सावधान!महिला डब्यातून प्रवास करताय?महिलांचे थरारक अनुभव ऐका |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- सावधान!महिला डब्यातून प्रवास करताय?थरारक अनुभव ऐका |#train incidents/womens dangerous experience मी अलीकडेच ट्रेनमध्ये माझ्यावर झालेल्या प्रसंगाबाद्दल video share केला होता त्याला 900 च्या आसपास comments आहेत. सर्व स्त्रीयांनी आपापले अनुभव सांगितले. सर्व अनुभव भयानक आहेत. म्हणजे कित्येक वर्षांपासून महिला अत्याचाराला बळी पडतायत.. महिलांच्या डब्यात दिवसा ढवळ्या कुणीही शिरतंय हल्ला करतय.... हे हल्ला करणारे कधी किन्नर बनून येतात तर कधी फेरीवाले....गर्दूल्ले किन्नर बनून साडी लपेटून ट्रेनमध्ये महिला डब्यात घुसतात.... हे पुरुष असल्यामुळे त्यांना महिलांपेक्षा बरीच ताकद असते... अशावेळी ताकद उपयोगी पडत नाही मशीलांची पण अशावेळी कुणी सतर्कता ही दाखवत नाही....यासाठी सरकारने लक्ष दिलं पाहिजे. कडक निर्बंध काढले पाहिजेत.
• माझ्या सोबत हा प्रसंग ...
वरील video माझा पाहिल्यावर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की काय चाललंय आपल्या देशातट्रेनमधल्या थरारक ghatbaमाझ्या सोबत हा प्रसंग घडला तुमच्या सोबतही हे घडू शकतं be careful while travelling by train #indian railway
मी दिनांक 29/6/2024 रोजी दुपारी 12 : 50 दरम्यान आसनगाव या ट्रेन ने ठाणे येथे जात होते तेव्हाचा हा प्रसंग आहे.एक गृहस्थ साडी घालून ट्रेन मध्ये आमच्या महिला डब्यात घुसला. तो तृतीय पंथी नसावा असं जाणवत होतं. तो दारू पिऊन डब्यात महिलांच्या डब्यात घुसला होता. सर्वांच्या बाजूला बसून त्यांच्याकडे जास्तीच जास्त पैशांची मागणी करत होता.सोन्याचे दागिने मागत होता. मी बराच वेळ त्याचं निरीक्षण करत होते म्हटलं शूटिंग घेताना त्याने पाहिलं तर ट्रेन मधून मला फेकून द्यायला पण कमी नाही करणार तरीही मी हिम्मत करून थोडंसं शूटिंग घेतलं. जेव्हा त्याने हे पाहिलं तो माझ्या अंगावर धावून आला आणि म्हणाला कि शूटिंग मत लेना नही तो मोबाईल फोड दूंगा तुमको ट्रेनसे फेक दूंगा. सर्व महिलानी जेव्हा आवाज केला तेव्हा तो भांडुप स्टेशन ला उतरले होते कुणी security गार्ड पोलीस देखील महिला डब्यात तैनात नव्हते... हा video share केल्यानंतर जनतेचे असंख्य comments आल्या मला...स्त्रियांनी आपले अनुभव सांगितलेत
#indian railway
#todays incident in train
#indian train news
#ट्रेनमधल्या थरारक घटना
#local train
#konkan railway
ताई तुम्ही खूप छान काम केलं आहे.तुमचं बरोबर आहे.
Thank you 😊👍असाच तुमचा support राहूद्या
Madam ,local ni pravas karnarya ladies kiman( 50 ladies) sahya gheun nivedan sadar karave main railway police station la.nivedan madhe prasang sawister mahiti dyawi.tasech TH-cam video link namud karavi.tasech local police station va main police station la copy dyavi.va karyavahi karnyas sangave.tasech ladiies la asha prasngi ekatra yenyababat jagruti karavi.va local madhe ladis volunteers tayar karave for safety.😊😊,,😂
माईक मला छत्री सारखा वाटला ..😂
तुम्ही जे सांगितले आहे ते खूप बसमध्ये होत पण जास्त तर ट्रेनमध्ये जी घटना घडली आहे त्याच्यावर महिलांनी आवाज उठावा अशीच माझी विनंती
First like 👍
Thank you 😊👌 tumchya first like baddal
महिलांना संरक्षण आरक्षण पाहिजे ताई .तरच महिला सुरक्षित राहू शकतील.
त्यासाठी आपण महिलांनी आवाज उठवला पाहिजे तरच सरकार महिलांच्या संरक्षणासाठी लेडीज डब्यासाठी कठोर नियम बनवेल. त्यासाठी हा video सर्वानपर्यंत पोहोचला पाहिजे. 😊👍
News vlyana dakhvla paheje hota tyala pkdla asta Police ne
bhandan jhala tare kone sodvayla yat nahi video proof police ne pkdla asta
त्याला पकडलाय पोलिसांनी
बरे झाले देवी जी,हा आपला व्हिडिओ आपणच अपलोड केला.
आणि हे पण खरे आहे,बहुतेक अशा वेळी मदत करत नाहीत,तर फक्त असे बालिश सल्ले देतात.
कारण सांगण्यास खेद होतो,लोकमत न्यूज मधील माझ्या ओळखीच्या अधिकारी आहेत त्यांना मी ताबडतोब हा व्हिडिओ अपलोड करून,व्हाॅटस् ॲप वर पाठवले होते.
कदाचित त्यांच्या व्यस्त कामातून वेळ मिळाला नसावा👎 असे वाटते😢. त्या बद्दल दिलगिरी आहे 🙏
कोणी तरी मुंबई मनसे कार्यालयात तक्रार द्या.
किंवा, देवी जी आपणच काही तरी कायदेशीर मार्ग दाखवू शकता.आपण कायदे तज्ञ आहात.
हो ना..... दोन दिवसापूर्वी मी zee media reporter ला contact केलं होतं.... तर त्याने काय सांगितलं की बातमी द्यायचे 5000/- रुपये द्यावे लागतील...... उद्या त्याची बायको जेव्हा प्रवास करेल train मधून आणि त्याच्या बायको बहिणी सोबत असे होईल तेव्हा त्याला कळेल..... असो आपल्याला कोणत्याच दुसऱ्या channel ची गरज नाही आपले channel जिंदाबाद.... तुमच्या सारख्या माणसांचा मला support मिळाला बस 👍
@@Geeta750 That's the spirit😀 👍
अशांना ठेच लागली,की मग आपल्याला शोधत येतात असे लोक. हा माझा अनुभव आहे👉. हं आणि तरीच लोकमतच्या माझ्या ह्या ओळखीच्या मॅडम यांनी दुर्लक्ष केले 🤔हे मला आत्ता आपल्या Zee media reporter बद्दल लिहल्या मुळे समजले 🤭असो. Do take Verry good care of your self.
तसे,आपल्या सारखी लोक कोणाचे वाईट चिंतत नाही म्हणा.
पण कोणावर केंव्हा कसली वेळ येईल,ते सांगता येत नाही.
ईश्वर करो जशी आपणांवर रेल्वेत, अशी विचित्र वेळ आली, तशी अन्य कोणावरही येवू नये 🙏🤷♂️
कायदेशीर मार्ग दाखवू शकते , त्याच्यासारखे बरेच गुंड आहेत की जे त्रास देतात साड्या लपेटून... त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, FIR एकाचे होईल पण बाकीच्यांचे काय? म्हणून हा video सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे, ladies compartment साठी कडक निर्बंध सरकारने काढले पाहिजेत.... आणि हो मला comments आल्यात की तो आता jail मध्ये आहे...अहो हे first class डब्यात पण चढतात.... एखादा video viral झाला की पोलीस direct पण arrest करतात अशांना. माझ्या बऱ्याच वकील बंधू भगिनींनी हा video railway पोलिसांना पण share केला होता.
@@Geeta750 देवी जी, सुप्रभातम🙏.
मी असे ऐकले,किंवा वाचले आहे.
तृतीय पंथीयांना कायद्यात कसलीही तरतूद नाही ?
काय हे बरोबर आहे❓ना मानव,ना तृतीय पंथीय एकमेकां बद्दल तक्रार करू शकत नाहीत❓
कारण काही लोकांनी अशा तृतीय पंथीयांना मारहाण देखील केलेली मी पाहिली आहे,आणि खरे सांगतो देवी जी.मी देखील एका तृतीय पंथीयाला माझ्याच ऑफिस मध्ये येऊन मला त्रास दिला,पाहिजे तेवढे पैसे,ऑफिस महिला कामगारांनी न दिल्याने,तिच्या समोर अश्लिल हावभाव केल्या मुळे भर बाजारातील माझ्या ऑफिस समोरील फुटपाथवर कामगारांनी व मी येथेच्छ काठीने चोप दिला होता.हाकलून लावले होते.
पोलिसांत तक्रार करतो म्हणत,आरडाओरडा करत तो गेला? पण कोठे गेला हे माहीत नाही.पोलीस माझ्या ऑफिस पर्यंत आलेच नाही. कारण मला माहीत होते,
तृतीय पंथीयां साठी कायदाच भारतात अस्तित्वातच नाही🙅.