पावसाळा असो कि उन्हाळा साऊथ स्टाईल मऊ,जाळीदार इडली-चटणी बनवण्याची कोणीही न सांगितलेली सिक्रेट पद्धत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- पावसाळा असो कि उन्हाळा साऊथ स्टाईल मऊ,जाळीदार इडली-चटणी बनवण्याची कोणीही न सांगितलेली सिक्रेट पद्धत
#इडलीरेसिपीमराठी #idlibatter #इडलीचटणीरेसिपी
इडली म्हटली की ते खायला काळ वेळची गरज नाही. सकाळचा नाश्ता असो वा रात्रीचे जेवण इडली खायला छानच लागते. ही खायला जेवढी टेस्टी लागते तेवढीच ती हेल्दी देखील असते. इडली चटणी सोबत खायला चांगली लागते. पण अनेक वेळा घरी बनवताना इडली सॉफ्ट आणि स्पॉन्जी होत नाही, अशी तक्रार अनेक महिला करतात. जर तुम्हाला पण अशी समस्या असेल तर या व्हिडिओमध्ये मी सांगीतलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करायला विसरू नका.
साहित्य:-
३ वाटी इडली तांदूळ /उकडीचे तांदुळ किंवा कोणतेही जुने जाडे तांदूळ
टीप:- पूर्ण वाटी भरुन थोडे वरपर्यंत तांदुळ घ्यावे 👆👆
१ वाटी गोटा उडिद डाळ/उडीद डाळ
टीप:- सपाट वाटी भरून उडीद डाळ घ्यावी 👆👆👆
१ वाटी पोहे
१/२ चमचा मेथी दाणे
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
(तांदूळ, डाळ, पोहे घेताना एकाच वाटीचा/कपाचा वापर करावा)
चटणी साहित्य:-
१ वाटी ओले खोबरे
2 हिरव्या मिरच्या
१/२ इंच छोटा आल्याचा तुकडा
2 चमचे भाजकी चणाडाळ
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
चटणी फोडणी साहित्य:-
१ चमचे तेल
१/४ चमचा उडीद डाळ
१/२ चमचा मोहरी/राई
१-२ सुकी लाल मिरची
चिमुटभर हिंग
५-६ कडिपत्ता पाने.
Ingredients:-
3 cup of idli rice/boiled rice or any old thick rice Note:- Fill the bowl and take rice up to the top
1 Cup Gota Udid Dal/Udid
Dal Tip:- Fill a flat bowl and take Udi Dal 👆👆👆
1 Cup of poha
1/2 tsp fenugreek seeds
Salt to taste
Water as needed
(One bowl/cup should be used for taking rice, dal, poha)
Chutney Ingredients:-
1 cup fresh grated coconut
2 green chillies
1/2 inch small piece of ginger
2 teaspoons of roasted chickpeas
Salt as per taste
Water as needed
Chutney Tadka Ingredients:-
1 tsp oil
1/4 tsp udad dal
1/2 tsp Mustard/Rai
1-2 dry red chili
A pinch of asafoetida
5-6 curry leaves.
महत्त्वाच्या टिप्स:-👇👇👇👇
इडली बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळ, फक्त या दोन पदार्थांचा वापर केला जातो. मात्र ते भिजवताना आपण त्यांच्या प्रमाणाची देखील पूर्ण काळजी घेतली पाहिजे. यासाठी इडली बॅटरसाठी ३:१ चा रेशियो ठेवा. प्रत्येक तीन कप तांदूळ साठी १ कप डाळीचा वापर करावा. तेच आंबवल्यानंतर चांगले रिझल्ट हवे असतील तर फ्रेश डाळ वापरावी. डाळ जुनी झाली असेल तर इडली सॉफ्ट होत नाही.
उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजत ठेवा.
पोहे आणि मेथ्या : इडलीचं पीठ भिजवताना त्यात डाळ आणि तांदूळ प्रमाणानुसार घेतोच. मात्र इडली जर तुम्हाला चांगल्या हव्या असतील तर त्यात पीठ भिजवताना थोडे पोहे आणि मेथीचे दाणे देखील घाला. पोह्यामुळे इडली हलकी व्हायला मदत होते आणि मेथ्यांमुळे हे पीठ लवकर आंबते. त्यामुळे मूठभर पोहे आणि थोडेसे मेथीचे दाणे इडलीचं पीठ भिजवताना आवर्जून घालायला हवेत.
इडली बॅटर बनवताना.. भिजवलेल्या उडीद डाळीचं च पाणी वापराव
पीठ बारीक दळून झाल्यानंतर एका पातेल्यात काढून घ्या आणि व्यवस्थित फेटून घेणे गरजेचे आहे.
साधारण दहा मिनिटे इडली मध्यम आचेवर वाफवून घ्याव्या.
जास्त इडल्या वाफवल्या तर कडक आणि चिवट बनतात.
आजची माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाइक 👍 करा, रेसिपी शेयर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करायला विसरु नका 😊🙏
#इडली #इडलीरेसिपी#idlirecipe#idlibatter #idli #idlirecipe #idly #idlimaking #idlirecipes #idlirecipeinmarathi #idlirecipeinhindi #idlivada #idlipodirecipeintamil #idlipowder #idlicake #idlidhokla #howtomakeidli #howtomakeidlibatter #इडलीरेसिपीमराठी #preshita #preshitaskitchenidli #preshitaskitchen #Preshita'sKitchen
Thanks for watching Preshita's Kitchen 😊🙏
एक नंबर ,च ,खूप मस्त केल्यात आणि खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली खुच सुंदर ! खूप खूप धन्यवाद , धन्यवाद ताई !🎉🎉❤❤
😍😍🥰Thank You So much ☺️ नक्की करून बघा ☺️😋😋
खूप छान टिप्स 👌Thank you 😊
खूप खूप धन्यवाद 🥰🤗☺️
Khupach chan mam.....nakki tumchya tips vaprun karun baghu mam
@@madhurimeshram9746 Thank You So Much ☺️🥰🤗 nakki krun bagha ☺️😋
Khup chhan sangnayachi paddhat 🎉❤
@@prabhasonar515 Khup khup dhanyavad ☺️🥰🤗
Khup chan samzavoon sangittallee.khup khup Dhanyawad 💐👏👌
Thank you ☺️🥰🤗
अतिशय छान व महत्वाच्या टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
Thank you so much ☺️🥰🤗
So well explained,thanks a lot
Thank You ☺️🥰🤗
Khoop sunder tips dhanyvad🙏🙏
Thank you so much ☺️🥰🤗
खुप छान धन्यवाद ताई
@@vandanabhele4816 Thank You ☺️🥰🤗
खुपच छान इडल्या व खुप महत्वाची टिप्स दिल्या Ty ताई नकी बघु
@@VidulaMhaskarखूप खूप धन्यवाद 🤗🥰☺️नक्की करून बघा ☺️😋
खूप छान माहिती सांगितली ताई Thanks
खूप खूप धन्यवाद 🥰☺️🤗
👌🏻👌🏻 छान टीप दिली आहे...
मी पण इडली बनवताना खायचा सोडा कधीच वापरत नाही.. डाळ तांदूळ वाटताना शिजलेला गरम भात वाटायचा.. इडल्या एकदम मऊ सूत होतात...
Thank you ☺️🥰🤗 खूप छान...😍👌👌 हो शिजवलेला भात सुध्दा घालू शकतो... पोह्या ऐवजी ☺️ छान मऊ लुसलुशीत होतात तश्या सुध्दा इडल्या 😋😋
Mam kharach chan zali idli danywad
Thank you so much ☺️🥰🤗
Very important Tips
Thank You ☺️🥰🤗
Sangchi padhat kup chhan aahe tai,,
Khup khup dhanyavad ☺️🥰🤗♥️
खूपच सुंदर समजावून सांगितले अगदी बारीक सारीक टिप सहखूपच छान वाटले
श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर हर
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
@@PreshitaKhaireकंनौट
खूपच छान.
@@seemachavan5094 Thank You 🥰🤗☺️
समजून सांगण्याची पध्दत उत्तम 👍
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Khup chan tai 👌👌👌👌👌
Thank You ☺️🥰 🤗
धन्यवाद ताई खूपच छान!!
Thank you ☺️🥰🤗
खूपच छान इडली बनवली धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Khup chan👌🙏
Thank You 🥰🤗☺️
नेहमी व्हिडीओ मधील त्याच त्याच शब्दांची उधळण न करता अगदी परफेक्ट शब्दात इडली कशी चांगली करायची हे सांगितलं. त्यामुळे इडली बरोबरच व्हिडीओ पण छान वाटला... 👌👌🙏
@@AratiInamdar-v5q खूप खूप धन्यवाद ताई 🥰☺️🤗🙏
ub😮 😂🎉😢😮😊@@PreshitaKhaire
Khup sunder racipe
@@lintapanchbhai8131 Thank You 🥰🤗☺️
खूप छान रेसिपी ताई...मी उद्याच सर्व साहित्य भिजत घालून शनिवारी इडली करते आणि तुम्हाला नक्की कळवते इडल्या कशा झाल्या ते..आता बरोबर समजली रेसिपी😊
@@rashmi3983 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🤗♥️ नक्की करून बघा आणि कळवा कश्या झाल्या इडल्या ☺️😋😋
@@PreshitaKhaire Hello tai.. इडल्या केल्या खुपचं soft आणि सुरेख झाल्या एकदम चविष्ट...thanku tai 😊👍💕
@@rashmi3983 😍😍 खूप धन्यवाद 😊 रेसिपी केल्यावर वेळात वेळ काढून रिप्लाय दिलात खूप छान वाटलं ☺️🥰
फारच छान सांगितले ताई, छान जाळीदार इडल्या
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
खुप छान ट्रिक सांगितली न ताई धन्यवाद
@@SunitaNistane Thank You ☺️🥰🤗
Tai. khub khub chhan. Too good and very useful video. Parfect recipe. Keep it up.🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😊😊😊
Thank you so much 🥰☺️🤗
समोर समजावुन सांगतात तसे वाटते..खूपच सुंदर सांगण्याची पद्धत..मनापासून धन्यवाद 🎉❤
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
खुप छान ताई
Thank you ☺️🥰🤗
Khup chan mahiti dili. Thank you🌹
Thank you ☺️🥰🤗
छान 👌👌
Thank You 🥰☺️🤗
खूप खूप छान ताई, धन्यवाद
Thank you so much 🥰☺️🤗
रेसिपी सांगण्याची पध्दत फारच छान!
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
रसिपी सांगण्याची पद्धत अप्रतिम सुंदर आहे. धन्यवाद मॅडम ❤❤
@@rohinideshmukh398 खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗🙏
👌🙏👍
Khup chan samjaun sangitsl
Thank you so much ☺️🥰🤗
अतिशय सुंदर
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Yummy yummy very much❤
Thank You So Much ☺️🥰🤗
खूप छान
Thank You ☺️🥰🤗
Thank you very much
🥰☺️🤗
Khup chan tai ❤ thanku
Thank you so much ☺️🥰🤗
खूप सुंदर रेसिपी समजवण्याची पद्धत सुंदर
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
👌👌👍
छानच!
Thank You 🥰🤗☺️
Khupch Chan ❤❤
@@ramaghulepatil5802 Thank You ☺️🥰🤗
खूप छान इडली रेसिपी. धन्यवाद
Thank you ☺️🥰🤗
खूपच छान रेसिपी बनवली तुम्ही
Thank you ☺️🥰🤗
कुकरमधे ठेवायचे किंवा बंद डब्यात पीट छान येते आम्ही ईनो सोडा घालत नाही मी शिजलेले भात नाहीतर पोहे घालते पीट कुकरमधे ठेवते छान येते लवकर येते
हो भात सुध्दा घालतात...त्यामुळे सुध्दा मऊ होते इडली ☺️😋😋खूप छान thank you ☺️🥰🤗 मी करून पाहीन कुकरमध्ये 😍
Farch chhan ho karen mi thanks❤❤
Thank you so much ☺️🥰🤗 nakki krun bagha ☺️😋
ईडली छान झालीय. 👌👌
Thank you ☺️🥰🤗
परिमल तांदूळ चालेल का....please reply
हो चालेल 😊🤗
Very nice madam
Thank you ☺️🥰🤗
Khup chhan
Thank you ☺️🥰🤗
Nice information thank you madam
Thank you so much 🥰☺️🤗
Khup chaan idli recipe ❤
Thank you ☺️🥰🤗
इंद्रायणी Tandulachi idli hote ka
@@k.r.playing1353 इंद्रायणी नका वापरू तांदूळ... चिकट होईल इडली
Ok
taie eidli soft zali
mazi pan tumchay Sarkisian soft hotay.
@@varsha.nde86541 Thank You So much 😍😍☺️😋 वेळात वेळ काढून रेसिपी केल्यावर प्रतिक्रिया दिलीत खूप छान वाटलं 🥰🤗☺️
मस्तच
खूप खूप धन्यवाद 🥰🤗☺️
Mast recipe
Thank You ☺️🥰🤗
Khoop chann idali recipe
Thank you ☺️🥰🤗
Very good idlis 😢
Thank You ☺️🥰🤗
खूप छान मस्तच .
@@pushpapathade1032 खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Khup chhan thanks
@@snehalrane9410 Thank You ☺️🥰🤗
Khup chhan 👌
Thank you ☺️🥰🤗
खुप खुप छान ❤❤❤
Thank you ☺️🥰 🤗
खूप छान खूप छान इडली रेसिपी धन्यवाद
Thank you ☺️🥰🤗
Chaan recipe 👌👌
Thank you ☺️🥰🤗
छान आहे
Thank you ☺️🥰🤗
Khup chan aahe
Thank You 🥰🤗☺️
मस्तच.
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
खुप छान रेसिपी👌👌
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Khup chan mahiti
Thank you ☺️🥰🤗
खूप छान आणि टिप्सही छान 🙏
खूप धन्यवाद ☺️🥰🤗
खूपच छान
खूप धन्यवाद ☺️🥰🤗
तुम्ही konte तांदूळ घेतले आहे
खास इडलीचे तांदुळ म्हणूनच मिळतो साऊथला.. तोच वापरला आहे मी... दुकानात मागितला की अश्या प्रकारचा इडलीचा तांदूळ मिळतो इकडे 🤗Arabolantay Rice असं मंगलोर side la boltat tyanchya bhashet 🤗
सुंदर
Thank you ☺️🥰🤗
व्वा बढिया✌
Thank you ☺️🥰🤗
खूप छान 👌ताई
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Chan sunder
Thank you ☺️🥰🤗
Khupchan
Thank you ☺️🥰🤗
फार लांबड निवेदन
Ok thanks 🙏😊
Too good
Thank you ☺️🥰🤗
Mast mahiti deli
Thank you ☺️🥰🤗
Chan
Thank you ☺️🥰🤗
इडली रवा वापरायचा असेल तर रवा आणि डाळीचे प्रमाण कसे घ्यायचे?
@@latajoshi1681 अडीच कप इडली रवा आणि १ कप उडीद डाळ 🤗
🙏 धन्यवाद, ताई. 😊
Mixer. Butterfly co. Ahe
Ho ☺️🤗
❤Yummy❤
Thank You 🥰🤗☺️
🙏 thanks
😍🥰🤗♥️
Masta❤❤
Thank you ☺️🥰🤗
Mast thank you 😊 mi aajach bhijavla .
☺️😍banvlyavar aathvanine sang kashya zalya te 🥰🤗😋😋
@@PreshitaKhaire ho nakki
Aajkal rice chya jagi Idly Rawa h vaprit aahet .Tehi sangitale pahije
@@PreshitaKhaire😊
@@GangaDharrao-gz4vg Ha...to sudhaa tandlapasunch banvlela asto.. fakt instant version idli sathi ☺️ Always good when done the traditional way 😋😋
❤
Mast
Thank you ☺️🥰🤗
Mast Tai ❤❤❤
Thank you ☺️🥰♥️
मी पण आजच भिजवले आहे
😍😍 खूप छान 😋👌
खूप छान. पण सोडा टाकला तर
अजूनच फुलतील न. आणी पीठ आपण कुकर थोडा गरम् करून त्यात पण ठेवू शकतो.किंवा ओव्हन् मध्ये पण चालेल
Thank you ☺️ 🥰 🤗 पीठ चांगल आंबवलं की सोडा टाकू नाही... अश्या पदधतीने एकदा करून बघा... खूप फुलतात,मऊ आणि जाळीदार होतात इडल्या ☺️😋
सोड्यामध्ये सोडीयम लेव्हल ज्यास्तच असते, नेहमी वापरुन हार्टवर परीणाम होऊ शकतो,काहीं लोक का त्याचा प्रत्तेक गोष्टीत वापर करणं सोइच समजतात
त्यात साखर घालून ठेवली तर चांगलं आंबट होत.
अच्छा 😀 खूप छान ☺️Thank You 🥰🤗
👌👌
Thank you ☺️🥰🤗
नावं काय ह्या rice च
Idli rice hyach navane ne milto 🤗
छान इडल्या झाल्या ताई
खूप धन्यवाद ☺️🤗🥰
👌👌👏👍🌹🌹
Thank you ☺️🥰🤗
Thank you
@@poojaborgaonkar5486 🥰☺️🤗
साऊथ कडे कोणता तांदूळ वापरतात नाव सांगा
@@KiranMali-po6keखास इडली राइस असच नावं असत आम्ही जे आणतो... इडली राइस मागितला की मिळतो एकडे साऊथ ला🤗
Arabolantay Rice 😊
धन्यवाद!
Thank you ☺️🥰🤗