कशेळी गावी १०० वर्षे जुने मातीच्या भिंती असलेलं देवघर| उक्तीने पाणी|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od หลายเดือนก่อน

    छान कशेळी गाव

    • @Geeta750
      @Geeta750  หลายเดือนก่อน

      Thank you 👍 kase aahat? Barech divas tumchi comment nahi navhati

  • @sugatawaingankar36
    @sugatawaingankar36 หลายเดือนก่อน

    Gita haldan kar ganvi geli ka purnagad

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 หลายเดือนก่อน +1

    अच्छा, श्रेया, ऊर्वी बहिणी आहेत तर. ❤. कशेळी गावातील फार छान गणपती बाप्पा चा व्हिडिओ आहे हा 👍
    आणि पावसाळा मुळे सगळा परिसर कसा चकचकीत हिरवागार झाला आहे.
    आडिवरे गावात मस्त आईसक्रीम ढोसले नाही तर 😅
    आणि, ढाबा चक्क आडिवरे गावात? 😮
    आणि, ड्रायव्हर मस्त आईस्क्रीम ढोसत आहेत😅😂.
    विहिरी तर मस्त आहे👍. खुंटी असलेली , मातीच्या भिंत,साखळीचे कडी असलेले घर हल्ली पहायलाच मिळत नाही🙅.
    आगळावेगळा गणपती,खेकडा🦀 वर बसलेला गणपती छान😮 व्वाव 👍
    चॉकलेट मोदक चा आस्वाद ऊर्वी मस्त घेत आहे👍. डोण्याची चिरेबंदी विहीर बाव. सुंदर😍💓. अप्रतिम ठेवा आहे.हा अनमोल ठेवा जपून ठेवला पाहिजे.हल्ली हा असा अनमोल ठेवा जवळपास नाहिसाच झाला आहे.पुढील पिढी साठी हा अनमोल ठेवा आहे.
    देवी जी,अतिशय सुंदर व्हिडिओ आहे हा आपला. मस्त मजा आली रविवारी ह्या व्हिडिओ चा आस्वाद घ्यायला 👌.

    • @Geeta750
      @Geeta750  หลายเดือนก่อน +1

      😄😄😄😄 आईस्क्रीम ढोसूया बोलणारा शुभम तो, तुमच्या comment ची घरातले अगदी सर्वजण उत्साहाने वाट पाहत असतात कारण तूम्ही अगदी अचूक प्रतिक्रिया देता . समाधान होतं सर्वांना comment वाचून . श्रेया ऊर्वि आणि त्यांची मम्मी आणि घरातील सर्वच सदस्य वाचत असतात comment....👍

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 หลายเดือนก่อน +1

      @@Geeta750 देवी जी🙏 धन्यवाद आपल्या, घरातील सर्व प्रेमळ सदस्यांच्या उत्तम प्रतिक्रिये बद्दल.
      आपण आज,आपल्या व्यस्त कामांतून,मोठ्या दगदगीने महामार्ग क्रमांक ६६ वरून प्रवास करून (हो देवी जी,संगमेश्वर येथील आमचे एक व्हिडिओ व्होल्गर्स,सहकुटुंब खाजगी वाहनांतून जायला ३० तास प्रवासात, काही जणांना तर ४० तास प्रवासाला लागला)रत्नागिरी गावखडी येथे गणेश उत्सवासाठी येता,गणेश चतुर्थी ची सर्व तयारी करून परत पै पाहुण्यांना भेटून,व्हिडिओ अपलोड करता 👌👍, आणि ते पण मराठी भाषेत.मग चाहत्यांनी थोडे कौतुक, मजा ही केली तर त्यात एवढे, आमचे काय, अन् कसले कौतुक करता❓असे आपल्या सारखे सबस्क्राबर्स चे कौतुक करणारे हे खरे आपलीच माणसे असतात नाही का❓
      कारण,ऑगस्ट मध्ये, मी असेच एका व्हिडिओ ला सबस्क्राबर्स होतो,तो नेहमीच गुहागर येथून हिंदी भाषेत व्हिडिओ अपलोड करायचा.
      एकदा,न राहून "अरे मित्रा गुहागर महाराष्ट्रात राहून हिंदी भाषेत व्हिडिओ का अपलोड करतोस❓
      असे विचारल्यावर,त्याने माझ्याशी अतिशय अश्लाघ्य भाषेत कमेंट्स केल्या.
      त्यावर," अरे मित्रा,तुमचा एक जुना सबस्क्राबर्स आहे मी.आणि नाही म्हटले तर तुझ्या एखाद्या धाकट्या काकांच्या वयाचा असेन.अशी अश्लाघ्य भाषा वापरणे चांगले नाही🙅. " अशी मी कमेंट्स करून त्याला मुर्खांच्या नादाला लागूच नये म्हणून Blog केले.
      २ दिवसांत," काय रे,घाबरलास काय, फाटली काय रे❓थांब आता तुझी सिनीयारीटी कशी काढतो, पहाच " अशी अरे तुरे च्या भाषेत कमेंट्स पाठवले.
      मी त्याला मुर्खांच्या नादाला लागू नये म्हणून Blog केले होतेच.
      आणि, देवी जी. १७-१८ ऑ.ला पर्यटनासाठी गुहागरला गेलो होतो.
      गुहागर पंचक्रोशीत,फोटो दाखवून,त्याला खुप शोधले.जेथे मुक्काम केला त्या हॉटेल पासून ते,एस.टी.स्टॅंण्ड,दुकान,बाजारपेठ,व्याडेश्वर मंदिर,वरचापाट येथील दुर्गा देवीच्या मंदिरा पर्यंत दक्षिण उत्तर समुद्र बिच वर.
      त्याला कोणीही ओळखतच न्हवते.
      एक माझ्या समवयीन दुकान मालक," हा कोणी तरी, 🌊समुद्र बीच वरील जे परप्रांतीय तट्टू,ऊंट सफारी करणार्यां पैकी असावा.हे अत्यंत थर्ड क्लास समाजातील लोक आहेत.
      सध्या,पावसाळा सुरू असल्या मुळे,त्यांच्या राज्यात गेले आहेत.
      " सर जी,काळजी करू नका.येथील एक प्रतिष्ठित राजकीय पक्ष लोकप्रतिनिधीं च्या कानावर ही बाब घालून,योग्य ती पोलीस कायदेशीर कारवाई करण्यात येईल.व आपणांस कळवतो पहा 👍. "
      कारण,अशा परप्रांतीय धेंडां मुळेच कोकण बदनाम होते. बिनधास्त रहा.असा भावाच्या भावनेने सल्ला दिला.फोन नंबर देणेघेणे केले.
      मग देवी जी.आपण तर मराठी महाराष्ट्रातीलच.
      आपले,ऊर्वी,श्रेया,बब्बू चे कोड कौतुक नाही करायचे तर अशा परप्रांतीय व्हिडिओ व्होलगर्स चे❓ॲं.

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 หลายเดือนก่อน

    👌👌😄 मस्तं.. मी आडीवऱ्यात देवळात गेली की उक्तीने पाणी काढतेच.. पण आता ती विहीर बंद केली आहे असं वाटते..

    • @Geeta750
      @Geeta750  หลายเดือนก่อน

      कशेळी गावात उक्त्या आहेत अजूनही.