'जय महाराष्ट्र मसाले' लालबाग यांच्या कडून बनवून घेतला वर्षभराचा मसाला | JMM Spices Store Visit
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- वर्षभराचे मसाले खरेदी करण्यासाठी माझे आवडते ठिकाण म्हणजे 'जय महाराष्ट्र मसाले' लालबाग! अतिशय छान आणि चवदार असे मसाले यांच्याकडून ताजे ताजे बनवून मिळतात तुम्हाला आणि त्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील एकदम उत्तम दर्जाचे असते. आज मी त्यांच्या कडून घेतला खास आगरी कोळी मसाला. व्हिडीओ नक्की पहा आणि Like व Subscribe करा 'अर्चना आरते रेसिपीज' ला! 😊
तुम्हाला ही त्यांचा मसाला घ्यायचा असेल तर हे घ्या डिटेल्स खास तुमच्यासाठी -
JAI MAHARASHTRA MASALE ( LALBAUG )
Shop - 7 & 10 , New lalbaug market , Shree Ganesh Nagar , Lalbaug ,Mumbai -400012
Customer care no - 8433896668
WhatsApp - bit.ly/3YoFz1d
Store view - bit.ly/3LQERDO
Google 4.9⭐ - bit.ly/3hL3ubC
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुम्हा दाखवा ताई प्रमाण
Online ghetla tar saman barobar detil na.garmmasala kami nahi na taknar
मालवणी मसाला कसा किलो,आणि आगरी कसा किलो?
जातवान मिरची म्हणजे अस्सल देशीं, रायलसीमा, सीजन्टा या हायब्रीड व्हरायटीच्या मिरच्या आहेत, दादांनी माहिती अगदी बरोबर सांगितली आहे, यालाच प्रामाणिक पणा म्हणतात आणि या मुळेच व्यवसाय पिंढ्यानं पिढ्या व्यवसाय चालत असतो. 🙏🙏जय महाराष्ट्र
Hi service only thumahla milte not to normal person we can get not good service this is my issue I am not taking shop name next year I will take this shop service
kay kilo ahe
ताई. आम्हाला प्रत्येक. मसाला.थोडा थोडा. टेस्टसाठी घ्यायचा असेल तर मिळू शकतो का ?
Milu shakto but vikat ghyaava laagto
Kasa kilo aahe
Kasa kilo aahe koli masala
Agri Koli masala 1 kgcha praman sanga
Tumhi Dukaanaat gele tar tyanna vattay tumhi fakt vichaarayla Aalet so te totally ignore kartat ani agri masala 800 kg aahe but jevha tyanna vichaarla ki banavun ghetla tar kiti hotil tar te bolle 1000 rs mi pan khup utsuk hoti shop madhe jaayla but friend ni experience sangitlyawar icchach geli sample ghetle ani aala nighun friend
Punyat dilivery kartat ka
ऑन लाईन देतात का मसाला पाठवून?
They give.. Just call them
Ho
हे मसाले कुठे मिळतात त्याचा पत्ता मिळेल का
Lalbaug dadar in Mumbai
मी घेतले आहे त मसाले यांच्या कडून चवीला छानच आहेत काही तक्रार नाही 👍👍
Online ghetla ka
नाही दुकानात जाऊन घेतला
माझ्याकडे बंगलोर वरून आणलेले खडे मसाले आहेत. ते जर मी घेऊन गेले तर ते दळून देतील का? अंदाजे १ किलो होईल मसाला. तेवढा ते देतात का करून?
आता पटकन रेसिपी दाखवा .प्रतीक्षा...
Lavkar ch 😀
Address please
Ial bag market
जय महाराष्ट्र मसाले दुकान no ७ आणि१० लालबाग मार्केट.
Hii tai me ali geun masala hyanchya kadun
Tumcha video bagun
Kithe shop ahe he
आगरी कोळी मसाल्याचे प्रमाण नाही सांगीतले
They will not give the proportion. It's the shops policy. We just have to go to shop and tell them what u want.