स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची लघु चित्रफित | Swarajya 🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • मनःपूर्वक आभार..!
    आभार मानणे ही एक औपचारिकता असते, त्यामुळे तसं करणं मनाला पटत नाही, पण व्यक्त झाल्यानंतरच माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतील.
    वाढदिवस म्हणजे तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा, आशीर्वाद व आजवर मिळालेली अतुट खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा माझ्यासाठी "सोहळा" होता.
    वाढदिवसाच्या निमित्ताने भरवलेल्या कुस्ती मैदानाला सर्व कोल्हापूरकरांनी दिलेला प्रतिसाद आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. कालच्या घाई गडबडीत सर्वांना वेळ देणे शक्य नव्हते, हे आपण समजून घ्याल हि अपेक्षा व्यक्त करतो.
    असाच स्नेह, प्रेम व आशीर्वाद माझ्यावर निरंतर राहूद्या !
    पुनःश्च एकदा शतशः आभार !🙏
    - संभाजी छत्रपती
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / swarajyaoffice
    ➡️ Instagram : / swarajya.maharashtra
    ➡️ Twitter : / swarajyaoffice
    ➡️Website: www.swarajya.o...
    #Swarajya #SambhajirajeChhatrapati #स्वराज्य #Sambhajiraje #SambhajirajeTalks

ความคิดเห็น • 4

  • @rajendrawable2007
    @rajendrawable2007 7 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे स्वराज्य संघटना श्रीगोंदा 👏❤️

  • @rajeshdesai6109
    @rajeshdesai6109 7 หลายเดือนก่อน +1

    राजे मुजरा स्वीकारा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @maheshnigade854
    @maheshnigade854 7 หลายเดือนก่อน

    छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे चालवणारे छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा.....❤

  • @rutujapatiljaybhawani
    @rutujapatiljaybhawani 7 หลายเดือนก่อน

    Antarwali la jawa Raje...😢😢😢😢😢 Tikde tumcha mawla ekta ladhtoy