पिढ्यानंपिढया चालत आलेल्या कोकण शेतातल्या वाटा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • पिढ्यानंपिढया चालत आलेल्या कोकण शेतातल्या वाटा #kokan village life |beautiful konkan in rainy season
    मी ऑगस्ट महिन्यात कोकणातल्या गावखडी गावी गेले होते. आमचं गावखडी गाव रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कोकणात शेती अशी सलग नसते एकाचं मालकाची त्यामुळे आपल्या शेतात जाण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या शेतातून जावे लागतं. त्यासाठी विशिष्ट वाटा ठेवलेल्या असतात. इतर वेळी म्हणजे पावसाळा सोडून आपण एका विशिष्ट ठेवलेल्या वाटेटून जात नाही कारण सगळीकडेच जागा मोकळी असते पण पावसाळ्यात मात्र एकाचं जातगेतून वाटेतून जावं लागतं कारण सगळीकडे भातशेती असते. कोकणात ही खरीब पिके जास्त घेतली जातात या शेतीचा ऋतू म्हणजे जून ते नोव्हेंबर. आमच्या गावी असाच भातशेतीचा मळा आहे.त्या मळ्यातून चालण्यासाठी एक बांध बांधलेला आहे लहानपणापासून मी हा बांध पाहतेय. पूर्वी हा खूप रुंद होता पण आता मात्र दोन्ही बाजूला लोकांनी माती काढल्यामुळे तो घळ घळाला आहे. 4 फुटचा 2 फूट झालाय.प्रत्येक जण स्वतःचाच विचार करतो त्यामुळे दुसऱ्याला काय त्रास होतोय याचा लोकं विचार करत नाहीत. आम्ही याच बांधवरून आमच्या farm house वर जातो. पुढे माझ्या सख्या काका चं घर आणि आनंद दळवी नावाचे गृहस्थ राहतात.कोकणात अशा वाटा आपल्याला शेतात दिसतात. या वाटा व्यवस्थित नसतात त्यामुळे चालण्यासाठी अडथळा निर्माण होतो .
    #kokan village life
    #konkan village life
    #kokan vastu
    #konkan vastu
    #kokan agro farming
    #कोकणातील शेती
    #konkan lifestyle
    #kokan lifestyle
    #explore kokan
    #explore konkan
    #malvani vlog

ความคิดเห็น • 2

  • @PrashantGhag-sl9tj
    @PrashantGhag-sl9tj หลายเดือนก่อน +1

    Khup.cahana

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 หลายเดือนก่อน +1

    किती प्रेमळ आहेत हे दळवी/शेटे काका❤. अन् नका अशा प्रेमळ आपल्या माणसांना, सबस्क्रायबर्स ना नमस्कार करायला लावू.
    पाहिजे तर, आपल्या सर्वच सबस्क्रायबर्स तर्फे त्या काकांना मी नमस्कार करतो 🙏.
    श्रावण महिन्यात किती छान शेती बहरली आहे गावखडी ची.
    आणि,अशा सार्वजनिक प्रकरणी स्थानिक सर्वांनीच बोलले पाहिजे.आपले म्हणणे मांडले पाहिजे. 👍