यावर्षी मिरचीचा भाव | ठाणे मसाला मार्केट | Thane Masala Market | होलसेल मसाला मार्केट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 มี.ค. 2024
- यावर्षी मिरचीचा भाव | ठाणे मसाला मार्केट | Thane Masala Market | होलसेल मसाला मार्केट | मसाला बनवण्याआधी नक्की पहा ! | Masala Market Thane
#Masalamarket #masala #thanemasalamarket #mirchi #mirchimasala #wholsalemarket #lavangimirchi #bedgimirchi #kashmirimirchi #aagrimasala #mirchmasala #garammasala
ह्या वर्षीचा मसाला बनवताय तर एकदा नक्की हा व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच मदत होईल
व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच.
चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lifewithantara
Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
/ @lifewithantara
►►Follow Our Social Media
Instagram : Lifewithantara
Facebook : Lifewithantara
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship
Email: sanjali21@gmail.com
1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
3) Women’s Shopping - • Women's Shopping
4) Fish Market - • Fish Market
5) Shopping Vlog - • Local Market Shopping
6) Festival Shopping - • Festival Shopping
7) Kids Shopping - • Kids Shopping
8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
9) Family Vlog - • Family Vlogs
10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
Thanks For Watching... Life with Antara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#Lifewithantara #Masalamarket #masalamarketdombivli
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Keywords :
होलसेल मसाला मार्केट
Spices Market
Wholesale Masala Market
Thane Masala Market
Thane Masala shop
Dombivli Masala shop
ठाण्याचे मसाला मार्केट
Mirchi Rates
Masala Market Thane
मी तुम्हाला ठाण्या मार्केटमध्ये व्हिडिओ बनवताना पाहिलं होतं आम्ही तिथून मसाला बनवून आणला तुम्ही खूप छान माहिती देता त्याबद्दल धन्यवाद तुमचे
जय महाराष्ट्र या दुकानात शहाण्यानी मिरची घेऊ नये, खूप वाईट अनुभव आहे,
खुप छान माहिती सांगितली
खूप सुंदर असतात व्हीडिओ तुमचे❤
मस्त आहे विडिओ ताई
अजिबात या दुकानात जाऊ नका, नावं मोठं आणि काम खोटं असं आहे, आमच्या इथे खूप बायकांना वाईट अनुभव आला आहे, मी ठाण्यात राहते,
Ok
Monday la chalu asto ka
Mondayla masala market chalu aste ka
Address
Adress sanga
Address please
Address sanga
ओ मॅडम व्हिडिओ बनवताना पत्ता सांगत जा, नुसता व्हिडिओ बनवत नका जाऊ 😅😅
मार्केटचा पत्ता सांगा
ठाणे स्टेशन च्या बाहेरच आहे चांगला आहे जवळच आहे
adress kay ahe..thane east ki west
मसाला दोन तीन महिन्यांत कलर फिका पडला नाही पाहिजे नंतर कोण जबाबदारी घेत नाहीत
इथे काही मला माहित नाही
Add please
पत्ता कळला नाही नेमकं कुठे आहे हे
ठाणे स्टेशन वरून रिक्षानी 10 मिनिटात जाभली नाका आहे त्याच्या आंत मध्ये 5 मिनिटावर मसाला मार्केट कोणाला तरी विचारा ते दाखव तील
Tech tar
Thanyala naki kuthe ahe
ठाणे स्टेशन वरून 10 मिनिटावर जाभळी नाका रिक्षा वाल्याला सांगायचं जाभळी नाक्याच्या समोर भाजी मार्केट आहे त्याच्या आंत मध्ये 5 मिनिटावर मसाला मार्केट आहे हे व्हिडीओ वाले पत्ता पण सांगत नाही
होना मग विडिओ कशाला बनवतात तेच कळत नाही. अर्धवट..
Thank you for your review