अप्रतिम रचना आहेच, त्यापेक्षा गावची भावकी आणि गावकी तसेच माती आणि नाती यांची शब्दात अतिशय भावनिक गुंफण केली, त्याबद्दल प्रा. गणेश शिंदे यांना कोल्हापूरी रामराम.
आजच्या घडीला फार सुंदर आहे. आज लोक शहराकडे वळत आहेत त्या लोकांसाठी या गाण्यातून फार सुंदर चपराक दिलेली आहे मला हे गाणं फार आवडले आहे गीत का रास व गायकास मनापासून शुभेच्छा
खूपच सुंदर गाणं आहे. या गाण्यात आख्ख शेतकरी जीवन आणि त्यांचं प्रेम, माणुसकी यांचा उल्लेख केला आहे... कोणीतरी आहे ज्यांना शेतकऱ्यांच्या भावना समजतात....nice song.... Love this song....❤❤❤❤
मस्त आहे गाणं. डोळ्यात पाणी आलं. कारण आता गाव हे आता शहरात बदलत चाललेत. अस वाटत की आपली ही शेवटची पिढी आहे की हे आपल्याला अनुभवायला मिळालं आहे .. खरच खूप मस्त आहे गाणं
@@priyapatankar8918Goku op iookpoiji kokhonoi Koro ni 😊iujjnnjkolllnjiniuyiuu kn jijulououiujjjii o amar kotay uuiiiuuuuuuouu😊iujunukiokkyj iijbhghhuuuuuhjnj jh5❤ypuo
खूपच सुंदर शब्द रचना केली आहे.आपली गावाकडील लोक शहरात जातात कामासाठी मग तेतील भावना मांडल्या आहेत किती ही काही केलं तरी आपल्या गावाकडील माणसं ,माती ते गाव तीतली संस्कृती ची कशाला सर नाही❤❤❤
गावामध्ये राहण्याची सर शहराला कधीच येणार नाही.तिथले वातावरण , शेजारपजर च्या लोकांची आपुलकी,देवाणघेवाण,ही क्वचितच शहरामध्ये पाहायला मिळेल. कितीही मोठे अन पैशावाले झालो तरी गावाकडची ओढ कमी होणार नाही. अगदी आजकाल गावाकडे मामा, आजी बाबा आहे म्हणून लहान मुलांनाही गावाकडे जायला खूप आवडते. खूप सुंदर गाणे आहे,भावनिक होऊन डोळे पणावून जातात ऐकताना
लई वर्षांनंतर असं जुन्या ठेवणीच गाणं ऐकलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. अशी गाणी अजून बनायला हवीत. खुप अर्थपूर्ण आणि आपल्या मातीशी नाळ जोडणारं हे गाणं आहे. ❤️🙏
Kay Sundar ahe gaan he aavaj sudha Sundar ahe music pn bhari ahe shabd rachana sudha chan Keli ahe akdam perfect ❤ khup mann prassan jhal aikun song khup aikav vatty he song mla
वारंवार गाण्याच्या सुरांत सुर मी पण गाने गुणगुणतो , अतिशय प्रसन्न वाटते, *आमचे परम स्नेही बासरी* **वाले "लालासाहेब"" तर एकदम तर एकदम मस्त* चंपालाल गुगळे प्राधिकरण
खुप अप्रतिम गान आहे .. हे गान ऐकलं की गावाची आठवण खूप येते... कोणालाच आपल गावं सोडावं वाटत नाही पण नोकरीसाठी मजबुरीसाठी आपण आपल्या माणसापासून मित्रापासून दूर होतो...
आत्ताच्या काहीच कळंना काहीच वळनां च्या जमान्यात गावाकडच्या आठवणींची नाळ जपत एकदम रिअलिस्टीक शब्दरचना करत तसेच मनाला आनंद होईल असं काहीतरी ऐकायला मिळणं दुर्मिळ झालंय काहीसं .त्यात हे गाणं ,आवाझ,म्युझीक, भावना,अर्थ ,यातीलं दृश्य खुपंच सुंदर.. अशी सुंदर गाणी ऐकायला खुप आवडतात. धन्यवाद🙏🙏
आशिष आणि किरण अतिशय उत्तम भूमिका साकारलीत तुम्ही, खऱ्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या मुलाची अवस्था काय होते हे अतिशय उत्तम पणे मांडणी केली आहे तुम्ही.. जर एखादा मुलगा मुलीला लग्नाला नकार देत असेल तर मुलीच्या बाजूने संपूर्ण प्रशासन उभा राहत. पण मुलांच्या बाबतीत असं कधीच होत नाही खितपत रहावं लागत आयुष्यभर, उत्तम दिग्दर्शक म्हणून अतुल सरांची ओळख का आहे, हे या चित्रफीत मधून समजत best luck guys your bright future 👍🏻👌🏻
अगदी खरं आहे या गाण्याचे बोल फार मनाला सुख देऊन जाते. प्रत्येक शब्द मनात घर करून आहे. आपल्या गावाची आठवण करून दिली भावा. लाडायला आले भावा. गावाच्या लांब आहो, सोबत आई बाबा नाही लय अवघड आहे. गावाची आठवण, आई बाबाची आठवण पण काय करणार पत्नी, मुलबाळ यांच्या साठी गाव सोडावं लागलं. आपले खूप खूप आभार 🙏😂😂
अवधूत सर खूप धन्यवाद , बर्याच दिवसांनी असे हृदयाला स्पर्श करणारे गाणे आणलेत आपण . या गाण्याचे बोल त्यातील शब्दरचना ,संगीत खरंच मन अगदी प्रसन्न करतात , जास्त भारी वाटते ते मंजे ठेका त्यातील साधेपणा .पुन्हा एकदा आपले आणि आपल्या टीमचे खूप खूप धन्यवाद.सगळ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
I am telugu language person, so, I didn't understand feue marathi words, but I think understand about village vallus & natural buty, human relationship vallus. Thanku brothers. I wish to explain me this song axualy meenig then I better understand to marati laungue.. Thanku this hart-full song, jai sri ram... 🕉
खुपच सुंदर गाण,खुपच सुंदर आभीनय या सगळ्यांचे आणी गान्याचे शेब्द तर ईतके सुंदर आणी सुटसुटीत की बस,नीसर्ग आनंतच मोलाचा सगळे सगळे कसे मनमोहक 🔔🌏🎶🎵🎶🎵🎶🎵🎶🎵🎶🎵🙏🏼🍥🙏🏼🍥🙏🏼🙏🏼🙏🏼🤣🍥🔥
मराठी चित्रपट सृष्टीतील एक अप्रतिम कलाकृती म्हणजे हे गीत ❤ , ज्याचे बोल कानी पडताच आपण आपोआप झुलायला लागतो, हे गाण कोणत्याही वयाच्या व्यक्तीला थिरकायला भाग पडतं . फार सुरेख बोल, चाल, वादन, गायन 🎉 सगळ अगदी अप्रतिम अप्रतिम ❤❤❤🎉
अप्रतिम रचना आहेच, त्यापेक्षा गावची भावकी आणि गावकी तसेच माती आणि नाती यांची शब्दात अतिशय भावनिक गुंफण केली, त्याबद्दल प्रा. गणेश शिंदे यांना कोल्हापूरी रामराम.
😂 Gv
Tq rrrr mo.❤.Natepute.ha.na..tq.
हे गाणं नीलकंठ मास्तर या सिनेमा मधील असून, निर्मिती बलभीम पठारे यांची आहे, गाणं गजेंद्र अहिरे यांनी लिहिले असून संगीत कर अजय अतुल यांचे आहे 🙏
खूपच अप्रतिम गाणं झालं आहे.गाव सोडून बाहेर पडल्यावर खरंच गाव म्हणजे काय हे कळत.गाव म्हणजे स्वर्ग ❤️
.Rana..❤.Tq.ko.sister.kola.not
😂natepute.ram.satpute..😂
आजच्या घडीला फार सुंदर आहे. आज लोक शहराकडे वळत आहेत त्या लोकांसाठी या गाण्यातून फार सुंदर चपराक दिलेली आहे मला हे गाणं फार आवडले आहे गीत का रास व गायकास मनापासून शुभेच्छा
जे लोक गाव सोडून शहरात राहत आहेत....अश्या लोकांना खूप फील होतंय सोंग ❤😍 जाम भारी . असा वाटत गाव म्हणजे जीव ❤
Hmm
Kharch bhava same 😍
खूपच सुंदर गाणं आहे. या गाण्यात आख्ख शेतकरी जीवन आणि त्यांचं प्रेम, माणुसकी यांचा उल्लेख केला आहे... कोणीतरी आहे ज्यांना शेतकऱ्यांच्या भावना समजतात....nice song.... Love this song....❤❤❤❤
Khar aahe😅😅😅😅 1:46
🎉mg. Nxvh ba, b hbjbnnn;
खरतर आपली अस्सल संस्कृती ❤शब्दरचना भाषेचा जातिवंत दर्जा🎉गावाकडली मया प्रेम वाढवणार अप्रतिम गीत 🎉🎯🎧👏💯
Your right 👍
अप्रतिम गाणे आहे❤
प्रत्येक मध्यम वर्गीय मुले जेंव्हा शहराकडे कडे कामासाठी जातात तेंव्हा त्याच्या मनातील भावना हे गाणे व्यक्त करते....😊
हो भावा पण गाण्या च लेखक कोण आहे माहीत आहे का
Ho bhava khara bolalas😊
@@ChetanChavan1137e
@@ChetanChavan1137 मुळ लेखक किर्तनकार, प्रबोधनकार व अध्यात्मिक गुरु आदरणीय गणेशजी शिंदे हे आहेत
😊😊😊इऔ❤आऔ❤😊❤😂
मस्त आहे गाणं. डोळ्यात पाणी आलं. कारण आता गाव हे आता शहरात बदलत चाललेत. अस वाटत की आपली ही शेवटची पिढी आहे की हे आपल्याला अनुभवायला मिळालं आहे .. खरच खूप मस्त आहे गाणं
😢
Khar ahe
Khar ahe dada
Khar ahe sir😢😢😢
खर आहे dada👍🏻🙏🏻
खुप छान गाण लिहल आहे व संगीत पण मस्त आहे... धन्यवाद सर्व कलाकारांचे 🎉🙏
अप्रतिम गाणे आहे ऐकायला खूपच छान वाटते आवाज खूपच सुंदर आहे अवधूत गुप्ते यांचे संगीत आणि गणेश शिंदे यांनी गायलेले गाणे खूपच सुंदर
Pp7p
😮😮yyyyyyyyyqj😊j. Qkq😅😅😅😅😅😅😅😅qji😅😅😅😅😅😅😅😅😊😊
😊😮😮😮😮
Singer is Padmanabh Gaikwad
खरच खूप छान आहे,गावाकडून वापस निघताना काशी मनाची घालमेल होते हे ह्या गाण्यातून दिसून येते.
😊😅😮😮😅😅😊😊😊 2:01
परत परत ऐकावे अस गाणं आहे हे....पद्मनाभ गायकवाड.....अप्रतिम आवाज.. .सारेगमप awesome
आपण जरी बाहेर शिक्षणासाठी गेलो असलो तरी गावाकडची माती आणि माणसं आपण कधी विसरलो नाही पाहिजे. 🌄🌅🧡🧡👑👑
😊❤😅
@@shankarshinde77959 poor p0❤ll llllll❤लि के त look😊😊p❤l.
Pl❤)l like 2❤
S
😅😊😊
@@priyapatankar8918Goku op iookpoiji kokhonoi Koro ni 😊iujjnnjkolllnjiniuyiuu kn jijulououiujjjii o amar kotay uuiiiuuuuuuouu😊iujunukiokkyj iijbhghhuuuuuhjnj jh5❤ypuo
ब@@priyapatankar8918
खूपच सुंदर शब्द रचना केली आहे.आपली गावाकडील लोक शहरात जातात कामासाठी मग तेतील भावना मांडल्या आहेत किती ही काही केलं तरी आपल्या गावाकडील माणसं ,माती ते गाव तीतली संस्कृती ची कशाला सर नाही❤❤❤
गावामध्ये राहण्याची सर शहराला कधीच येणार नाही.तिथले वातावरण , शेजारपजर च्या लोकांची आपुलकी,देवाणघेवाण,ही क्वचितच शहरामध्ये पाहायला मिळेल. कितीही मोठे अन पैशावाले झालो तरी गावाकडची ओढ कमी होणार नाही. अगदी आजकाल गावाकडे मामा, आजी बाबा आहे म्हणून लहान मुलांनाही गावाकडे जायला खूप आवडते.
खूप सुंदर गाणे आहे,भावनिक होऊन डोळे पणावून जातात ऐकताना
Hi
😂😂ऋथथथृथृथधथलृवववधर ृव लव ऋ वृद्ध लक्ष वक्ष वथृथवधधृथ धधधधधरथ 😅😅 क्षक्ष् लक्ष ऋ्वध्ध् @@sachinchavan1580
brobr ah
म्हाताऱ्यांच्या डोईवरचा पदर सुटेना, हे माझ्या मनाला लावून घेतलं आणि तेव्हापासून हेच चालू आहे.
Same here
@@Blue_star548❤❤❤❤❤. .
Same here
😂😂
लई वर्षांनंतर असं जुन्या ठेवणीच गाणं ऐकलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.
अशी गाणी अजून बनायला हवीत.
खुप अर्थपूर्ण आणि आपल्या मातीशी नाळ जोडणारं हे गाणं आहे.
❤️🙏
😅😊
😊
😊
Kay Sundar ahe gaan he aavaj sudha Sundar ahe music pn bhari ahe shabd rachana sudha chan Keli ahe akdam perfect ❤ khup mann prassan jhal aikun song khup aikav vatty he song mla
वारंवार गाण्याच्या सुरांत सुर मी पण गाने गुणगुणतो , अतिशय प्रसन्न वाटते,
*आमचे परम स्नेही बासरी* **वाले "लालासाहेब"" तर एकदम तर एकदम मस्त*
चंपालाल गुगळे
प्राधिकरण
गावातले जीवन सगळ्यात सुंदर.. खुप आनंदी जीवन.. मस्त छान गाणे आहे..
I love this song... मनातल्या भावना लिहिलेत... गणेश सर 1 नंबर...
खूपच भारी आहे हे गाणे,
गावाकडचे सर्व या गाण्यात घेतले आहे,
खूप छान आहे
सुपर
खुप सुंदर गीतरचना... अप्रतिम... 👌😍❤️
गावाकडील नाती आणि माती यांचं अनोखी नात विषाद करणारी भावना. कोल्हापूरी रामराम आणि दंडवत.
खुप छान गीत आहे खरच गावाकडली आठवण झाली मनाला स्पर्श करून जाते
हे गाणं आता कधीच जुने होणार नाही...💗💗💗
Barobar
सेवा,सुविधा,पैशा या गोष्टींची कमी होऊ शकते,पण खरी मज्जा आज पण गावातच आहे.
😊😊
गावात 8 10 तास लाईट जाते....
गणेश शिंदे च्या आवाजा मध्ये भारी वाटत ऐकायला गावाची आठवण येते ❤️
या singer che nav kay ahe
पद्मनाभ गायकवाड
Ganesh Shinde
Sameer परांजपे
❤😂🎉😢😮😅😊
खूप छान गाणं आहे.आमच्या गावची आठवण झाली.संपूर्ण गावाचं वर्णन एका गाण्यात आहे.👌👌👍💯✅ खूप छान
शरीर शहरात असल तरी मन मात्र गावीच आहे 🙌🏻💯😊
हे एक असं गाणं आहे ज्याच्यामुळे आपली लोक, आपली माती, आपल गाव या सगळ्याची क्षणार्धात आठवण येऊन जाते...
मस्त गाणं आहे..❤😊
खूप सुंदर आणि खूपच छान गाणं आहे, या गाण्यावरून गावातला आणि शहरातला फरक सांगितला आहे. ❤❤❤ Nice song ❤❤
खुप अप्रतिम गान आहे .. हे गान ऐकलं की गावाची आठवण खूप येते... कोणालाच आपल गावं सोडावं वाटत नाही पण नोकरीसाठी मजबुरीसाठी आपण आपल्या माणसापासून मित्रापासून दूर होतो...
पद्मनाभ लय भारी दिसतोयस यार♥️🌹
गान खूप छान झाल प्रत्येक गावातील मालाची भावना व्यक्त झाली ❤❤
खुप सुंदर अप्रतिम गाणे आहे
गावातली मजा काही वेगळीच असते..जी शहरात नसते..गाण ऐकून गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या 😢..👏💖💖
Amazing. ..Beautiful. ..Song..
Waiting for Boys4 All the Best for the movie and all the Team.God bless you all the Team Abundantly.
गावाची आठवण आली हे गाणं ऐकून 💯♥️😘
खरच गावाकडची मज्जाच वेगळी असते
आत्ताच्या काहीच कळंना काहीच वळनां च्या जमान्यात गावाकडच्या आठवणींची नाळ जपत एकदम रिअलिस्टीक शब्दरचना करत तसेच मनाला आनंद होईल असं काहीतरी ऐकायला मिळणं दुर्मिळ झालंय काहीसं .त्यात हे गाणं ,आवाझ,म्युझीक, भावना,अर्थ ,यातीलं दृश्य खुपंच सुंदर..
अशी सुंदर गाणी ऐकायला खुप आवडतात. धन्यवाद🙏🙏
खूप दिवसांनी छान मराठी गाणे असे की जे सर्वांच्या मनावर राज्य करीत आहे
Excellent my bume khandesh
Kharach mla gav sutana👌❣️💓💞🌹
This song is really nice🎉
Gavatle divas aathavale ❤
मस्त गान रचला आहे आणि सूर्य ही चांगला आहे खरंच खूप छान
अप्रतिम गाणं आहे.... गावाकडल्या आठवणी ची जाणीव करून देणारा सुंदर आणि सफल प्रयत्न 👌👌👌❤️❤️
Chup sunder gane ahe avdhut Gupte, Ganesh Shinde yanche manapasun abhar
कसलं भारीये गाणं ❤❤❤काहीही म्हणा पण आपली मराठी मायबोली भारीच 🥰
वा खरच खूप छान अप्रतिम शब्दरचना ❤🙏
अप्रतिम शब्द रचना आहे.... 👌🏻👌🏻👌🏻😊
काय सांगू राणी गाव सुटणा बेस्ट साँग
लई मस्त मराठी भाषे, ची मांडणी, एकदम लई गोड, हदयात, उतरणारी आवाज, दुधात, साखरे प्रमाणे, प्रेम, शब्दात, सांगितले,
Khup khup sudar . lyrics apratim👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आशिष आणि किरण अतिशय उत्तम भूमिका साकारलीत तुम्ही, खऱ्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या मुलाची अवस्था काय होते हे अतिशय उत्तम पणे मांडणी केली आहे तुम्ही..
जर एखादा मुलगा मुलीला लग्नाला नकार देत असेल तर मुलीच्या बाजूने संपूर्ण प्रशासन उभा राहत. पण मुलांच्या बाबतीत असं कधीच होत नाही खितपत रहावं लागत आयुष्यभर, उत्तम दिग्दर्शक म्हणून अतुल सरांची ओळख का आहे, हे या चित्रफीत मधून समजत best luck guys your bright future 👍🏻👌🏻
सातारा शूटिंग😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘 माझा सातारा
या एका गाण्याने खरच गावातील जीवन वर्णन केलं आहे खरच खूप मस्त गान आहे
Padmanabh bhai ... नादच खुळा ❤
खरंच गाण्यांचे बोल खूप सत्य आहे, ✅ अप्रतिम maiden voyage ❤🫶
अप्रतिम गाण आहे....❤
अस वाटत की ऐकत ,,राव खुप छान आहे गाणं गावाकडचं वातवण छान राहतात ....👌🥰
Best song khupche aavdl mala
Khup chan lyrics aahe deeply feel hoto rav.... Thank for this song... Gavakadachi athavan yete direct. ❤❤❤ Manoj.
👌👌अप्रतिम गीत, खरी भारतीय संस्कृतीत😊👍
अगदी खरं आहे या गाण्याचे बोल फार मनाला सुख देऊन जाते. प्रत्येक शब्द मनात घर करून आहे. आपल्या गावाची आठवण करून दिली भावा. लाडायला आले भावा. गावाच्या लांब आहो, सोबत आई बाबा नाही लय अवघड आहे. गावाची आठवण, आई बाबाची आठवण पण काय करणार पत्नी, मुलबाळ यांच्या साठी गाव सोडावं लागलं. आपले खूप खूप आभार 🙏😂😂
Akadam mast Aahe gan khup,khup Aavdal
१No गाण आहे
कवी ने खूप विचार करून केलेली रचना आहे.आणि संगीत सुद्धा तितकेच झक्कास १ नंबर ❤
अवधूत सर खूप धन्यवाद , बर्याच दिवसांनी असे हृदयाला स्पर्श करणारे गाणे आणलेत आपण . या गाण्याचे बोल त्यातील शब्दरचना ,संगीत खरंच मन अगदी प्रसन्न करतात , जास्त भारी वाटते ते मंजे ठेका त्यातील साधेपणा .पुन्हा एकदा आपले आणि आपल्या टीमचे खूप खूप धन्यवाद.सगळ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Ll😅😊
Avdhut gupte 🎉
हे गाणं एकल की मन कसं प्रसन्न होत प्रत्येक गावातला पोर हे गाणं एकल्यावर आपल्या गावातल्या आठवणीत नक्कीच रमणार
खेड्यातील खरा भारत
दुःख आहे साऊथ चं 1 नवीन गाणं लगेच 1 महिन्यामध्ये 100M view होतात आणि आपला एवढं हिट गाणं 10M view पण नाही😢
Sairat chi gani athva desh bhar nay tr jag bhar challali
zale na bhau 10 million ❤😂
@@funkaar3130सैराट एकच आहे आपल्याकडे त्यांचं प्रत्येक गाणं 50M पेक्षा कमी नाही
@@funkaar31307 महिने लागले त्यांना 1 महिना पण लागत नाही
❤🎉😊
I am telugu language person, so, I didn't understand feue marathi words, but I think understand about village vallus & natural buty, human relationship vallus. Thanku brothers. I wish to explain me this song axualy meenig then I better understand to marati laungue.. Thanku this hart-full song, jai sri ram... 🕉
खुपच सुंदर गाण,खुपच सुंदर आभीनय या सगळ्यांचे आणी गान्याचे शेब्द तर ईतके सुंदर आणी सुटसुटीत की बस,नीसर्ग आनंतच मोलाचा सगळे सगळे कसे मनमोहक 🔔🌏🎶🎵🎶🎵🎶🎵🎶🎵🎶🎵🙏🏼🍥🙏🏼🍥🙏🏼🙏🏼🙏🏼🤣🍥🔥
कामा साठी तर शहरात येवा लागल पण हे येड मन काही गाव सोडणा नही नही मन्हता मला पण गाव सोडा लागलं ❤️🌿💯🥺
खर आहे
खर पाहिलं आणि नीट ऐकले तर गाणं अर्थपूर्ण आहे शब्द त्यांचे खूप सुंदर आवडले गाण 👌👌👌👌👌💐💐💐💐💐
Chan
खरच खुप सुंदर गाणं आहे हे गावातील बालपणापासून ते आत्ता पर्यंत आठवणी पुन्हा ताज्या झाल्या ❤❤❤❤❤
Padmanabh bhawa ek no❤❤❤
खरंच या गाण्यातून गावाकडच्या संस्कृतीचे दर्शन झाले ❤❤❤
मराठी चित्रपट सृष्टीतील एक अप्रतिम कलाकृती म्हणजे हे गीत ❤ , ज्याचे बोल कानी पडताच आपण आपोआप झुलायला लागतो, हे गाण कोणत्याही वयाच्या व्यक्तीला थिरकायला भाग पडतं .
फार सुरेख बोल, चाल, वादन, गायन 🎉 सगळ अगदी अप्रतिम अप्रतिम ❤❤❤🎉
कोल्हापूर माझं 1 no.
Ekdum mast gane hote ❤
I love this song 1 no kadak tod nahi kontya goshtila shewati marathi mati ti marathicha mazya shivaba cha rajya jai maharashtra jai hind ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ऐकता क्षणी गाण्याच्या प्रेमात पडलो राव ❤❤❤
गाव म्हणजे जणू स्वर्गच...❤😊
सुंदर शब्दरचना आणि त्याला सुंदर आवाजाचा तडका=💯👌✨
Sharatali gani bagha dhum ch gan gati bhavnani bhavnanshi todli ka nati this line hits very different ❤️just love it❤️
Best Marathi song of 2023❤❤❤
आपन कितीही प्रगतीची ऊंची गाठली तरीही या मातीशी नाळ घट्ट जुळलेली असली पाहीजे अगदि या गाण्यासारखी ..खुप छान गान आहे लाईक ईट.
गावाकडची जीवनशैली थोडी मागासलेली जरी असली तरी त्यात वेगळाच आनंद मिळतो
मनाला मोहुन टाकलं या गाण्याने
अप्रतिम❤❤❤❤
या गाण्यातुन मातीचा सुगंध दरवळतोय.अशीच गाणी करा.
खूप मस्त.. खूपच छान🤩
शिंदे सर ची कविता तुम्ही कॉफी केली फार छान वाटलं आणि तो झोका ज्या झाडाला आहेना तो पण खूप अप्रतिम वाटला आणि तुम्ही सर्व खूप छान ❤❤
.
Khoop chan gaan aahe mala .
हे फक्त गावातच जाऊन मजा करायचो तेव्हा ची आठवण झाली खुप सुंदर आहे गाणं 👌👌🥰🥰
ज्याला गावाची ओढ त्यालाच हे गाणं आवडणार 💯
खूप सुंदर मस्त छान गाणं ❤
Privilege to have these types of lyricist and singers in this generation. Good one😊
This is an old Kavita
खूप छान गाणं 👌🏻👌🏻मराठी आहे manun खूप जास्त आवडलं 👌🏻👌🏻
Cute hero padmanabha..❤❤❤❤