एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ|| नजरेचा जीवघेणा, हा खेळ ही नवा गं, गवताचं घर माझं, तू वादळी हवा गं || तुझ्या आडोशाला राहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||१|| एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ|| तू मळा अंगुराचा, मी लाकडी भुसा गं, तू शेरणी शिकारी, मी भाबडा ससा गं || तरी पैज लावतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||२|| एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ|| मी वाळलेला वाफा, तू भरल्या ढगावानी, तुझ्या नजरेचा फवारा, हा जीव पाणी पाणी || तुझ्याविना वाळतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||३|| एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ|| मी वेल तुझ्याभोवती, तू झाड चंदनाचं, हे रूप रोप आहे रे, तुझ्या अंगणाचं || आज तुला माळते सख्या, जवा तुला पाहते सख्या, एक फूल वाहते सख्या, जवा तुला पाहते सख्या ||४|| एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ||
खूपच भारी आवाज आहे.. singaar chaa. . 💞❤️✨✨✨. . किती गोडवा आहे आवाजात. मला खूप आवाज आला .गायकाचा....I like it ...❤❤❤❤❤❤. Mla ya singaar che khup song aavdtat. Khup ch bhari aavaj ahe bhyaa तुमचा...❤❤❤
खुप सुंदर आहे गाणं,,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗❤️🌏❤️🌏❤️🌏❤️🌏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
तू मळा अंगुराचा मी लाकडी भुसा ग ♥️ - Hit The Like Button 😉
❤
❤❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Xxx@@karnmore1095
@@ashokbhoknal8109ई😅
खूप छान song आहे मला आमचे लग्ना आधी चे दिवस आठवले❤😍
मी आज पहिल्यांदा एकलो हे गान खूप आवडलं म्हणून माझ्या गाडीत सकाळपासून हेचं गान ऐकतोय मी ❤❤
मला पण आवडलं
❤❤
🥰🥰🥰
आज पर्यंतच्या गाण्यांमधील सर्वात आवडतं गाणं🎉
तू शेरनी शिकारी मी भाभडा ससा गं काय वाक्य हाय यार ❤️❤️
हे गाणं ऐकल्यावर चेहऱ्यावर येणारी स्माईल वेगळीच नाय का....❤❤❤
Ho kharch
I love you prachi@@prachi663
@@prachi663❤
❤❤❤❤
माझं love story येतून म्हणजे या गण्यामुळ सुरू झालं ......................❤❤❤❤❤❤❤❤
ohh nice
🔥❤️
KKAY VISHAY HAY BHAVA SANG JARA
@@Kvfjjf gana bhari ahe bhau
एक फुल वाहतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे ❤
Nice sang ❤❤❤ 2:59 3:00
या गाण्यातील प्रत्येक लाईन साठी ❤❤
❤❤❤❤❤❤
❤
T😊
In ko ko ko pz in I
@@KaranSolunke
एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ||
नजरेचा जीवघेणा, हा खेळ ही नवा गं,
गवताचं घर माझं, तू वादळी हवा गं ||
तुझ्या आडोशाला राहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||१||
एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ||
तू मळा अंगुराचा, मी लाकडी भुसा गं,
तू शेरणी शिकारी, मी भाबडा ससा गं ||
तरी पैज लावतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||२||
एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ||
मी वाळलेला वाफा, तू भरल्या ढगावानी,
तुझ्या नजरेचा फवारा, हा जीव पाणी पाणी ||
तुझ्याविना वाळतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||३||
एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ||
मी वेल तुझ्याभोवती, तू झाड चंदनाचं,
हे रूप रोप आहे रे, तुझ्या अंगणाचं ||
आज तुला माळते सख्या, जवा तुला पाहते सख्या,
एक फूल वाहते सख्या, जवा तुला पाहते सख्या ||४||
एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे ||धॄ||
खूपच भारी आवाज आहे.. singaar chaa.
.
💞❤️✨✨✨.
.
किती गोडवा आहे आवाजात.
मला खूप आवाज आला .गायकाचा....I like it ...❤❤❤❤❤❤.
Mla ya singaar che khup song aavdtat.
Khup ch bhari aavaj ahe bhyaa तुमचा...❤❤❤
वेल आणि चंदनाचं झाडं 💞
आवाज दोघाचा पण खुप अप्रतिम आहे भारिच❤❤😊😊🌹🌹🙏
खुप छान आहे सोग😊❤भारी 👌👌
कोण कोण इन्स्टा वरून ऐकून आले आहे येते 😘😘😍😍🌹
L😊
रोज 10 वेळा ऐकले तरी मन भरत नाही 🥳🥳
Kdkkk ahe r bhava ❤🎉
❤❤❤❤ साॅग
Nice so beautiful songs ❤
Dhr
Very nice yarr❤❤❤❤
तु शेरनी शिखारी मि भाबडा ससा...❤
आपण तर व्हिडिओ पाहण्याच्या आधीच like ठोकत असतो कारण मला माहीत आहे ज्याला लाईक केलंय ते मास्टरपीस असणार आहे.😊😊❤❤
Thank You ♥️✨
Same 😊
1
❤@@itsPanya
So super song ❤❤❤❤
♥️✨
या गाण्यात तले सगळ्या भारी म्हणजे गाण्याची सुरुवात ......❤❤
❤❤❤😊
खुप सुंदर आहे गाणं,,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗❤️🌏❤️🌏❤️🌏❤️🌏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
माझ मन ले खुश होते हे गान आयकुन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिसुंदर गायक खूप आवाज गोड आहे मला हे गान आयकुन मन प्रेमळ झालं __❤
एक फुल वाहतो ग सखे 5-6 दिवसा पासून हे गाणं रोज 3 वेळा आईकातोय खूप भारी गाणं बनवलं तुम्ही ❤️🩹👀✌🏼
❤
♥️✨
🤩🤩🤩🤩Dj Anj ❤
तू मला गुराचा मी लाकडी भुसा ग❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🎈🎈🎈💐💐💐💐🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup mast ahe he gasna ❤❤
👌👌❤💓
खुप छान आहे❤❤❤
,
♥️✨
Mi valela vafa tu bharlya dhgavani like❤
😍😍
50 vel pahale ahe❤😂
Same to you bhai
Pp pp p@@ytakash0077
@@ytakash0077same तो u
Are bhai me tr roj ekto ahe
Aaa
छान गाणTDM❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
TDM, पिक्चर छान आहे जोडी तुझी छान आहे
Kharach khup bhari vatate eklya vr aani yatle nav tr khupach bhari❤
❤🎉🎉नाद खुळा डिजे गाण 🎉🎉❤
Hya ganyane mala rdvayla Ani emotional karayla 1min ghetla ahe Ani few seconds madhe relationship sangitl khr Prem karnyarnche 😢😢❤❤❤❤❤❤
❤
😌😌 close eyes listen song♥️
Khup chan marathi song❤
सुदंर.....❤
लाईन ख़ुप छान
मला हे गाण खुप खुप जास्त आवडते ❤❤❤❤❤
Khup ❤sundar ❤Aahe ❤khup 😂khup😂
❤lay bhari
खरच खुप छान romantic song आहे मी तर प्रेमात पडलोय यार
तुझ्या तुमच्या असेल तर आमचं शांताबाई
Maz he FV song aaahe....
He song eaikle ki Mn khushh houn jaate.✨🥰🥰🥰🥰💝🥰💝💝
माझ आवडत song❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤😊
Amazing
हे गान माझ्या खुप आवडीचा आहे❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤ 1:06 1:09 1:10 1:14 1:14
खूप छान गाण आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
तरी पैज लावतो सखे ❤😊
खूपच छान आहे.
Maz avdt song ahe sglya Marathi song madhe ❤❤
मला हे गाणं ऐकायलावर तीची आठवण येते ❤
Mi bhanda sasa g tari paij lavto sakhe g❤
❤❤❤❤ tu mal Anguracha Bhu sa ga
Tu mla agueaj bhusa g
Vere nise
Nice ❤️🖤
My favorite song❤❤❤
Khup chan gana aahela khup manje khup avdale aahe
𝑉𝑜𝑖𝑐𝑒 𝑒𝑘𝑐ℎ 𝑛𝑜.❤❤
... ❤❤❤😊😊
मस्त आहे भावा आवाज 😘😘❣️
😍
Ya ganya cha shodh mi lav lay
Lawa Takat 💯
Itke bhari aahe na he song ky bolailach nako rav😢❤
Saga koni koni Instagram varti Rell bagun ala ahay
Mi
1 no song nonstop collection in person to whom it may be a good person
Girls is a very good
❤❤❤ Apne itna Sara pyar
super song i m loving it 🥰🥰🥰🥰
♥️✨
किती छान गान आहे
तु मला अंगुराचा मी लाकडी भ हा ग 8500
2025 मधे ऐकतोय 😂😂😂😂😂
Atta ऐकून घे 😂
Ekach no1 mix piano code
छान
😊😊😊😊
❤❤❤❤❤
❤❤❤
♥️
Aami tr home tetar vr song lavtani aaloy
Tu mala aguracha mi lakdi dhusa ggpart 2❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤ आय लव सॉंग❤❤❤
आवाज खुपच भारी आहे
🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️
MY FEWRET SONG❤️👍😍✨🖤💜⚜️
❤❤❤👌👌🥰
So cute ♥️ may song
Khub mst ahe he gannn ❤
❤❤❤❤❤❤❤❤ हार्ड विषय काळजाचा
♥️✨
Song is a Beautiful ❤💞🥰❣️