भुजबळांची गाडी फोडू शकतो - डॉ. धनंजय जाधव यांचा समोरासमोर इशारा | Swarajya 🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • आज मी भुजबळांची गाडी फोडली असती पण आम्हांला महाराष्ट्रात मराठा - ओबीसी वाद होवू द्यायचा नाहीये म्हणून शांत आहोत! - डॉ. धनंजय जाधव, सरचिटणीस स्वराज्य
    छगन भुजबळ मागील अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकत आहेत. मराठा - ओबीसी संघर्ष लावून स्वतः ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.
    आज पुणे येथील विश्रामगृहात छगन भुजबळ आले होते, मी देखील त्यांच्या गाडीजवळ अर्धा तास उपस्थित होतो. याच ठिकाणावरून छगन भुजबळ यांना इशारा दिला की, 'महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दुषित करू नका, मराठा ओबीसी वाद लावू नका आणि मराठा आरक्षणाला व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करू नका आणि आमच्या लेकराबाळांचा घास हिसकावू नाहीतर गाडी फुटू शकते...परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेवून जाण्याचा प्रयत्न करतो.'
    तायवाडे व छगन भुजबळ यांनी जातींमध्ये वाद लावू नये, वातावरण चिघळू नये व सामाजिक तेढ निर्माण होवू नये म्हणून आम्ही कायदा हातात घेतला नाही. स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या विचारांनी आम्ही चालतो, कायदा व सुशांतचा मानतो परंतु छगन भुजबळांनी मराठा समाजाच्या विरोधात बोलणे थांबवले नाही तर आम्ही भुजबळ व मराठा विरोधी नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
    - डॉ. धनंजय जाधव
    सरचिटणीस, स्वराज्य
    #स्वराज्य #Swarajya #MarathaMovement #Maratha #MarathaReservation #MarathaAarakshan #मराठा #Maharashtra
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / swarajyaoffice
    ➡️ Instagram : / swarajya.maharashtra
    ➡️ Twitter : / swarajyaoffice
    ➡️Website: www.swarajya.o...
    #Swarajya #SambhajirajeChhatrapati #स्वराज्य #Sambhajiraje #SambhajirajeTalks

ความคิดเห็น • 5

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 9 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय डाँ धनंजय जाधव साहेब

    • @officeofswarajya
      @officeofswarajya  8 หลายเดือนก่อน

      जय शिवराय🚩

  • @prishapatil4580
    @prishapatil4580 9 หลายเดือนก่อน +2

    Super sir.

  • @tusharbhoite9267
    @tusharbhoite9267 9 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩

  • @sunildhanavde2650
    @sunildhanavde2650 9 หลายเดือนก่อน +1

    जय स्वराज्य