कोणीही करू शकेल एवढी सोप्पी चकली अजिबात न बिघडणारी /instant chakli /ज्वारीच्या पिठाची चकली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • कोकोणीही करू शकेल एवढी सोप्पी चकली अजिबात न बिघडणारी /instant chakli /ज्वारीच्या पिठाची चकली
    #बिनाभाजणीचीचकली#इन्स्टंटचकली
    #चकलीरेसिपी
    ज्वारीच्या पिठाची चकली साहित्य
    २ वाटी ज्वारीचे पीठ
    २ चमचे तीळ
    १/२ चमचा जिरे पूड
    १/२ धने पूड
    १/४ छोटा चमचा हळद
    १ चमचा लाल मिरची पावडर
    २ चमचे तेल
    १ कप पाणी
    मीठ चवीनुसार
    तेल तळण्यासाठी
    नमस्कार मैत्रिणींनो, चकली हा पदार्थ कधीही कोणीही खायला नको म्हणणार नाही . खमंग , कुरकुरीत, खुसखशीत काटेरी चकली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते . पण हीच चकली तेलकट झाली , किंवा मऊ पडली , तर नको वाटते . भाजनीची चकली तर सर्वांनाच आवडते . पण सध्या गौरी गणपती च्या सणाच्या गडबडीत कामाची रेलचेल असते. अशा वेळी भाजणी बनवायला वेळ नसेल तर फक्त १० मिनिटात तयार होणारी , एकदम खमंग, कुरकुरीत , अजिबात तेलकट न होणारी , संपेपर्यंत मऊ न पडणारी , घरात हाताशी उपलब्ध साहित्यात तयार होणारी , झटपट ज्वारीच्या पिठाची चकली ची रेसिपी या व्हिडिओ मधे पाहणार आहोत .
    इंस्टंट चकली मधे आपण गव्हाच्या पिठाची चकली , तांदळाच्या पिठाची चकली , पोह्यांची चकली , मूग डाळ चकली , मिक्स पिठाची चकली, अशा अनेक प्रकारे बनवतो , या व्हिडिओ मधे आपण ज्वारीच्या पिठाची इंस्टंट चकली बनवतोय . जी घरात उपलब्ध साहित्यात फक्त १० मिनिटात तयार होते. गणेश चतुर्थी असो की गौरी गणपती उत्सव दोन्ही सणाच्या गडबडीत तुमचा वेळ नक्की वाचेल .अशा वेळी माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. त्यामुळं व्हिडिओ ला लाईक करून तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा.
    अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील
    चकली रेसिपी मराठी , चकली रेसिपी , चकली रेसिपी हिंदी, चकली कशी बनवतात, चकली कशी करतात, चकली, दिवाळी चकली रेसिपी ,भाजणीची चकली, भाजणीची चकली रेसिपी मराठी, भाजणीची चकली रेसिपी ,भाजणीची चकली कशी बनवायची, चकलीची भाजणी कशी बनवावी ,गौरी गणपती उत्सव , भाजणीची चकली कशी करतात, बिना भाजणीची चकली ,बिना भाजणीची चकली रेसिपी, बिना भाजणीची चकली रेसिपी मराठी ,चकली भाजणी रेसिपी ,चकली भाजणी, चकली, भाजणीचे पीठ कसे करावे ,चकली भाजणीचे पीठ रेसिपी , 1 किलो ची चकली भाजणी , काटीशेव , काटीशेव रेसिपी, चकली भाजणीचे पीठ,चकली रेसिपी मधुरा रेसिपी , बिना भाजणीची चकली मधुरा रेसिपी ,बिना भाजणी चकली रेसिपी , पारंपारिक मराठी रेसिपी , पारंपारिक चकली मराठी रेसिपी, चकली भाजणी पीठ, मुगाची चकली ,तांदळाची चकली, तांदळाच्या पिठाची चकली, मैद्याची चकली, गव्हाच्या पिठाची चकली , ज्वारीच्या पिठाची चकली , उकडीची चकली , उकड न काढता चकली , भाजणी चकली खाद्यप्रेमी , खाद्यप्रेमी चकली रेसिपी , मूग चकली, तांदूळ चकली ,डाळ चकली, डाळ व मैदा चकली, दिवाळी रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, दिवाळी, दिवाळी फराळ, दिवाळी फराळ रेसिपी, फराळ रेसिपी, दिवाळी चकली, दिवाळी चकली रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, मिक्स पिठाची चकली रेसिपी मधुरा , बिना भाजणीची चकली रेसिपी मधुरा , दिवाळीच्या रेसिपी, दिवाळीचे पदार्थ, दिवाळीचे फराळ, दिवाळी पदार्थ ,ज्वारीच्या पिठाची चकली रेसिपी , chakali recipe Marathi , jawarichya pithachi chakli , chakali recipe in Marathi ,chakali recipe in Hindi, chakali recipe Hindi, chakali recipe Marathi ,madhura chakli bhajani , 1 किलो चकली भाजणीचे प्रमाण , chakali recipe, chakali recipe in Marathi, chakali recipe in Hindi ,chakali chi recipe in Marathi Madhura ,instant chakli recipe in marathi ,chakli recipe truptis kitchen katta , instant chakli recipe in marathi by madhura , instant chakli recipe madhura recipe , chakali chi recipe in Marathi ,saritas kitchen recipe ,chkali recipe saritas kitchen , chakli recipe priyas kitchen , Marathi, Swati healthy kitchen chakali ,chakali ki recipe, Marathi ,chakali chi bhajani ,Bina bhajani chhi chakali recipe, Marathi recipe, Jwarichya pithachi chakali , maida chi ukkad karun chakali, mung daal chakali, mung daal ki chakali, rice murukku , ravyachi chakali, ukdichi chakali , rava chakali , cahkali , चकली, शेव, चिवडा, लाडू, दिवाळी फराळ,लाडू रेसिपी,बुंदी लाडू, मोतीचुर लाडू , रवा लाडू , बेसन लाडू , अनारसे , rava ladu recipe , besan ladu recipe , traditional sweet recipe , Maharashtrian traditional sweet recipe , Maharashtrian traditional Bundi ladu ,shev, annarase recipe , paramparik chakli recipe , पारंपरिक पद्धतीने चकली रेसिपी ,
    #चकलीरेसिपी
    #चकलीरेसिपीमराठी
    #इंस्टंटचकली
    #इंस्टंटचकलीरेसिपी
    #बिनाभाजणीचकली
    #बिनाभाजणीचीचकली#भाजनीचीचकली#तांदळाच्यापिठाचीचकली#ज्वारीच्यापिठाचीचकली#गव्हाच्यापिठाचीचकली#पोह्यांचीचकली#मिक्सपिठाचीचकली#चनाडाळीचीचकली#मुगाच्याडाळीचीचकली#मैद्याचीचकली#रव्याचीचकली
    #दाळ्यांचीचकली
    #चकलीमसाला
    #गौरीगणपतीफराळ
    #गौरीसाठीफराळ
    #झटपटचकली
    #काटीशेव
    #काटेरीचकली
    #कडबोळी
    #काटीशेवरेसिपी
    #chakli
    #chaklirecipe
    #chaklirecipemarathi
    #chaklirecipeinmarathi
    #chkalimaharashtrianrecipe
    #maharashtrianrecipe
    #authenticmaharashtrianrecipe
    #authenticmaharashtrianchkalirecipe
    #maharashtrianrecipechakli
    #marathirecipe
    #authenticrecipe
    #authenticmarathirecipe
    #gvhachyapithachichakli
    #jwarichyapithachichakli
    #rvyachichakli
    #maidyachichakli
    #pohyachichakli
    #mugachyadalichichakli
    #wheatflourchakli
    #taandlachyapithachichakli
    #instantchakli
    #instantchaklirecipe
    #gauriganpatifestival
    #gauriganpatidecoration
    #gauriganpatifaral
    #गौरीगणपतीउत्सव
    #गौरीगणपतीडेकोरेशन
    #गौरीगणपतीस्पेशल
    #दिवाळीफराळ
    #गणेशचतुर्थी
    #jwarichichakali

ความคิดเห็น • 34

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 10 หลายเดือนก่อน +1

    वामस्त बढीया रेसिपी

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 11 หลายเดือนก่อน +11

    Khup chhan zalyat chaklya❤❤❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน +2

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏

  • @smitha347
    @smitha347 11 หลายเดือนก่อน +1

    Easy recipes ahe❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई.... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @revad3000
    @revad3000 4 วันที่ผ่านมา

    High flame var chakri talali tar ante kacchi nahi honar

  • @yogitapatil7844
    @yogitapatil7844 11 หลายเดือนก่อน

    Khoopach mst 👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @anitamehta7246
    @anitamehta7246 11 หลายเดือนก่อน

    ताई चकली छान झाली आहे अप्रतीम 👌👌👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद... तुमच्या comment ची वाट पाहत होते मी 🙏🙏

    • @anitamehta7246
      @anitamehta7246 11 หลายเดือนก่อน

      ताई तू कूठे रातेस ते महीती नाही पण मी तूजा सगला रेसीपी बघणार चकली मीकरणार माजा मूलगा आल्या वर मी करणा आहे आणी मी तूला संगेन

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      @@anitamehta7246 हो नक्की ताई ... मी सोलापूर ला राहते

    • @anitamehta7246
      @anitamehta7246 11 หลายเดือนก่อน

      आग ताई मी मुंबई राहते आपण खूप लांम राहते पण आपण दोघी बोलू मला आवडेल बोलाला माजा खूप मैत्रीणी आहेत माज ऐक योगा ग्रप आहे आणी ऐक दूसर ग्रप आहे आणी माजी लाहान बहीण मैत्रीणी त्यानचा सोबत जाते आणी तू मला नवी मत्रीण भेटली 😊😊

  • @vanitakadam6368
    @vanitakadam6368 11 หลายเดือนก่อน

    Khup chan nakki karun baghen

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद ताई ... th-cam.com/video/-HMo0NTyor8/w-d-xo.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @asw7309
    @asw7309 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान...😊, २ वाट्या ज्वारीच्या पिठाच्या साधारण किती चकल्या होतात?

  • @alkagadekar484
    @alkagadekar484 11 หลายเดือนก่อน

    Very nice

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद ताई ... th-cam.com/video/-HMo0NTyor8/w-d-xo.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 11 หลายเดือนก่อน

    Khup 👌

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @swatikhalade2241
    @swatikhalade2241 11 หลายเดือนก่อน

    Perfect Rava laddo dhakva mam chakali 👌

  • @sangeetagaikwad2938
    @sangeetagaikwad2938 11 หลายเดือนก่อน

    Khup chan..
    Madam tandlachy pithachi chakli dakhvana plz..

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      हो नक्की .. th-cam.com/video/Kpmi_bmrP_U/w-d-xo.html
      th-cam.com/video/-HMo0NTyor8/w-d-xo.html हे दोन व्हिडिओ सोप्या पद्धतीने मोदकांचे आहेत .. तुम्हाला नक्की उपयोगी पडतील .. व्हिडिओ आवडले तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏

  • @Anvesha.02
    @Anvesha.02 หลายเดือนก่อน

    Ani meeth ka nahi takl mam

  • @sunitapatel9141
    @sunitapatel9141 11 หลายเดือนก่อน

    Looks tempting 😋..if we want to increase the shelf life of this modak,what to do?

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद .... तळलेले मोदक आपण जास्त दिवस ठेवू शकतो ... पण उकडीचे मोदक एक दिवसच ठेवू शकतो ...

  • @Kpd150
    @Kpd150 9 หลายเดือนก่อน

    Diwali sathi karu shakto ka aapn.kiti diwas tiktat jwarichya chaklya.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  9 หลายเดือนก่อน +1

      टिकते छान पण दिवाळी साठी शक्यतो भाजणी ची चकली करावी असं माझ मत आहे आपल्या चॅनेल वर भाजणी च्या चकली चा व्हिडिओ आहे th-cam.com/video/s-NQuvhNN7c/w-d-xo.html ही लिंक आहे परफेक्ट चकली होते

    • @Kpd150
      @Kpd150 9 หลายเดือนก่อน

      Thank you so much

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  9 หลายเดือนก่อน +1

      @@Kpd150 🤗 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏

  • @shobharatnaparkhi8415
    @shobharatnaparkhi8415 9 หลายเดือนก่อน +1

    मीठ टाकले नाही की