सुरुवात🌅 तर छोटी करतोय.But तुमचा Support😘 अन् प्रेम💓 राहील तर पुढे👉 आणखीन SONGS🎶 UPLOAD करायला आम्हाला आवडेल...🤗 तसेच नवनवीन धमाकेदार SONGS🎶 ऐकण्यास आताच आपल्या CHANNEL ला SUBSCRIBE करा... THANK YOU ALL🙏😘
आपण दोघे बंधु मराठी माणसांची आन बान व शान आहात. अशीच आईची सेवा आपल्या हातून अखंड घडावी. आपणा दोघा बंधूंना आई तुळजाभवानी मातेने उदंड आयुष्य द्यावे ही स्वामी चरणी प्रार्थना.❤
आदरणीय अजयजी अतुलजी नमस्ते आई अंबाबाईची भक्ती गीत गाण्यासाठी विशेष आवाजाचे वरदान आई आंबेचेच. गीत ऐकताना शब्द आणि सूर धरून आईच आपल्या सोबत नृत्य करतेय आणि गातेय अशी भासना येते..... आणि आपली भक्ती ओताप्रोत गायकीतून ओसंडून वाहते.... शब्दापलीकडची सुरावट सॅल्यूट सॅल्यूट सर अजयजी अतुलजी 🙏🏼🙏🏼
अजय अतुलजी आपले भक्तीपर गीते श्रोत्यांना तरोताजा करतात रोम रोमात चेतना भरतात... अस्सल गावरान शब्द, अनोखी चाल, लयबद्ध संगीत आणि तो भक्तिमय करून टाकणारा तुमचा आवाज... नैसर्गिक देन आहे आणि दिल मांगे मोर अँड मोर...
Jai mata jii❤❤Jai maa ambe❤❤Jai maa chamunda maa❤❤Jai maa meldi❤❤Jai jagdama aai❤❤Jai ShivParvati mata❤❤Jai Laxmi Mata ❤❤Jai Saraswati maa ❤❤Radhe Radhe ❤❤Hare Krishna ❤❤
सुरुवात🌅 तर छोटी करतोय.But तुमचा Support😘 अन् प्रेम💓 राहील तर पुढे👉 आणखीन SONGS🎶 UPLOAD करायला आम्हाला आवडेल...🤗 तसेच नवनवीन धमाकेदार SONGS🎶 ऐकण्यास आताच आपल्या CHANNEL ला SUBSCRIBE करा... THANK YOU ALL🙏😘
O
@@rekhajagtap8995 ll
प
T
O9
प्राण ओतून भक्तांना भक्ती रंगात न्हाऊन काढणारे अजय अतुल यांना सलाम
😊
धन्य भारतभुमी जिथे आपल्या सारखा अनमोल खजिना आहे.आपण या मातीत
भक्तीचा सुंगंध पसरवतात.
छान
आई अंबाबाई महाराष्ट्रची अस्मिता जपणारे संस्कृती जपणारे अजय जी आणि अतुल जी या भावंडांना उदंड व निरोगी आयुष्य लाभू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना
Jai ambe Renuka aai kulswamini Mahalaxmi prasanna💐💐🙏🙏🌺🌺
यश 👌👌👌👌👌👌👌👌
❤❤❤❤
यश पीयुष 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
पियुष👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏
Aai raja udhe udhe!!
Aaicha ashirwad sadyaiva tumchyavar rahil he mazya bhavani charni prathrna.
Jai Tulja Bhavani. laxmi Aai cha Chang Bhale
आपण दोघे बंधु मराठी माणसांची आन बान व शान आहात. अशीच आईची सेवा आपल्या हातून अखंड घडावी. आपणा दोघा बंधूंना आई तुळजाभवानी मातेने उदंड आयुष्य द्यावे ही स्वामी चरणी प्रार्थना.❤
रोज सकाळी ही गाणी ऐकतेय मी पण मन भरत नाही रोज ऐकू वाटतात आणि मग दिवसाची सुरुवात खुप छान होते...
Super songs
सरांनी आईची सेवा करावी .त्यांच्या आवाजात करुना आहे.
मी पण एक हिंदू आहे आणि मला अभिमान आहे त्याचा. जय भवानी जय शिवाराय.
खूप छान गाणी आहेत आणखी नवनवीन गाणी तुमच्या आवाजात ऐकायला मिळू देत देवी तुम्हाला निरोगी आयुष्य देवो व उंदड आयुष्य देवो 👌👌❤❤❤
काळजाचा भिडणारी माझ्या आईची गाणी
❤❤
Aai navdurga mata ki jay ho
Aai mahakali ki jay ho❤
गाणी अजय अतुलनीय आहेत. 👌💐👏
अजय अतुल महाराष्ट्राची शान
खुप छान आहेत सर्व गाणी आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
खुप सुंदर अल्बम आहे सगळेच गाणी खूप सुंदर असते ❤
आदिमाया शक्ति 🙏🌹
😊😮😊😊😮
😭😭🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😭😭😭
अतिशय छान सॉग सुपरहिट
❤
छान गाणी...संबळ वादन...अप्रतिम..
Jay mata mahalaxami🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्हाला गर्व आहे, आम्ही हिंदू असल्या चा ,,आई अंबाबाई च्या नावानं चांगभलं ❤
Ho mg garva tt asaylach pahije 🔥🙏💫
@@user-tanujak18i🎉dp zj
@@user-tanujak18T
Jay mata dii❤Jay Maharashtra❤
इतकी सुंदर गाणी देवाचे वरदानच आहे.तुम्हाला तुमची गाणी ऐकताना अंगावर शहारे येतात.मन भरुन येत.🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पूर्ण महाराष्ट्र ची कुलदैवी आई तुळजाभवानी 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
Navratri special jai ambe bhavani
जय जय आई भवानी माते चा ऊदो ऊदो .....
पाडव्याच्या मुहूर्तावर छान सुंदर अजय अतुल यांची गाणी ऐकल्याने समाधान झाल
आई तुळजाभवानी 🙏🙇
मला गर्व आहे महाराष्ट्रीयन आसन्याचा
Jai Bhavani
खुप छान गाणी मन प्रसन्न होते, आई भवानी आपणा दोन्ही भावांना उदंड आयुष्य देवो. जय भवानी जय शिवराय
Khup chhan sir kitihi moth sankat asal tari tumche gane aaiklyavr prasan vatat thank you so much sir 😊😊❤...
rll
p
rll
pp
मन उत्साहित व आंनदी होते हे गाणे ऐकल्यावर . खूप सुंदर ❤
🙏🏻🙏 प्राण ओतून भक्कांना भत्तीच्या🙏🙏🏻 च्या रंगात न्हाऊन काटणारे अजय जी आणिल अतुल न यांना मानाचा मुजरा 🌷🌷🌷👌🙏🙏😃💐💐💐
आद्य दैवत जय भवानी जय छत्रपती शिवाजीमहाराज शंभूराजे जिजाऊ माता शहाजीबाबा महाराज आपल्या आशीर्वादाने आम्ही आहोत.जय भवानी जय शिवराय
❤❤ aai chincadevi mateca udo udo❤❤aai saptasrungi mateca udo udo❤❤aai maha Kali mateca udo udo❤❤aai bhavani mateca udo udo❤❤aai dasha mateca udo udo❤❤aai renuka mateca udo udo❤❤aai maha Lakshmi mateca udo udo❤❤ aai Saraswati mateca udo udo❤❤aai parvti mateca udo udo❤❤
🙏🙏खुप सुन्दर गानि जै अम्बे माता🙏🙏
🙏🌺आई आबाबईच्या नावानं चांगभलं श्री स्वामी समर्थ गुरू माऊली आई माझी 🌺🙏
वा छान गोधल गायलया बदल आमाला गर्व आहे तूमाला माझा कोटी कोटी नमन
खूपच सुंदर देवींची गाणी ऐकली की खरोखरचं शेक्ती येते 🙏🙏🌹🌹👌
❤❤❤❤ खुप सुंदर गाणे आहे मनातला गोंधळ विचार हे ऐकून दुर होतात 🥰🥰🥰🙏
खुप खुप धन्यवाद सर
Navratri Utsav festival Puja koti koti pranam
Jai Mata di all wishes completed our group blessings mataji .
आईसाहेब ❤❤❤
हे गाणं खुप छान आहे जय भवानी जय शिवाजी 🌼🙏🏻🙏🏻
Man prasnn karnari gani ahet
देवीचा साक्षात्कार झाल्याचा अनुभव आला आहे हे गाणे ऐकुन खूप छान दादा तुमचा आवाज आहे ,, आई राजा उदो उदो,,
अतुल सर तुमचं song ऐकून नवीन आशा मिळते.. खरच तुमचा आवाज खूप गोड आहे... आणि मला अभिमान आहे मी हिंदू आहे..
जय तुळजभवानी ❤❤❤🙏🙏🥺
Ambabai tumhala sukhi thevo 🙏👌👌👌
Aai bhavani majhi tuljabhavani 🙏🏻
जय माता di..❤jay शिवराय ❤
अप्रतिम बोलण्यास शब्द नाही.🎉😊🙏👌👌👌👍
माझी आई माझ्या पाठीशी कायम आहे ...जय भवानी 🚩
आदरणीय अजयजी अतुलजी
नमस्ते
आई अंबाबाईची भक्ती गीत गाण्यासाठी विशेष आवाजाचे वरदान आई आंबेचेच.
गीत ऐकताना शब्द आणि सूर धरून आईच आपल्या सोबत नृत्य करतेय आणि गातेय अशी भासना येते.....
आणि आपली भक्ती ओताप्रोत गायकीतून ओसंडून वाहते....
शब्दापलीकडची सुरावट
सॅल्यूट सॅल्यूट सर अजयजी अतुलजी
🙏🏼🙏🏼
Khup khup Chhan chhan Bhakti Geet Aahet, Thank you sir
Jay bhavani Jay shivray 🙏🏻🚩
न भूतो न भविष्य ती...अशी अफलातून गाणी...जय महाराष्ट्र ❤❤🎉🎉🎉
I am proud of me 💪💪💪 one sanatani hindu 96 k maratha aai cha yudhooo❤❤❤
आई तुळजा भवानी प्रसन्न 🚩🚩🚩🚩🚩
I liked song..
Khup sundr aahe. He song aikun as wat prt ya deshal shivaji raje pahije❤
Khup Chan ❤ Jay bhavani Jay shivaji🧡
खुप सुंदर गाणी आहेत 🚩🚩🚩धन्यवाद
Sir apan doge bhau kup great haahat tumi sangita ne Hindu daram jagu tevala❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आई सप्तश्रुंगी जगदंबा माता की जय ❤❤ आईं सप्तश्रुंगी जगदंबा माता प्रसन्न ❤❤🌍🤗🌺🙏🙇
सर्वच सुंदर गाण्यांचं उत्तम एकत्रित करण.... एका पाठोपाठ सुंदर गाणी ऐकायला मिळाली..👌👌👌
.mjnb
Ma ma BM my ll 4:45
Ajay Atul sir all time favourite ❤
लख्ख पडला प्रकाश हे जे शब्द कानावर पडतात जगाचा विसर पडतो जो आईचा भक्त हे सुंदर काव्य मंञमुग्ध संगित मनोभावे स्वरण करतो तो साक्षात आई देवीस समोर पाहतो
आई अंबाबाई च्या नावानं चांगभलं❤
अजय अतुलजी आपले भक्तीपर गीते श्रोत्यांना तरोताजा करतात रोम रोमात चेतना भरतात... अस्सल गावरान शब्द, अनोखी चाल, लयबद्ध संगीत आणि तो भक्तिमय करून टाकणारा तुमचा आवाज... नैसर्गिक देन आहे आणि दिल मांगे मोर अँड मोर...
Nad khula song
The Greatest All-time favorite Marathi Songs🎵 💐🙏🚩👍
❤❤आई साहेब ❤❤
❤❤ जय जगदंब ❤❤
Aai Raja udhe udha 👍👍👍
खुप खुप छान आहे तरी... अनेक शुभेच्छा
Jai mata jii❤❤Jai maa ambe❤❤Jai maa chamunda maa❤❤Jai maa meldi❤❤Jai jagdama aai❤❤Jai ShivParvati mata❤❤Jai Laxmi Mata ❤❤Jai Saraswati maa ❤❤Radhe Radhe ❤❤Hare Krishna ❤❤
माझी आई तुळजाभवानी 😊😊😊😊
खूपच छान, अजय अतुल जोडीला तोडच नाही.
जय अंबे जगदंबे जय जय जय उदोउदो झाला
Om Namo jagajanani Shree Jagadambe kulade Shree Devi Bhavani Mata Namo Shree Devi Adhishakti Kuladevi Renukambe Devi Namo Namah 🙏🙏🙏🙏🙏🌺
छान आहेत सर्व गाणी 😘🙏👌🥰
कुलस्वामिनी भवानी Sआई नमो नमः
Jivn aatma MH
अप्रतिम गाणी अजय अतुल
महाराष्ट्राला दिलेले वरदान अजय अतुल सर
अंबाबाईचा उदे उदे ❤❤😢😢🎉🎉
खूप छान आहे मराठीची गाणी असच गाणी गात रहा ❤❤😊😊🙏🏻🙏🏻
जय माता दी...❤️🙏🌍🔱
खुप छान खुप भारी
मस्त ♥️
👌👌❤️❤️💝💝🫶💖🙏🙏
Khup mast ...man prasan karanare songs
आई भवानी 🙏🧡
Really great songs made by Ajay Atul I salute both of them jai mata Devi jai bhavani jai mahalaxmi
आई महालक्ष्मी माता प्रसन्न
Kolhapur ambabai mata ki jai
Amba bai udi udi 🙏🙏🎉
गाणी मस्त आहे दादा तुमची सर्व अजय अँड अतुल नाइस ओके ❤❤❤❤❤
L
❤
सुरेख गाणी, घराच वातावरण अगदी मंगलमय झाले, 🙏
🙏
झक्कास सर
आई भवानीचा उदे उदे ❤ ❤
आई तुळजाभवानी
Ek number...dusre konte channel baghayche garaj nahi