अनंत चतूर्दशी बाप्पाचा विसर्जन सोहळा | डोळ्यातून आले पाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • अनंत चतूर्दशी बाप्पाचा विसर्जन सोहळा | डोळ्यातून आले पाणी#kokan Ganpati festival #konkan culture
    दरवर्षी प्रमाणे यावर्षी हा बाप्पाचा विसर्जन सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडला. आमच्या बाप्पाचे विसर्जन गौरी गणपती विसर्जन दिवशी झाले होते तरीही मी आनंदाने आमच्या वाडीतील मिरवणुकीत सामिल झाले होते. माझ्याप्रमाणे वाडीतील सर्वचजण या मिरवणुकीत सामिल झाले होते. डी जे किंवा स्पीकर चा आवाज नव्हता तर पारंपरिक पद्धतीत बाप्पाची मिरवणुक काढण्यात आली. बाप्पाची गाणी म्हणण्यात आली, आरत्या गायल्या गेल्या जसे की सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, गजानना श्री गणराया, कानडा राजा पंढरीचा , बाप्पाच्या आरत्या म्हणण्यात आल्या, तुझ्यासाठी आले बनात हे कान्हा, अशी गाणी गात अगदी नाचत गात मिरवणुक निघाली होती. कोकणात गणपती उत्सव म्हणजे म्हणजे मोठा सण, अर्धी मुंबई खाली होते या दिवसात. बाप्पाच्या मुर्त्या या 2 फुटाच्या वरतीच होत्या सर्वांकडे.आमच्या वाडीची आरती ही सर्वांपेक्षा वेगळी असते खुप आवडते मला.youtuber ऋषभ तोडणकर हा देखील मिरवणुकीत होता.
    #kokan festival
    #कोकणातील गणपती उत्सव
    ##गणपती_विसर्जन
    #गणपतीचीगाणी
    #कोकणातील सण
    #Kokan live
    #konkanvillage
    #village life
    #hindufestival
    #kokan sanskruti
    #kokan nisarg
    #kokan beach
    #kokan vastu

ความคิดเห็น • 9

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 หลายเดือนก่อน +1

    GanpatiBappa Morya 🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @Kokanmumbaikatta
    @Kokanmumbaikatta 29 วันที่ผ่านมา

    खुप छान👌

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 หลายเดือนก่อน

    खुप छान विसर्जन सोहळा 👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 पुढच्या वर्षी लवकर या

    • @Geeta750
      @Geeta750  หลายเดือนก่อน

      Thanks 👍

  • @VijayHaldankar-iv2yv
    @VijayHaldankar-iv2yv 28 วันที่ผ่านมา

    नमस्कार
    आपण अनतचतुथी गणपतीचा विर्सजन सोहळा कोकणची माणसेच चाकरमानी विडीयो सादरीकरणाचे मनापासून अभिनंदन,

    • @Geeta750
      @Geeta750  28 วันที่ผ่านมา

      Thank you 😊👍