंदर उपक्रम. मा बच्चू भाऊंचे. फारच मार्मिक व्याख्यान.

  • @nileshahire7189
    @nileshahire7189 9 วันที่ผ่านมา

    सामाजिक न्याय देतांना आपली भूमिका डळमळीत होती हे प्रत्यक्ष पाहिले तत्वनिष्ठ अधिकारी म्हणून ऐकलं होतं पण परिस्थिती बघून स्टॅड बदलता हे प्रत्यक्ष आपणाशी चर्चा करून बघितले

  • @prashantshinde3296
    @prashantshinde3296 10 วันที่ผ่านมา

    आपले राज्य जय स्वराज्य

  • @user-sl1hz9fl7w
    @user-sl1hz9fl7w 11 วันที่ผ่านมา

    वाह भाई अच्छा हुआ हे प्रभू श्रीरामचंद्र को मांसाहारी बोल रहा था

  • @sopan880
    @sopan880 11 วันที่ผ่านมา

    दिशादर्शक मार्गदर्शन

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd 11 วันที่ผ่านมา

    Government muddam ase kayde pohchu det nahit .😢

  • @VPK1204.
    @VPK1204. 11 วันที่ผ่านมา

    Police kami padatat kahi diwsani deshat kaydyach vatol hoil vatat

  • @user-gl2hb3nq4t
    @user-gl2hb3nq4t 11 วันที่ผ่านมา

    😂

  • @mkpeducation9943
    @mkpeducation9943 11 วันที่ผ่านมา

    कामाची माणसं कोणत्याही क्षेत्रात आदर्श काम करू शकतात याचे उत्तम उदाहरण आहात आपण साहेब, अगदी वस्तुस्थितीवर आधारित विवेचन.

  • @mayurmahadik5464
    @mayurmahadik5464 12 วันที่ผ่านมา

    Ek no

  • @vaibhavivai
    @vaibhavivai 12 วันที่ผ่านมา

    Maharashtra ❌ Bihar ✔️

  • @sopan880
    @sopan880 12 วันที่ผ่านมา

    दिशादर्शक मार्गदर्शन

  • @vishnusiraskar9455
    @vishnusiraskar9455 12 วันที่ผ่านมา

    Are mahyaho tumhi ka bhukatkal दाखवत आहेt तुमच्या माईची ....., कोटा प्रश्न मार्गी लावला सांग रे मयघाल्या

  • @rameshdeshmukh63
    @rameshdeshmukh63 12 วันที่ผ่านมา

    साहेब आपण म्हणतात सरकारचं दोष नाही ?? शेतकरीं बोंबोलतोय की दिवसा विज द्या ?? हे कोणाचं काम आहे ???

  • @shubhampimple3429
    @shubhampimple3429 12 วันที่ผ่านมา

    Bangladesi la barober kelay😊😂

  • @omkarumrotkar6502
    @omkarumrotkar6502 12 วันที่ผ่านมา

    Bar jal bhadhyala pan maray la pahije dogla jitudin

  • @shilpasonawane1062
    @shilpasonawane1062 12 วันที่ผ่านมา

    आस जर आमचा राजानबदल आपशब्द वापरले की हे च होनार

    • @vaibhavivai
      @vaibhavivai 11 วันที่ผ่านมา

      Lai bhari bhava

  • @user-vc3xn8bx7f
    @user-vc3xn8bx7f 12 วันที่ผ่านมา

    Police cha khaich dhak rahila nahi Maharashtra police na prive contact base kara

  • @user-uh3mr1kf7u
    @user-uh3mr1kf7u 12 วันที่ผ่านมา

    Hya ardhya landya la mara pakistan premi ahe ha ani hyacha bap sardya

  • @satishborchate5553
    @satishborchate5553 12 วันที่ผ่านมา

    100%Right

  • @user-mu4ib9uv4v
    @user-mu4ib9uv4v 12 วันที่ผ่านมา

    Jay shivray 👏🌹

  • @user-ix3gg9gs6i
    @user-ix3gg9gs6i 13 วันที่ผ่านมา

    Kutra palun gela...😂😂😂😂🎉

  • @user-ix3gg9gs6i
    @user-ix3gg9gs6i 13 วันที่ผ่านมา

    Kutra palala sala😅😅😅

  • @ashoksawant3988
    @ashoksawant3988 13 วันที่ผ่านมา

    साहेब,तुम्ही व तुकारामजी मुंढे साहेब यांनी उच प्रशासकीय सेवा ही आदर्श घेण्या सारखी केली आहे,तुम्ही दोघनि आत्ता राजकारणात येऊन ऐखाद्या राजकीय पक्षात येऊन उच्चं पदावर जाऊन राजकारणात आदर्श राजकारणाचा पक्ष व नेते निर्माण करन्याचे कार्य करावे ही विनंती आहे,कारण सर्व गोष्टीचा विकास फक्त राजकारणातूनच होतो म्हणून आदर्श पक्ष व नेता कार्यकर्ता निर्माण करणे गरजेचे आहे.

  • @govindaage9224
    @govindaage9224 14 วันที่ผ่านมา

    तुम्ही केलेल्या त्यागाचं एक दिवस फळ सर तुम्हाला भेटेल

  • @govindaage9224
    @govindaage9224 14 วันที่ผ่านมา

    Well Sir

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh1077 14 วันที่ผ่านมา

    एक वेगळा चांगला प्रयत्न दिसतोय

  • @tatyasahebsuryawanahi1866
    @tatyasahebsuryawanahi1866 14 วันที่ผ่านมา

    Great Prassanna ji

  • @vinayakshinde21
    @vinayakshinde21 14 วันที่ผ่านมา

    Tax ghenyaa peksha he right off wale paise ghetle pahijye gov ne

  • @Pratik-ur5gz
    @Pratik-ur5gz 15 วันที่ผ่านมา

    Sambhaji sir, do you support such violence?

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 15 วันที่ผ่านมา

    शब्द न शब्द एकदम खरा अगदी बरोबर 👍 ❤❤❤

  • @apex-xgpat867
    @apex-xgpat867 15 วันที่ผ่านมา

    🚩🚩🚩🚩🚩

  • @apex-xgpat867
    @apex-xgpat867 15 วันที่ผ่านมา

    1 maratha lakh Maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @saketsuryawanshi8271
    @saketsuryawanshi8271 15 วันที่ผ่านมา

    🚩💪

  • @digup696
    @digup696 15 วันที่ผ่านมา

    khup chan margadarshan kelat sir , thanku sir

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k 15 วันที่ผ่านมา

    मा. संभाजी राजे व जोशी साहेब फारच छान विषय...असे सुसंवाद व्हायला पाहजेत. धन्यवाद 💐🙏🏻

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k 15 วันที่ผ่านมา

    💐🙏🏻साहेबांचा फोन पाहिजे..

  • @manohardahale2239
    @manohardahale2239 16 วันที่ผ่านมา

    हा मानुस नालायक आहे फकत मोठया लोकाची बाजु चा माणुस मी हयाला जवळुण पाहिल आहे आता लेक्चर देवु नको

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 16 วันที่ผ่านมา

    सरकारी अधिकारी यांनी कितीही चांगले काम केले तरी ते राजकारणात यशस्वी होत नाहीत.. ,उज्ज्वल निकम, TN शेषन, ठाणे ,नागपूरचे महानगरपालिका आयुक्त चंद्रशेखर हे निवडणुकी हरले, लोकांना बदमाश राजकारणी आवडतो..जो लोकांच्या उरावर बसुन त्यांचीच मारतो.

  • @navnathjadhav3133
    @navnathjadhav3133 16 วันที่ผ่านมา

    साहेब मूळ प्रश्न सोडुण जातीवाद फारवाडला आहे आरक्षण हे ऐखाद्याला दील की तो त्याच्या मालकीच आहे अस समत आहेत दुसर्यांना द्यायच म्हटलकी त्याला द्यायच नाही म्हणजे शासन कश्याला आहे प्रश्न पडतो