एका स्त्री ने निर्भीडपणे अशी सुंदर कलाकृती सादर करावीआणि ती लोकांची मने जिंकावा या सारखी आभिमानाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही.... खुप खुप धन्यवाद प्राजक्ता अश्या कलाकृती मराठी सिनेमा देण्यासाठी...❤❤❤
Je loka female cha dancing male cha pude pahun kautuk kartat tyanchi ancient blood define karta tyancha level kye aahe te. Ani te kye future expect karat females sathi.
We are from Andhra Pradesh..Today I have seen movie....Excellent taking...Everyone's Work is marvelous...One disappoint *Not available in Local Languages* Telugu... Great Dancing in each step by Madam....
खूप खूप खूप...छान... काय आणि किती बोलावं हे कळतच नाहीये.. मूव्ही थेटर ला जाऊनच पहिला.. प्राजक्ता, स्नेहल, आणि लिमये यांनी झोकून देऊन काम केलंय.. डोळ्यांच parna फेडणारा चित्रपट.. मराठी प्रेक्षकांना झेपला नाही असं वाटल कुठेतरी..नाहीतर ही कलाकृती १००+ cr गेली असती हिंदी किंवा साऊथ इंडस्ट्री मधे.. संगीत नृत्य अप्रतिम.. गायक सुद्धा अस्सल मराठमोळे.. मजा आली
आपले च लोक वेडे आहे सिंघम अगेन & भूल भुलिया 3 सारखे senseless, गटार छाप चित्रपट ला गर्दी करतात.. आणि मराठी मध्ये असा सुंदर चित्रपट आहे. Theater मध्ये जास्त कोणी नव्हते..5 लोक होते.. आणि नंतर बोलतात मराठी चित्रपट चांगले नसतात..
Exactly, इतकं अप्रतिम संगीत, नृत्य, गीत कितीही ऐकलं पाहिलं तरी मन तृप्त होत नाही मी 2 वेळा पाहिला पुन्हा पहायची इच्छा असली तरी आता थिएटर ला असायला हवा 😐 कारण इतकं अप्रतिम संगीत आणि नृत्य थिएटर ला चं पाहिलं तर grand वाटतं
लावणीच्या नावावर नखरा दाखवणाऱ्यानी हे पाहायला हवं, काय कोरिओग्राफी आहे काय गाणं आहे आवडलं राव एकदम मस्तच आणि त्यात प्राजक्ता माळी, महाजनी गाशमीर सारखे उत्तम कलाकार खूप छान रिपीट वर असेल हे गाणं माझ्या प्लेलिस्ट मध्ये Your Hard Work Will Surely Pay Off For The Beautiful Song ❤🙌🏻
लोकांना फक्त अंग उघडे करून नचानाऱ्याच आवडतात. पण त्यांना हे कळत नाई की आपण आपल्या मराठी लोकांना वर येऊ देत नाई. खूप वाईट गोष्ट आहे एवढा छान चित्रपट असताना तो थेटर laa nahi... सगळ्याच कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप छान चित्रपट आहे... 4 वेळा पाहून सुधा मन भरले नाई
This is so effortless I should not compare but i like this more than chandra . Chandra is only fast dancing but here grace n slowness ❤❤ really amazing
@@kimayajoshi4492watched movie Chandra and all songs of the movie but ❤Phulwanti❤ movie is simply Great, wonderful ❤️ 😍 ♥️ And yes ❤Prajakta Mali's❤ dance and acting so graceful, natural and flawless..no any other have these qualities
काय सुंदर नृत्य , छान, सुंदर, अप्रतिम पू ल देशपांडे असते तर काय कौतुक केलें असते तुमचे प्राजक्ता माळी खरच काय जीवाचे रान केले तुम्ही ह्या गाण्यात Vaishali made हया काय गायला खरंच सुंदर मी हा विचार करतो की एवढे भारी गाणं nach Ani mala Ha picture पाहायला मिळाला नाहि खूप इच्छा होती पण इथे हडपसर ल 6/7 दिवसात काढला हा पिक्चर
@@SuyashW 1. Nobody had such huge backless blouse at that time. Even the dancers used to wear decent attire n their seduction was through their expression n songs 2. The original book and writing is so beautifully written this movie doesnt at all do justice to the story. 3. Phulwanti didnt lose coz she fell in love. Her dancing was her everything this is shameful and disrespectful to show that she lost coz she fell in "love" 4. The pandit never said "veshya" to her. The story was changed in utterly disrespectful way n portrayed her in such a bad way. Minor changes were made that would have been accepted but showing it like this is srsly rude. The songs and sanjay leela bhansali portrayal saved this movie a bit but the story changed made this movie under appreciated and i am thankful that it happened.
@@jk66093 Ohhy... thanks for the details. I saw the movie 2 times in the theatre without any prejudice & I totally loved it, Ravi Varma interpretation, Cinematography, Songs, Choreography, direction n everything.. But I get it, almost none of the movies do justice to the books. Imma write you back after reading the book, bought a week ago.
@@jk66093 Ohhy... thanks for the details. I saw the movie 2 times in the theatre without any prejudice & I totally loved it, Ravivarma interpretation, Cinematography, Songs, Choreography, direction n everything.. But I get it, almost none of the movies do justice to the books. Imma write you back after reading the book, bought a week ago. & also it's a moo point to judge on a backless blouse.
Kay lyrics , kay to awaj vaishali cha, kay backdrop, kay te sunder nrutya prajakta cha, sagla LARGER than life ...marathi cinemat pahilyandach....ati sunder❤
कवितान मधून तुलाच लिहावे पुस्तकांतून तुलाच वाचावे गाण्यांचे तर फक्त निमित्तच त्या निमित्ताने फक्त तुला गुनगुनावे वाटत दिवसभर तुलाच पहावे स्वप्न नगरीत पण तूच दिसावे विचारत अस्तो प्रश्न स्वतःला कि कितीदा तुला नव्याने आठवावे..... ............✨️
जे म्हणतात चांगला नाही त्यांना डान्स काय हे नाहीत नाही बहुतेक...अतिशय उत्कृष्ट नाचली आहे. नृत्य दिग्दर्शन पण खूप छान आहे. नृत्य एकदम परिपूर्ण वाटत. कुठलीच चूक नाही. प्रत्येक स्टेप अचूक केली आहे. मी प्राजक्ता चा अजिबात फॅन नव्हतो. जेव्हा तिचा हा डान्स पाहिलं आहे फॅन झालो.🎉🎉
Prajakta la National award deserve karto ...hey bakichynna over vatat asel pan tichyavarun konachich najar hatat nahiye , tiche Hardwork khupp jast ahe te disun yetay .. kharach ani khup Chhan nachliye ti ... National Award deserve karte ❤🙏💅
प्राजक्ता माळीचे अतिशय सुंदर नृत्य ,अभिनय आणि वैशाली माडेचे अप्रतिम गायन त्यामुळे ही लावणी खुपच बहारदार झाली आहे.गीतकार, संगीतकार, कोरिओग्राफर एकदम धडाकेबाज.वेशभूषा मेकअप क्लासी.
मला जेव्हा जेव्हा बोर झाल्यासारखं वाटत किंवा दुःखी असलो कि फुलवंती चित्रपटातील गाणे बघतो, उमेश जाधव ची amazing choreography आणि तितक्याच काळजाला भिडणाऱ्या अदा, face expression आणि दिलखुलास दिलातून प्राजक्ता ने केलेला dance बस बघत राहावं असं वाटत... ह्या song नंतर तर मी तिचा fan झालोय 🙆🏻♂️😍 प्राजक्ता बघतील्यावर ना रश्मीका मंदना आठवत ण बॉलीवूड ची कोणी actress... प्राजक्ताने पूर्ण पने मन जिंकलं आहे.... #prajktamali #umeshjadhav #phullwanti #madanmanjiri 😊😊😊❤❤❤❤
Super choreography and Prajcta maam expression very very very very very very very very very very very superb awesome Proud to be Marathi and Maharastrian and also INDIAN🇮🇳
"‘Madan Manjari’ is a song that is not just watched but truly felt! The choreography, expressions, and energy in this song are on another level. The dedication and grace the dancer has shown in her performance are truly remarkable. Every step and expression is delivered with such perfection that it makes you feel - this is what real art looks like! This song is a masterpiece that will always be remembered. 👏❤️"
खूप भारी चित्रपट आहे आमच्या इकडच्या थेटर मध्ये शो घेतली नव्हते वाटतं...आपल्या संस्कृतीला धरून उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन, गीत ,गायन,संवाद एवढं असून सुद्धा प्रेक्षकांचा इतका कमी प्रतिसाद का ?लोकांना थर्ड क्लास बॉलीवूड चे मूवी आवडतात खूप शोकांतिका आहे... बॉलीवूडच्या चित्रपटांना ना स्टोरी असते ना धड गाणी असतात आइटम सॉन्ग च्या नावानं अश्लील गोष्टी दाखवतात...तेच तेच सिंघम, सिंघम टू, सिंघम रिटर्न, सिंघम अगेन ,भुलभुलैया, भुलभुलैया टू ,भुलभुलैया 3....
Agdi barobar bollywood panchat movie advance booking ne ch dhumakul ghatla.. yaat jast audience marathi ch asnar ani tech boltat marathi mdhe content nahi big budget movie nahit.. he sarv phulwanti movie mdhe ahe chuk kadhnyachi jaga nahi tari kami response miltoy.. hardly punyat theatre mdhe 1-1 show ahet tech housefull hot ahet .. jast astana koni baghitlach nahi.. bar reasons kay tr dasara hota mg ata diwali asun hindi movies baghat ahet tyana evdha response ka milava yache ashcharya watte.. release date chukli boltat pn saglech movie release karat ahet kadhi na kadhi release karavach lagnar hota he marathi lokana ka samju naye
I must say, that this is the best dance and song i saw in the couple of years now and this is my favorite marathi song. Also prajakta ma'am is my favorite actress from the days she used to work in serials.
आपले च लोक वेडे आहे सिंघम अगेन & भूल भुलिया 3 सारखे senseless, गटार छाप चित्रपट ला गर्दी करतात.. आणि मराठी मध्ये असा सुंदर चित्रपट आहे. Theater मध्ये जास्त कोणी नव्हते..5 लोक होते.. आणि नंतर बोलतात मराठी चित्रपट चांगले नसतात..🙏🏻
Agdi barobar bollywood panchat movie advance booking ne ch dhumakul ghatla.. yaat jast audience marathi ch asnar ani tech boltat marathi mdhe content nahi big budget movie nahit.. he sarv phulwanti movie mdhe ahe chuk kadhnyachi jaga nahi tari kami response miltoy.. hardly punyat theatre mdhe 1-1 show ahet tech housefull hot ahet .. jast astana koni baghitlach nahi.. bar reasons kay tr dasara hota mg ata diwali asun hindi movies baghat ahet tyana evdha response ka milava yache ashcharya watte.. release date chukli boltat pn saglech movie release karat ahet kadhi na kadhi release karavach lagnar hota he marathi lokana ka samju naye
Khup sundr sadrikarn ahe hya ganyach... prajkta malice efforts disun yetayet she is too good ..Ani ganyache bol sudhha khup sundr composition just wowww..
You are the one and only who can Dance so Perfectly really means cuz of you this Movie has came out Beautifully and this songs are killing me Everytime loved this song all of them Love you Prajaktta ❤❤❤❤❤❤❤❤❤
Very classic.I am happy that Marathi movies have improved qualities in cinematography and moved beyond stories revolving around sasu soon, haldi kunku.Best Wishes.
काय ती श्रीमंती आहे मराठी भाषेची, वाह!!!
Obray❤😂
एका स्त्री ने निर्भीडपणे अशी सुंदर कलाकृती सादर करावीआणि ती लोकांची मने जिंकावा या सारखी आभिमानाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही.... खुप खुप धन्यवाद प्राजक्ता अश्या कलाकृती मराठी सिनेमा देण्यासाठी...❤❤❤
Prajkta excellent ❤
Film name?
Je loka female cha dancing male cha pude pahun kautuk kartat tyanchi ancient blood define karta tyancha level kye aahe te.
Ani te kye future expect karat females sathi.
Excellent.....❤❤
Phullwanti...@@Pushpa-i4m
मी हे गाणं एका आठवड्यापासून ऐकत आहे…आज नीट पहिले! अतिशय सुंदर नृत्य केला आहे प्रजक्ता माळी यान्नी! Absolutely graceful and neatly done!
We are from Andhra Pradesh..Today I have seen movie....Excellent taking...Everyone's Work is marvelous...One disappoint *Not available in Local Languages* Telugu...
Great Dancing in each step by Madam....
हा खरा मराठी नृत्य कुठल्याही अशलीलते शिवाय . खूप सुंदर 👌💗
खूप खूप खूप...छान... काय आणि किती बोलावं हे कळतच नाहीये.. मूव्ही थेटर ला जाऊनच पहिला.. प्राजक्ता, स्नेहल, आणि लिमये यांनी झोकून देऊन काम केलंय.. डोळ्यांच parna फेडणारा चित्रपट.. मराठी प्रेक्षकांना झेपला नाही असं वाटल कुठेतरी..नाहीतर ही कलाकृती १००+ cr गेली असती हिंदी किंवा साऊथ इंडस्ट्री मधे.. संगीत नृत्य अप्रतिम.. गायक सुद्धा अस्सल मराठमोळे.. मजा आली
आपले च लोक वेडे आहे सिंघम अगेन & भूल भुलिया 3 सारखे senseless, गटार छाप चित्रपट ला गर्दी करतात.. आणि मराठी मध्ये असा सुंदर चित्रपट आहे. Theater मध्ये जास्त कोणी नव्हते..5 लोक होते..
आणि नंतर बोलतात मराठी चित्रपट चांगले नसतात..
सांगलीत तर आज कुठल्याही थेटर ला हा सिनेमा नव्हता. भुलभूलैया 3 आणि सिंघम अगेन एवढेच होते 😔
@@AdvaitHardikarkharay
Exactly, इतकं अप्रतिम संगीत, नृत्य, गीत कितीही ऐकलं पाहिलं तरी मन तृप्त होत नाही मी 2 वेळा पाहिला पुन्हा पहायची इच्छा असली तरी आता थिएटर ला असायला हवा 😐 कारण इतकं अप्रतिम संगीत आणि नृत्य थिएटर ला चं पाहिलं तर grand वाटतं
@@travelmankaran126 Right
Prajakta has nailed it . What grace, what moves...Fantastic performance
Real Great Great Realisation and Performance.....(!) EXTRAORDINAIRE.....! Love with Respect from France......!
फुलवंती सिनेमा एक नंबर आहे सर्वांनी आवश्य बघितलाच पाहिजे
वैशाली ताईचा आवाज आणि प्राजक्ता ताईच नृत्य...🥰❤ वा वा क्या बात है.. खूपच अप्रतिम.. अतिउत्कृष्ठ..🎉.. कौतुक करावं तितकं कमीच आहे..✨
The best Lavani in the history of Marathi cinema
Very True.
One of the best
Prajakta has the ability to express her feelings from her dance.
How gracefully she has done it...❣️✨
Excellent Prajakta ❣️💫
लावणीच्या नावावर नखरा दाखवणाऱ्यानी हे पाहायला हवं, काय कोरिओग्राफी आहे काय गाणं आहे आवडलं राव एकदम मस्तच आणि त्यात प्राजक्ता माळी, महाजनी गाशमीर सारखे उत्तम कलाकार खूप छान रिपीट वर असेल हे गाणं माझ्या प्लेलिस्ट मध्ये Your Hard Work Will Surely Pay Off For The Beautiful Song ❤🙌🏻
लोकांना फक्त अंग उघडे करून नचानाऱ्याच आवडतात. पण त्यांना हे कळत नाई की आपण आपल्या मराठी लोकांना वर येऊ देत नाई. खूप वाईट गोष्ट आहे एवढा छान चित्रपट असताना तो थेटर laa nahi... सगळ्याच कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप छान चित्रपट आहे... 4 वेळा पाहून सुधा मन भरले नाई
❤❤❤❤❤अगदी खरे बोललात तुम्ही ताई👌🙏🙏
बाई इतिहास प्रेमी दिसतात
या गाण्याने सगळ्यांना वेड लावून सोडले आहे, खूपच अप्रतिम मूवी आहे,एकदम भारी 🌹✨प्राजक्ता ताई च जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे 👸🏻🥳
This is so effortless I should not compare but i like this more than chandra . Chandra is only fast dancing but here grace n slowness ❤❤ really amazing
Mag tumhi chandra che bai ga aikya laa haave
@@kimayajoshi4492watched movie Chandra and all songs of the movie but ❤Phulwanti❤ movie is simply Great, wonderful ❤️ 😍 ♥️
And yes ❤Prajakta Mali's❤ dance and acting so graceful, natural and flawless..no any other have these qualities
Blame chandra's naive dance director.
काय सुंदर नृत्य , छान, सुंदर, अप्रतिम
पू ल देशपांडे असते तर काय कौतुक केलें असते तुमचे
प्राजक्ता माळी खरच काय जीवाचे रान केले तुम्ही ह्या गाण्यात
Vaishali made हया काय गायला
खरंच सुंदर
मी हा विचार करतो की एवढे भारी गाणं nach Ani mala Ha picture पाहायला मिळाला नाहि
खूप इच्छा होती पण इथे हडपसर ल 6/7 दिवसात काढला हा पिक्चर
आवाज स्पष्ट येत असून मच आहे
I am Bengali and love to listen Marathi songs ❤❤❤
More than 10 times i watched phullwanti ❤ from tamil nadu am madly excited with her expression love you all cast ❤
Expression काय मस्त दिलेत प्राजक्ता ने नजर हटत नाही तिच्या वरून❤❤❤
Yes 👍 प्राजक्ता एवढी लावणी ला दुसरी कोणी परफेक्ट नाही . एक्सप्रेशन , नृत्य , ठसका , देखणे पणा सर्वबाबतीत नंबर १ .❤️👏👍
Right लावणी ला richness आणला प्राजक्ता ने, नृत्याला समर्पित आहे प्राजक्ता माळी, अप्रतिम आहे सर्व चं 🙏
खरंच त्या काळात घेवून गेलात ....खूप छान
One of the best movie of the decade that sadly went underappreciated.
It went underappreciated for a reason.
@jk66093 I'm all ears
@@SuyashW 1. Nobody had such huge backless blouse at that time. Even the dancers used to wear decent attire n their seduction was through their expression n songs
2. The original book and writing is so beautifully written this movie doesnt at all do justice to the story.
3. Phulwanti didnt lose coz she fell in love. Her dancing was her everything this is shameful and disrespectful to show that she lost coz she fell in "love"
4. The pandit never said "veshya" to her.
The story was changed in utterly disrespectful way n portrayed her in such a bad way. Minor changes were made that would have been accepted but showing it like this is srsly rude. The songs and sanjay leela bhansali portrayal saved this movie a bit but the story changed made this movie under appreciated and i am thankful that it happened.
@@jk66093 Ohhy... thanks for the details. I saw the movie 2 times in the theatre without any prejudice & I totally loved it, Ravi Varma interpretation, Cinematography, Songs, Choreography, direction n everything.. But I get it, almost none of the movies do justice to the books. Imma write you back after reading the book, bought a week ago.
@@jk66093 Ohhy... thanks for the details. I saw the movie 2 times in the theatre without any prejudice & I totally loved it, Ravivarma interpretation, Cinematography, Songs, Choreography, direction n everything.. But I get it, almost none of the movies do justice to the books. Imma write you back after reading the book, bought a week ago. & also it's a moo point to judge on a backless blouse.
एवढा छान सिनेमा वाटतोय मी थिएटर मध्ये बघितला असता पण कधी release झाला माहितीच नाही खूप उशीरा समजल या सिनेमा बद्दल 😢
Her Expressions Are Oustanding .......😩💗🤌
Kay lyrics , kay to awaj vaishali cha, kay backdrop, kay te sunder nrutya prajakta cha, sagla LARGER than life ...marathi cinemat pahilyandach....ati sunder❤
पूर्ण film पाहिल्यावर समजले की लावणीच्या शेवटी प्राजक्ता ताई चे expression का हल्ले ..( हल्ले नाही तर ते mind blowing ❤ होते..)
Song ❤️
Dance ❤️❤️
पण गाण्यात मराठी शब्दांचा खजिना..
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Appreciated Prajakta Mali for her wrk❤... Even Gashmeer Mahajani did it best❤
Yes...Gashmeer was too good!!
करा करा like पेपर मध्ये पास होशिल😂😂
Karto bara😂
@pranjalwatharkar4622 😂ayo top krshil
He ny aal paper la😢😢
@sandeshraut8677 pepar tr yeu de😐
धनंजय मुंडे....साहेब वाचत असाल तर.....मानला गाड्या.💐💐💐
पैसा,सत्ता कुच भी कर सकता है😅
Kay vishy bhau
@@OmkarPatole_musical visay ly khol ahe
कवितान मधून तुलाच लिहावे
पुस्तकांतून तुलाच वाचावे
गाण्यांचे तर फक्त निमित्तच
त्या निमित्ताने फक्त तुला गुनगुनावे
वाटत दिवसभर तुलाच पहावे
स्वप्न नगरीत पण तूच दिसावे
विचारत अस्तो प्रश्न स्वतःला
कि कितीदा तुला नव्याने आठवावे.....
............✨️
She is made for this song....look at the beauty ,grace costume everything is just perfect ❤😊
जे म्हणतात चांगला नाही त्यांना डान्स काय हे नाहीत नाही बहुतेक...अतिशय उत्कृष्ट नाचली आहे. नृत्य दिग्दर्शन पण खूप छान आहे. नृत्य एकदम परिपूर्ण वाटत. कुठलीच चूक नाही. प्रत्येक स्टेप अचूक केली आहे. मी प्राजक्ता चा अजिबात फॅन नव्हतो. जेव्हा तिचा हा डान्स पाहिलं आहे फॅन झालो.🎉🎉
Outstanding work by Prajakta and background dancers also choreography is outstanding👏🏻👏🏻
Hello I'm from Malaysia....I watched this song so many times......nice song.......dance and composition.....well done for whole team.......❤
2:42 ufff🔥♥️ I melted here 🤌🔥♥️♥️♥️♥️♥️🤩😍😘 the way she did is so attractive and catchy..
Thanks panorama music marathi tumhi majha icche cha maan thevala ❤❤😊😊😊
अतिशय देखणं रूप आणि सुंदर नृत्य केलंय प्राजू ने... ❤ पुन्हा पुन्हा बघावंस वाटत.
Whole song is fabulous... but that 3:10 part.... Uuffffff 🔥🔥🔥🔥🔥🔥
Hi
Prajakta Mali's dance & grace and expression. The opulent sets, Choreography. Pure cinematic magic. Farach chan!
Prajakta la National award deserve karto ...hey bakichynna over vatat asel pan tichyavarun konachich najar hatat nahiye , tiche Hardwork khupp jast ahe te disun yetay .. kharach ani khup Chhan nachliye ti ... National Award deserve karte ❤🙏💅
प्राजक्ता माळीचे अतिशय सुंदर नृत्य ,अभिनय आणि वैशाली माडेचे अप्रतिम गायन त्यामुळे ही लावणी खुपच बहारदार झाली आहे.गीतकार, संगीतकार, कोरिओग्राफर एकदम धडाकेबाज.वेशभूषा मेकअप क्लासी.
Any daily viewer 😂
Yes
Me me mee
O yes😅
😅@YASHITAKAMBLI
Yes you are right 😅😅
लावणी म्हणजे महाराष्ट्राचे सौंदर्य..❤
BEST SONG EVER!!!!!!!!! 💌💌💌💌💌💗💗💗💗💖💖💖💖💟💟💟💟💞💞💞💞💕💕💕💕💕💝💝💝💝💓💓💓💓💜💜💜💜💙💙💙💙💚💚💚💚💛💛💛💛🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓 you graduated the song!!!!!!!!!!!!!!!!
मला जेव्हा जेव्हा बोर झाल्यासारखं वाटत किंवा दुःखी असलो कि फुलवंती चित्रपटातील गाणे बघतो, उमेश जाधव ची amazing choreography आणि तितक्याच काळजाला भिडणाऱ्या अदा, face expression आणि दिलखुलास दिलातून प्राजक्ता ने केलेला dance बस बघत राहावं असं वाटत... ह्या song नंतर तर मी तिचा fan झालोय 🙆🏻♂️😍 प्राजक्ता बघतील्यावर ना रश्मीका मंदना आठवत ण बॉलीवूड ची कोणी actress... प्राजक्ताने पूर्ण पने मन जिंकलं आहे.... #prajktamali #umeshjadhav #phullwanti #madanmanjiri 😊😊😊❤❤❤❤
Superb voice of Vaishali made... ऐकतच राहावं..
Super choreography and Prajcta maam expression very very very very very very very very very very very superb awesome Proud to be Marathi and Maharastrian and also INDIAN🇮🇳
5:26 that transation amazing😀
Vaishali tai khup chan mhanli lavni❤❤❤
Any daily viewer 😅
Mi 😅
Yes
Mi 😅😅
Me 😅🤣
Me😅
Best marathi dance song ever ,,, brilliant dance, expressions, choreography, delicacy and gracefully performed by Prajakta 👌👌👌❤️
वाह वाह वाह, माळ्यांचे प्राजक्त काय सुंदर फुललं आहे...🎉🎉🎉❤❤ खूपच सुरेख, सुंदर अप्रतिम, अस्सल आणि अव्वल नंबरी मदन मंजिरी....
❤सोज्वळ प्राजक्त❤
"‘Madan Manjari’ is a song that is not just watched but truly felt! The choreography, expressions, and energy in this song are on another level. The dedication and grace the dancer has shown in her performance are truly remarkable. Every step and expression is delivered with such perfection that it makes you feel - this is what real art looks like! This song is a masterpiece that will always be remembered. 👏❤️"
Realistic lavni, Great work done
Ideal lavni which come from ages as a Maharashtrain folk dance
1:34 💗🥹 this lines touches my heart
Prajakta Mali you nailed it 😮🎉🔥❤️💅🏻
i dont imagine, but the song was amazing . The languaguage marathi is always❤the diamond
मराठी सुपरस्टार सौ प्राजक्ता माळी हीरोइन आहेत खूप खूप छान डान्स केला तुम्ही अभिनय सुंदर ❤❤❤
खूप भारी चित्रपट आहे आमच्या इकडच्या थेटर मध्ये शो घेतली नव्हते वाटतं...आपल्या संस्कृतीला धरून उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन, गीत ,गायन,संवाद एवढं असून सुद्धा प्रेक्षकांचा इतका कमी प्रतिसाद का ?लोकांना थर्ड क्लास बॉलीवूड चे मूवी आवडतात खूप शोकांतिका आहे... बॉलीवूडच्या चित्रपटांना ना स्टोरी असते ना धड गाणी असतात आइटम सॉन्ग च्या नावानं अश्लील गोष्टी दाखवतात...तेच तेच सिंघम, सिंघम टू, सिंघम रिटर्न, सिंघम अगेन ,भुलभुलैया, भुलभुलैया टू ,भुलभुलैया 3....
Agdi barobar bollywood panchat movie advance booking ne ch dhumakul ghatla.. yaat jast audience marathi ch asnar ani tech boltat marathi mdhe content nahi big budget movie nahit.. he sarv phulwanti movie mdhe ahe chuk kadhnyachi jaga nahi tari kami response miltoy.. hardly punyat theatre mdhe 1-1 show ahet tech housefull hot ahet .. jast astana koni baghitlach nahi.. bar reasons kay tr dasara hota mg ata diwali asun hindi movies baghat ahet tyana evdha response ka milava yache ashcharya watte.. release date chukli boltat pn saglech movie release karat ahet kadhi na kadhi release karavach lagnar hota he marathi lokana ka samju naye
Right, आपण चं लोकांना शहाणं करावं लागेल, 😐🙆♂️
Kharay theatre made prime time war shows nvate
Obsessed obsessed ❤❤❤❤ with the choreography song background dancers costume and everything 😍😍😍🥳🥳🥳much love from Karnataka
धनु भाऊने शेतकऱ्याचा पीकविमा इथेच घतला वाटतं. 😅😅
एकच नंबर...
Prajakta proved that many more talents r available in Maharashtra. Nice performance.
वैशाली जी आवाज ❤
केवळ अप्रतिम
I must say, that this is the best dance and song i saw in the couple of years now and this is my favorite marathi song. Also prajakta ma'am is my favorite actress from the days she used to work in serials.
Ek nambar
What a beautiful song and choreo is so graceful. Marathi is one of the most beautiful culture. Lots of love from Assam.
🎉
अप्रतिम नृत्य फक्त प्राजक्ता माळी ❤❤❤❤❤❤
Hyala mhantat proper Lavani....sanga Gautami la.... 4:46
Hoych
खर आहे भाऊ
💯🤞🏻 अगदीं बरोबर आहे
Ek Number song ahe he ❤👌👌👌
आपले च लोक वेडे आहे सिंघम अगेन & भूल भुलिया 3 सारखे senseless, गटार छाप चित्रपट ला गर्दी करतात.. आणि मराठी मध्ये असा सुंदर चित्रपट आहे. Theater मध्ये जास्त कोणी नव्हते..5 लोक होते..
आणि नंतर बोलतात मराठी चित्रपट चांगले नसतात..🙏🏻
Agdi barobar bollywood panchat movie advance booking ne ch dhumakul ghatla.. yaat jast audience marathi ch asnar ani tech boltat marathi mdhe content nahi big budget movie nahit.. he sarv phulwanti movie mdhe ahe chuk kadhnyachi jaga nahi tari kami response miltoy.. hardly punyat theatre mdhe 1-1 show ahet tech housefull hot ahet .. jast astana koni baghitlach nahi.. bar reasons kay tr dasara hota mg ata diwali asun hindi movies baghat ahet tyana evdha response ka milava yache ashcharya watte.. release date chukli boltat pn saglech movie release karat ahet kadhi na kadhi release karavach lagnar hota he marathi lokana ka samju naye
जीगरा पण 11 October
Kiti superb ahe....ya peksha chhan choreography ani dance hou ch shakat nahi...❤
खूप छान नृत्य केले आहे प्राजक्ताने. गाणं पण सुंदर आहे.
Music, lyrics , choreography, expressions everything upto the mark❤❤❤❤ just loved it @prajaktamali
Khup sundr sadrikarn ahe hya ganyach... prajkta malice efforts disun yetayet she is too good ..Ani ganyache bol sudhha khup sundr composition just wowww..
Kon kon Instagram vrun aal he gaan aaikalyla 😂😂
Mi
Me
😂😅
I am also 😂
Mi पण alo ki
Kiti sahaj nruty ❤Prajakta in this amazing role ❤
खूपच छान गाणं आणि त्या सोबत प्राजक्ता चा गोड नृत्य... ❤️❤️❤️✨
प्राजक्ता नृत्य, अभिनय आणि चित्रपट १नंबर .
अशाच सुंदर कलाकृती यापुढे पहायला मिळो ही अपेक्षा.
महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी❤
अगदी सुरेख जमून आलय गाणं...प्रत्येक गोष्ट सुंदर, मग नाच असो, चित्रीकरण असो, शब्द असोत की आवाजातील नखरा.....जबरदस्त🎉🎉🎉
Can't express most beautiful
एक च नंबर😍😇👌👌🔥🔥
Outstanding performance 👌👌👌👌
Vaishali ne Jeev otlaay ganyaat....
Jabbardast ❤❤❤
❤soo beautiful songs❤
Best song of 2024..🙌🏻
रोज एकदा दोनदा गान पाहिल्याशिवाय मन राहत नाही😅😅😅...कोण कोण रोज हे साँग पाहत
खूपच छान नृत्य प्राजक्ता माळी आणि सुंदर आवाज वैशाली माडे 👌👌👏👏
maharashtra loknrutya lavani .................
You are the one and only who can Dance so Perfectly really means cuz of you this Movie has came out Beautifully and this songs are killing me Everytime loved this song all of them
Love you Prajaktta ❤❤❤❤❤❤❤❤❤
Dance master , choreography team ,Song writer and singer , everyone worked in this song and movie ❤ #marathiawesome
अप्रतिम
सुंदर अस वाटतंय ही लावणी प्राजक्ता साठीच होती...
Best lavani song I heard till now ❤❤❤😊
Very classic.I am happy that Marathi movies have improved qualities in cinematography and moved beyond stories revolving around sasu soon, haldi kunku.Best Wishes.
Ekda bghun man nahi bharat ....sundar story ,costume,sets , and choreography was outstanding
मराठी भाषा डॉन आहे😊😊😊😊❤❤❤❤