Geeta Haldankar
Geeta Haldankar
  • 662
  • 6 157 212
अरे बापरे जमिनी खाली ट्रेन धावते आणि वरती उंचच उंच इमारती | # travel by under ground metro
अरे बापरे जमिनी खाली ट्रेन धावते आणि वरती उंचच उंच इमारती | # travel by under ground metro
सध्या मुंबईत फेज 1 under ground metro railway चालू झालेली आहे म्हणजेच कोटक बांद्रा कुर्ला कौम्पलेस ते आरे पर्यन्त म्हणजेच 10 स्टेशन चालू झालेली आहेत. धारावी ते कफ परेड बहुतेक मे 2024 पर्यन्त underground metro ट्रेन चालू होईल. मी माझ्या बहिणीच्या मुलींना जमिनी खालून धावणारी ट्रेन पहायला घेउन गेले होते.आम्ही प्रभादेवी सिध्दीविनायक मंदीर येथून 87 ही बस पकडली. तिथून कला नगर येथे उतरलो आणि नंतर रिक्षाने बांद्रा कुर्ला कॉम्पलेस ला गेलो. आता सध्या मेट्रो ट्रेन कोटक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते आरे डेपो पर्यंत म्हणजे फक्त 10 स्टेशन चालू आहेत. तिकीट 10 पासुन चालू होते ते आरे डेपो पर्यंत 50 रुपये आहेत. ही ट्रेन जवळ जवळ इमारतीच्या 8 मजले खालून धावते म्हणजे वरती गगनचुंबी इमारती,गाड्या धावतात, विमानतळ, झाडे आणि त्याखालुन धावते ही Metro Underground first train in India. या ट्रेनच्या कामासाठी बरीच वर्षे लागलीत.
#Metro train route
#Metro underground train route
#Mumbai metro
#underground metro mumbai stations
#mumbai metro line 3 routes map
#Metro line 3 stations
#colaba to seeoz metro stations
#मुंबईसह उपनगरातील विशेष घडामोडी
#Mumbai news
มุมมอง: 330

วีดีโอ

आडिवरे राजापुर मधील नवसाला पावणारी महाकाली|गावखडी गुरववाडी मंदिर #konkan culture #village life
มุมมอง 5469 ชั่วโมงที่ผ่านมา
आडिवरे राजापुर मधील नवसाला पावणारी महाकाली|गावखडी गुरववाडी मंदिर #konkan culture #village life आम्ही कधी ना कधी जात असतो आडिवरे गावातील महाकाली मंदीरात पण नवरात्रीच्या वेळी मी कधी गेले नव्हते या मंदिरात. नवरात्रीच्या वेळी इथे जत्रा असते 9 दिवस. मंदिराच्या परिसरात आतमध्ये आणि बाहेर अनेक छोटे छोटे विक्रेते अनेक प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी बसत असतात.नऊ दिवस कार्यक्रम अस्तात इथे. आंही महाकाली, सरस्...
मँगलोर ट्रेन एसी डब्यातून कोकणात गेले | रत्नागिरी स्टेशनचा सुंदर कायापालट|#indian railway#konkan
มุมมอง 2K14 ชั่วโมงที่ผ่านมา
मँगलोर ट्रेन एसी डब्यातून कोकणात गेले | रत्नागिरी स्टेशनचा सुंदर कायापालट|#indian railway#konkan मला नेहमी एसी चे तिकीट मिळत नाही पण यावेळी मला तत्काळ मध्ये एसी चे तिकीट मिळाले त्यासाठी नेहेमी एसी चे तिकीट ज्या दरात मिळते त्याच्या दुप्पट पैसे मोजावे लागले. मँगलोर ट्रेन चा time सी एस टी स्टेशन वरून रात्री 9 वाजून 50 मिनटने होता. मुंबई ते मँगलोर ही सुपरफास्ट ट्रेन आहे. ती ठाणे, पनवेल नंतर डायरेक्...
शेवटी पहा कसा चमत्कार झाला |काही महिलांच्या अंगात देवीचे वारे आले| देवीचा गोंधळ 2024 | Hindu culture
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
आज नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस होता ...त्यानिमित्त वरळी gav जनता कॉलोनी अमर संदेश क्रिडा मंडळ येथे देवीचा गोंधळ आज आयोजित केला होता यावर्षी देवीचा वारा अंगात यायला खूप उशीर झाला. गोंधळी बुवांनी खुप प्रयत्न केले. मातेचा धावा केला. सुरवातीला एका महिलेच्या अंगात आल्यासारखे वाटले पण वारे गेले. बऱ्याच वेळाने एका पाठोपाठ चार महिलांच्या अंगात देवीचे वारे आले. #देवीचा गोंधळ #नवरात्रोत्सव #हिंदु सन्स्क्र...
बापरे😂 चक्क शेवग्याच्या झाडाच्या फांद्या गरबासाठी # navratrotsav in Mumbai | Mumbai dandiya 2024
มุมมอง 41714 วันที่ผ่านมา
बापरे😂 चक्क शेवग्याच्या झाडाच्या फांद्या गरबासाठी # navratrotsav in Mumbai | Mumbai dandiya दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अमर संदेश क्रिडा मंडळ, जनता कॉलनी वरळी गाव मुंबई येथे नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होतोय. या उत्साहात लहान मोठें सर्वच सहभाग घेतात. गेल्या 40 वर्षांपासून आमच्या विभागात नवरात्रौत्सव साजरा होतोय. आज मी सर्व रहिवाशी यांच्या सोबत गप्पा मारल्या. जून्या आठवणी ना आज ...
या वनस्पतीला एकदाच फुले येतात,ती काही काळातच कोमेजतात |कोकणातील गूढ गोष्टी |#village life | #konkan
มุมมอง 1.4K21 วันที่ผ่านมา
अशी फुले जी एकदाच काही काळासाठीच फुलतात | कोकणातील गूढ गोष्टी | #village life | #konkan l8festyle ज्या प्रमाणे मशरूम अळंबी रवणा या वनस्पती असतात. त्याच प्रकारची ही वनस्पती, जी अडगळीच्या ठिकाणी उगवते. ही वनस्पतीची लागवड करावी लागत नाही. तर ही पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. या वनस्पती ची फुले एकदाच आणि काही काळासाठीच फुलतात या वनस्पतीला नाव आहे चितळ मी लहानपणी वडील या भाजी बद्दल बोलत. त्यांना खूप आव...
रात्री शेतघरात घुसला कांडेचोर प्राणी जवळून पाहिला#todays real incident #konkan village life
มุมมอง 48321 วันที่ผ่านมา
रात्री शेतघरात घुसलेला हा प्राणी अगदी जवळून पाहिला#todays real incident #konkan village life बऱ्याच दिवसांपासून मला हा कांडेचोर प्राणी प्रत्यक्ष पाहायचा होता. हा प्राणी अतीशय चपळ असून फक्त रात्रीचा बाहेर पडतो. झाडाच्या ढोलीत हा राहतो.नारळाच्या झाडाच्या किंवा कुठल्याही झाडाच्या शेंड्या पर्यन्त हा सहज उड्या मारतो. झाडावरची फळे खातो.आमच्या गावखडी गावातील शेतघरात कुणीच राहत नाही. हे घर रिकामं असतं ...
शुभमने पाहिले जंगली मासे |श्रेयाने दाखवल्या खुप साऱ्या अचंबीत गोष्टी|village life#konkan lifestyle
มุมมอง 89921 วันที่ผ่านมา
शुभमने पाहिले जंगली मासे |श्रेयाने दाखवल्या खुप साऱ्या अचंबीत गोष्टी|village life#konkan lifestyle
अनंत चतूर्दशी बाप्पाचा विसर्जन सोहळा | डोळ्यातून आले पाणी#kokan Ganpati festival #konkan culture
มุมมอง 896หลายเดือนก่อน
अनंत चतूर्दशी बाप्पाचा विसर्जन सोहळा | डोळ्यातून आले पाणी#kokan Ganpati festival #konkan culture
गौरी गणपती विसर्जन |महिलांनी बाप्पाला डोक्यावर घेऊन विसर्जन केलं| #konkan festival #village life
มุมมอง 401หลายเดือนก่อน
गौरी गणपती विसर्जन |महिलांनी बाप्पाला डोक्यावर घेऊन विसर्जन केलं| #konkan festival #village life
शेतघरी आणला पहिल्यांदाच बाप्पा,5 व्या दिवशी विसर्जन केले#konkan Ganpati festival
มุมมอง 623หลายเดือนก่อน
शेतघरी आणला पहिल्यांदाच बाप्पा,5 व्या दिवशी विसर्जन केले#konkan Ganpati festival
बापरे माणसे चक्क नागांसोबत एकाच घरात राहतात |हिंदू स्त्रीने घेतली समाधी#kokan vlog#explore konkan
มุมมอง 3.1Kหลายเดือนก่อน
बापरे माणसे चक्क नागांसोबत एकाच घरात राहतात |हिंदू स्त्रीने घेतली समाधी#kokan vlog#explore konkan
कशेळी गावी १०० वर्षे जुने मातीच्या भिंती असलेलं देवघर| उक्तीने पाणी|#village life #konkan
มุมมอง 571หลายเดือนก่อน
कशेळी गावी १०० वर्षे जुने मातीच्या भिंती असलेलं देवघर| उक्तीने पाणी|#village life #konkan
जंगलात एकटीच राहणारी पणजी आजी |आणला दीड दिवसाचा गणपती| konkan culture |#konkan village life
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
जंगलात एकटीच राहणारी पणजी आजी |आणला दीड दिवसाचा गणपती| konkan culture |#konkan village life
पावसाळ्यातील वैभव पाहून मुलं झाली थक्क|मुलांना पाहून गूरानी ठोकली धूम#village life#ganpati festival
มุมมอง 670หลายเดือนก่อน
पावसाळ्यातील वैभव पाहून मुलं झाली थक्क|मुलांना पाहून गूरानी ठोकली धूम#village life#ganpati festival
दादर मार्केट बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज, तुडुंब गर्दी|#Dadar market full with Ganpati idols
มุมมอง 252หลายเดือนก่อน
दादर मार्केट बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज, तुडुंब गर्दी|#Dadar market full with Ganpati idols
या गावी रात्री 8 नंतर घराबाहेर नाही पडू शकत #Konkan village life | forest life |# bhalavali village
มุมมอง 702หลายเดือนก่อน
या गावी रात्री 8 नंतर घराबाहेर नाही पडू शकत #Konkan village life | forest life |# bhalavali village
पिढ्यानंपिढया चालत आलेल्या कोकण शेतातल्या वाटा #kokan village life |beautiful konkan in rainy season
มุมมอง 264หลายเดือนก่อน
पिढ्यानंपिढया चालत आलेल्या कोकण शेतातल्या वाटा #kokan village life |beautiful konkan in rainy season
कोकणातील 100 वर्षांपूर्वीचे जुने घर आणि पाळीव प्राणी #Animals lovers |pet animals| #kokan lifestyle
มุมมอง 213หลายเดือนก่อน
कोकणातील 100 वर्षांपूर्वीचे जुने घर आणि पाळीव प्राणी #Animals lovers |pet animals| #kokan lifestyle
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महिला गोपाळकालाचे क्षण#Hindu festival#Mumbai gopalkala
มุมมอง 705หลายเดือนก่อน
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महिला गोपाळकालाचे क्षण#Hindu festival#Mumbai gopalkala
आमची पावसाळ्यातील वडापाव पार्टी #konkan village lifestyle #स्वस्त आणि मस्त पार्टी #explore konkan
มุมมอง 381หลายเดือนก่อน
आमची पावसाळ्यातील वडापाव पार्टी #konkan village lifestyle #स्वस्त आणि मस्त पार्टी #explore konkan
काकांनी पहा जंगलातून काय आणलं| Embelia effective medicine on worms | #village life
มุมมอง 2432 หลายเดือนก่อน
काकांनी पहा जंगलातून काय आणलं| Embelia effective medicine on worms | #village life
कोकण रेल्वे नवीन नियम | लोकांचे हाल, गणपतीत काय करणार?#konkan railway |#janshatabdi express
มุมมอง 5392 หลายเดือนก่อน
कोकण रेल्वे नवीन नियम | लोकांचे हाल, गणपतीत काय करणार?#konkan railway |#janshatabdi express
सावधान!महिला डब्यातून प्रवास करताय?महिलांचे थरारक अनुभव ऐका |#train incidents/ dangerous experience
มุมมอง 2.7K2 หลายเดือนก่อน
सावधान!महिला डब्यातून प्रवास करताय?महिलांचे थरारक अनुभव ऐका |#train incidents/ dangerous experience
आजही या गावात आपल्याला सती प्रथेच्या खुणा दिसतात # ancient Hindu rites and customs #konkan vastu
มุมมอง 22K2 หลายเดือนก่อน
आजही या गावात आपल्याला सती प्रथेच्या खुणा दिसतात # ancient Hindu rites and customs #konkan vastu
किती काम करते आई | तुमची आई पण असं करते का? #village life | #konkan vlog
มุมมอง 5892 หลายเดือนก่อน
किती काम करते आई | तुमची आई पण असं करते का? #village life | #konkan vlog
मुसळधार पावसामुळे दरड कोसळली|कोकण रेल्वे बंदअडकले गावी|शाळेला सुट्टी online study | village life |
มุมมอง 6922 หลายเดือนก่อน
मुसळधार पावसामुळे दरड कोसळली|कोकण रेल्वे बंदअडकले गावी|शाळेला सुट्टी online study | village life |
रानातून ताजी पालेभाजी खुडली आणि मस्त भाजी बनवली #kokan food culture #konkan village life
มุมมอง 6972 หลายเดือนก่อน
रानातून ताजी पालेभाजी खुडली आणि मस्त भाजी बनवली #kokan food culture #konkan village life
बापरे! भुशी डॅम प्रसंग आठवला | आमच्या बागेतला धबधबा | water fall in our farm #village life
มุมมอง 9602 หลายเดือนก่อน
बापरे! भुशी डॅम प्रसंग आठवला | आमच्या बागेतला धबधबा | water fall in our farm #village life
आतू आणि भाचा पहा पावसात काय करतात |कोकणातील पावसाळ्यातील सोनं | konkan monsoon vlog
มุมมอง 8423 หลายเดือนก่อน
आतू आणि भाचा पहा पावसात काय करतात |कोकणातील पावसाळ्यातील सोनं | konkan monsoon vlog

ความคิดเห็น

  • @jyotirane6709
    @jyotirane6709 ชั่วโมงที่ผ่านมา

    ग्रेटच आहे ही बाई ५.५२ हिच्यावर वेळ आली तर काय करेल ?

  • @jyotirane6709
    @jyotirane6709 ชั่วโมงที่ผ่านมา

    ट्रेनमध्ये help line नंबर असतो . लगेच फोन करायचा .

  • @julielobo646
    @julielobo646 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Call 136 next station police will come

  • @ansharah5696
    @ansharah5696 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Majhya sobat suddha ha prakar jhala pn to trutiya panti nasun to ek male hota veshbhusha trutiya panti chi hoti mhnun mi ghabarle nhi mi bhandle tyachya shi .....mi lagech 100 la calll kartach to train madhun Khali utrla😡😡

  • @sunilshelar3475
    @sunilshelar3475 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्तच व्यायम आहे

    • @Geeta750
      @Geeta750 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂👍

  • @chetron21
    @chetron21 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    very good video mam. good work

    • @Geeta750
      @Geeta750 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you 😊👍

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोन्याची चेन असे खरे तृतीय पंथी मागणार नाहीत पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करा फ्रोड माणूस

  • @kartikGamingbhai
    @kartikGamingbhai 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    24 hours challenge ml baghayla khup aavdt tu pn kar metro keva bus madhun ok dede kadhe tare Metro train baddal mahite delya baddal thanku didi 👌👍

  • @anthonykpmban5555
    @anthonykpmban5555 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Without permission you cannot shoot strangers and try to get likes as per current trend. Ladki bahin go to phadnavis tell him to become pm if not cm

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 วันที่ผ่านมา

    😃😊👍

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 2 วันที่ผ่านมา

    छान मेट्रो रेल ची माहिती दिली व दोन भाचेर्यां बरोबर मेट्रो रेल्वे सफर 👍.

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 2 วันที่ผ่านมา

    व्वाव😮व, देवी जी. अप्रतिम माहिती, यथार्थ चित्रण,आडिवरे देवीचे दर्शन 👌 घडवले आहे🤷‍♂️. देवी जी.आपण गांवी गांवखडी रत्नागिरी ला आलात की माझ्या सारख्या चाहत्यांना मेजवानीचीच अनुभती येते हे मात्र खरे आहे अगदी दिलखुलासपणे आपण माहिती देतांना देवी जी की व्वा😯 क्या बात है, असे म्हणावेसे वाटते. आणि देवी जी, शुभम तर तुमचा चांगलाच लाडका भाचा आहे 😃😀. त्यामुळे शुभम बाबा साठीच सर्व काही 👍आणि तुम्ही सर्व हट्ट पुरवता त्या मुळे देखील तो ह्या आत्त्यावर प्रेम करतो.शुभम बाबा ची लाडकी आत्त्या 👍🌹.

    • @Geeta750
      @Geeta750 2 วันที่ผ่านมา

      Thank you 😊👍

  • @dineshvekhande7515
    @dineshvekhande7515 2 วันที่ผ่านมา

    मेहनती मुलगी

    • @Geeta750
      @Geeta750 2 วันที่ผ่านมา

      Thank you 😊

  • @Kokanmumbaikatta
    @Kokanmumbaikatta 3 วันที่ผ่านมา

    छान😍

  • @SumitaKamble-b6n
    @SumitaKamble-b6n 3 วันที่ผ่านมา

    ट्रेन कीतीवाजण्याची होती फक्त हे सांगा

    • @Geeta750
      @Geeta750 3 วันที่ผ่านมา

      दुपारी पावणेवएकच्या दरम्यान होती.

  • @Kokanmumbaikatta
    @Kokanmumbaikatta 3 วันที่ผ่านมา

    छान👌

  • @Saadameerahkiduniya
    @Saadameerahkiduniya 3 วันที่ผ่านมา

    मी पण हे सगले अनुभव घेटले आहेत

  • @pramilakinnake8020
    @pramilakinnake8020 3 วันที่ผ่านมา

    लेडीज डब्यात नको यायला या लोकांनी

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 3 วันที่ผ่านมา

    दसऱ्यामधील महाकालीचे छान दर्शन घडविले धन्यवाद 🙏🙏

  • @anantnalamwar3653
    @anantnalamwar3653 3 วันที่ผ่านมา

    आपली सुरक्षा आपणच करणे जरुरी आहे. एकीचे बळ काय आहे हे दाखवून देणे जरुरी आहे. सर्व प्रवासी एक होणे काळाची गरज आहे.

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 3 วันที่ผ่านมา

    Jai Mahakaali 🌹🙏

  • @vilassatardekar6737
    @vilassatardekar6737 4 วันที่ผ่านมา

    स्टेशन च्या बाहेर आणि स्टेशन चा आतली परिस्थिती एकदम वेगळी

    • @Geeta750
      @Geeta750 3 วันที่ผ่านมา

      म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? स्टेशनच्या बाहेरची परिस्थिती कशी आहे चांगली की वाईट 🤔

  • @bhimraoshilewant3657
    @bhimraoshilewant3657 4 วันที่ผ่านมา

    😂

  • @dineshvekhande7515
    @dineshvekhande7515 4 วันที่ผ่านมา

    आम्हाला पण घेऊन चला केव्हा मुंबई वरून

    • @Geeta750
      @Geeta750 4 วันที่ผ่านมา

      नक्कीच

  • @dineshvekhande7515
    @dineshvekhande7515 4 วันที่ผ่านมา

    कोकणात फिरायला मजा येते राहायला

    • @Geeta750
      @Geeta750 4 วันที่ผ่านมา

      हो ना 😊👍

  • @moreshwarmarathe5421
    @moreshwarmarathe5421 4 วันที่ผ่านมา

    तुमचा इमेल संपर्क क्रमांक वगैरे हवा.

    • @Geeta750
      @Geeta750 4 วันที่ผ่านมา

      Sunil kokare 93599 99635

  • @krishnakumarmane4146
    @krishnakumarmane4146 4 วันที่ผ่านมา

    Tumchya dairingche kautuk..sagalya mahilani ashich dairing keli pahije ..

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan9093 5 วันที่ผ่านมา

    Nagda kra hijddyala

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 5 วันที่ผ่านมา

    Good Night 🎉🎉

    • @Geeta750
      @Geeta750 5 วันที่ผ่านมา

      Good night 😊

  • @pradnyapujari7423
    @pradnyapujari7423 5 วันที่ผ่านมา

    Kay chaly he sgl yevday bayka ahet tr madt ny kru skt ak mekina

  • @UrmilaHaldankar
    @UrmilaHaldankar 5 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂

  • @UrmilaHaldankar
    @UrmilaHaldankar 5 วันที่ผ่านมา

    Shubham

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 6 วันที่ผ่านมา

    Shandar Safar 👍

    • @Geeta750
      @Geeta750 6 วันที่ผ่านมา

      Thank you 😊👍

  • @rajeshkunjir8789
    @rajeshkunjir8789 6 วันที่ผ่านมา

    हे ते कोकण नाही...

    • @Geeta750
      @Geeta750 6 วันที่ผ่านมา

      मग काय आहे?

    • @rajeshkunjir8789
      @rajeshkunjir8789 6 วันที่ผ่านมา

      @@Geeta750 जुने कोकणातील दिवस वेगळेच होते. आज मात्र कोकणात बर्याच बाहेरच्या गोष्टींचा शिरकाव झालाय.. त्या मुळेच ' हे ते कोकण नाही...

    • @Geeta750
      @Geeta750 5 วันที่ผ่านมา

      अच्छा.... मग त्यासाठी आपण कोकण संस्कृती चे जतन केले पाहिजे.

    • @rajeshkunjir8789
      @rajeshkunjir8789 5 วันที่ผ่านมา

      @@Geeta750 हे..ही आम्हीच सांगितल पाहिजे का?

    • @Geeta750
      @Geeta750 5 วันที่ผ่านมา

      कशाला आपण सांगायचे, ज्याने त्याने हे ठरवलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे केलं पाहिजे.

  • @omyabhatkar2927
    @omyabhatkar2927 6 วันที่ผ่านมา

    Marathi bola

  • @mangaladongre8507
    @mangaladongre8507 6 วันที่ผ่านมา

    चांगल धाडस दाखवलत खरंच अशा वेळी सगळयांनी एकत्र यायला हवे

    • @Geeta750
      @Geeta750 6 วันที่ผ่านมา

      Thank you madam.... तुमच्या word support मुळे मला एनर्जी येते, सर्वांनी नेहमीच अन्यायाविरुध्द लढले पाहिजे.👍

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 6 วันที่ผ่านมา

    कोकण म्हणजे स्वर्ग ❤❤❤

  • @drmamatadesai3544
    @drmamatadesai3544 7 วันที่ผ่านมา

    Madam tunhi chan praytn kelet ....ulat saglya mahilani milun tyala dhada shikvayla pahije hota ......

    • @Geeta750
      @Geeta750 6 วันที่ผ่านมา

      Thanks😊👍

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 7 วันที่ผ่านมา

    दोघींच्या अंगात वारं आलं तेव्हा त्यांना अंगात नवीन वारं आहे वाटतं आजून नीट खेळायला जमतं नाही

  • @shrutikagavali5118
    @shrutikagavali5118 8 วันที่ผ่านมา

    प्रत्येक ठिकाणी पोलीस असतील असं नाही आपणच एकमेकींना मदत करा कलियुग आहे कोणाचा भरोसा नाही

  • @reshmasingh4472
    @reshmasingh4472 8 วันที่ผ่านมา

    तृतीय पंती नाहीच तो निच बेवटा आहे तो तृतीय पंती बनून पैसे कमावतात रेल्वे पोलिसांना हप्ता मिळतो म्हणून त्यांच्या फेरीला ते गायबच असतात 💯 पैकी 70 टक्के बेवडे चरसि जुगारी चोर विकृती पुरुषच असतात 100

  • @rekhamkasar1758
    @rekhamkasar1758 8 วันที่ผ่านมา

    Baykani baghyachi bhumika ghen kitpat yoya ahe? Bayka swatala hushar, darer samjtat mag pratekveli tumhala polisach kashala havet tumi swata dekhil ya gishtincha pratikar karu shkta. Train madhe chadhun, bajula yeun basueparyant, paise magun dhamki deiparyant shant Kasha Basu shaktat? Karan tumi kahich karnar nahi asa ya vikrutincha manas zalela ahe.... so change it

    • @Geeta750
      @Geeta750 8 วันที่ผ่านมา

      Barobar madam

  • @anjaliacharekar9327
    @anjaliacharekar9327 8 วันที่ผ่านมา

    अशा वेळी डब्यातील सर्व महिलांनी एकत्र येऊन सपोर्ट करायला पाहिजे.

  • @SubodhPawar-i7u
    @SubodhPawar-i7u 8 วันที่ผ่านมา

    Railway police force ky karat aahet ashe hijde yeun jr ladies la trass det aahet tr government ne strong action ghetli pahije ya hijde lokanvr yanch ati hotoy aata

  • @kalpanasatrange-pk4bo
    @kalpanasatrange-pk4bo 9 วันที่ผ่านมา

    अशा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला तुम्ही प्रोत्साहित करीत आहात असे वाटत नाही का. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहीत नाही का. अंगात येण वगैरे याला काही शास्त्रीय प्रमाण आहे का. याची सत्यता तुम्ही समाजाला पटवून देऊ शकाल का. आदिमाया आदिशक्ती आहे ती त.ऋषीमुनी हजारो वर्षं तप करायचे तेव्हा कुठे तिची शक्ती प्राप्त करायचे‌. देवदेवता म्हंणजे झाडापालांचा पाचोळा आहे का कोणाला कधीही प्राप्त व्हायला

    • @Geeta750
      @Geeta750 9 วันที่ผ่านมา

      मॅडम मी काही या गोष्टीच्या खोलात शिरलेले नाही. श्रध्दा असो वा अंधश्रध्दा या बाबत मी व्हिडिओ मध्ये स्वतःचे कोणतेही मत मांडलेले नाही. देवीचा गोंधळ घालणे हे पूर्वापार चालत आलेले आहे. गोंधळ घालणे ही हिंदू संस्कृती मी आपलयाला दाखवण्याचा प्रयत्न केला. हा देवीचा गोंधळ आमच्या विभागातील आहे, लोक श्रद्धेने हा गोंधळ घालतात. आणि तो पाहण्यासाठी लोकांची गर्दी होतें. त्यांच्या श्रध्देचा मी नावे ठेऊ शकत नाही.आमच्या विभागातील लोकांची इच्छा होती हा video upload करण्याची म्हणुन upload केला. हा जर कोणताही अघोरी प्रकार असता तर मी अजिबात video upload नसता केला. हे सर्व सार्वजनिक सण आपण सर्व लोकानी एकत्र यावे या साठी करत असतो. मी पाहिलंय की नवरात्रौत्सव मध्ये अगदीं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत असतात. त्यामूळे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घ्याव्या अस मला वाटते.🙏🙏🙏🙏

    • @kalpanasatrange-pk4bo
      @kalpanasatrange-pk4bo 9 วันที่ผ่านมา

      @@Geeta750 अंगात येणे हा प्रकार कुठल्या अंगाने श्रद्धेचा विषय होतो. तुमच्या व्हिडिओ मध्ये सतत तुम्ही हा विषय चघळत आहात देवी रागावली आहे अजून कुणाच्या अंगात आले नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत तक्रार झाली तर कार्यवाही होऊ शकते असे विषय नीट हाताळा.

    • @Geeta750
      @Geeta750 8 วันที่ผ่านมา

      मॅडम मग देवी आणणे आणि गणपती आणणे हे पण लोक श्रध्देनेच आणतात ना, तसेच देवी आणि गोंधळ या सुध्दा गोष्टी श्रद्धाच आहेत, कुठल्यातरी गोष्टी कुठेतरी जोडू नका , जे लोकांचें बोलणे आहे तेच मी बोलले, आणि मी हे वाक्य एकदाच बोलले आहे, उघाचच हा विषय चघळायला मी ही उच्च शिक्षित आहे.माझा ही यावर विश्र्वास नाही आहे.पण मी लोकांच्या श्रध्देचा आदर करते.उगाचच राईचा पर्वत करू नका.तस असतं तर मग देवीचा गोंधळ आणि अंगात येणे यासाठी आजपर्यंत परवानगी घ्यावी लागते असं कूठे ऐकलं नाही मी, तूम्ही मला कायदा सांगू नका, कायद्याचे उल्लंघन करणे अशी कोणतीही अघोरी गोष्ट आणि कथन या व्हिडीओत नाही.

    • @kalpanasatrange-pk4bo
      @kalpanasatrange-pk4bo 8 วันที่ผ่านมา

      @@Geeta750 devi ani ganpati yanchi tulna tumhi angat yenarya baikanshi kartay kiv yetey mala tumchya baudhik patliwr. You tyber aahat samajik bhan theva. Kaysyala mana nasel mahit tar kayda astitwat aahe tou janun ghya

    • @Geeta750
      @Geeta750 8 วันที่ผ่านมา

      Madam tumhi tumchi baudhik patli tumchyakade theva....who are you to comment on my intellugence? That is none of your business,tumhi ekda comment pathavli mi tumcha respect thevla tyavar answer dila, dont send me nonsence comment henceforth.

  • @anuyatendulkar3268
    @anuyatendulkar3268 9 วันที่ผ่านมา

    Bayka kadhihi tumhala support karat nahit he lakshat theva. Ektyanech bhandava lagta

  • @bollywoddance1194
    @bollywoddance1194 9 วันที่ผ่านมา

    This is a mental health disease. .consult a psychiatrist...

  • @kiranlohar9859
    @kiranlohar9859 9 วันที่ผ่านมา

    Sagli kde te dadagiri krtat

  • @revatikrishna743
    @revatikrishna743 9 วันที่ผ่านมา

    🎉तो तृतीय पंंथी नसावाच, पकडून दिले पाहिजे होत

  • @shilpasawant9848
    @shilpasawant9848 9 วันที่ผ่านมา

    Saglyani milun bhandup stn la utrun police kade dyayche As ignore karun kay upyog