शेतघरी आणला पहिल्यांदाच बाप्पा,5 व्या दिवशी विसर्जन केले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • शेतघरी आणला पहिल्यांदाच बाप्पा,5 व्या दिवशी विसर्जन केले#konkan Ganpati festival
    या वर्षी आम्ही आमच्या farmhouse वर बाप्पा आणला, पाचव्या दिवशी सकाळी नैवेद्य म्हणुन मोदक बनवले. माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे पारंपरिक रूढी परंपरेचे पालन आम्ही केलें बाप्पाची आरती केली.आश्र्वीनी ने शेणाचे गोल सारवण घालून रांगोळी काढली.त्यावर पाट ठेवला.बाप्पाला मकर मधून खाली उतरून पाटावर बसवलं, आणि पुनः एकदा सर्वांनी आरत ओवाळून नमस्कार केला.पाचव्या दिवशी आम्ही बाप्पाच विसर्जन केलं. गावखडी गावी 5 व्यां दिवशी विशेष कुणी बाप्पाच विसार्जन करत नाही. आमच्या शेतघरापासुन मेन रोड चालत 5 मिनिटे अंतरावर आहे.पण आत्ता भात शेती वाढल्यामुळे वाटेने जावे लागते. वाट ही अरुंद आहे आणि मध्यें खाच खळगे आहेत. त्यामूळे गणपती बाप्पांची मुर्ती डोक्यावर घेऊन चालणे खुप अवघड मामाने गणपती बाप्पाची मुर्ती डोक्यावर घेतली. चालत चालत आम्ही मुख्य रस्त्यावर पोहोचलो. तिथून कार ने आम्ही समुद्रावर, म्हणजेच मुचकुंदी नदीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी गेलो.विसर्जन करण्यापूर्वी आम्ही देवाला गाऱ्हाणे घातले. आरती केली, पुजा केली
    #kokan vlog
    #konkan vlog
    #village life
    #konkan lifestyle
    #कोकणातील गणपती
    #Ganpati festival
    #Kokan culture
    #kokan sanskruti
    #kokan vastu
    #konkan vastu

ความคิดเห็น • 1