स्वराज्यप्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वराज्य केसरी २०२४' 🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने
    आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकित मल्लांचे जंगी मल्लयुध्द
    शककर्ते शिवछत्रपतींना ३५० वा राज्याभिषेक व राजर्षि शाहू छत्रपतींच्या १५० व्या जयंती वर्षाचा सुवर्णयोग साधत कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
    रविवार, दि. ११ फेब्रुवारी २०२४
    दुपारी २.०० वा.
    स्थळः श्री शाहू खासबाग कुस्ती मैदान, कोल्हापूर
    आयोजकः युवराज संभाजीराजे छत्रपती वाढदिवस गौरव समिती, कोल्हापूर
    #स्वराज्य #Swarajya #स्वराज्यकेसरी #swarajyaKeasari2024
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / swarajyaoffice
    ➡️ Instagram : / swarajya.maharashtra
    ➡️ Twitter : / swarajyaoffice
    ➡️Website: www.swarajya.o...
    #Swarajya #SambhajirajeChhatrapati #स्वराज्य #Sambhajiraje #SambhajirajeTalks

ความคิดเห็น • 1

  • @ishwaritc7971
    @ishwaritc7971 7 หลายเดือนก่อน +1

    दोस्तीच्या दुनियेतील राजामाणुस
    आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!
    शुभेच्छुक ईश्वरः तुकाराम चोरगे