बेड आणि ड्रीप च्या साहाय्याने केलेली फुले संगम सोयाबीन | soya management with Bed & Drip irrigation
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #Bedsoybean #Dripsoybean #soybeanvlog #सोयाबीनव्लॉग #Soybean #Fulesangam #phulesamgam #Bedsoybean|#Dripsoybean #फुलेसंगमव्लॉग #व्हीलॉग #तूर #tur #वांझरोग #मररोग #vanzrog #marrog #तूरवेळापत्रक #redgram #रेडग्राम #वांझ #मर #गोदावरी #तूरव्यवस्थापण #तुरु #उभळने #पाईपजोडणीजुगाड #jugad #paipejodnijugad #जुगाड #dnyaneshwarkharatpatil #पाईपजोडणीफिक्सर #KDS992soybean #फुलेदुर्वाKDS992 #KDS992 #फुलेदुर्वा #दुर्वा #फुले #phuledurva #phuledurvakds992 #fuledurvakds992 #drmilinddeshmukh #992 #९९२ #KDS992 #केडीएस९९२
#MAUS612 #एमएयुएस612 #612 #पंजाबडख #panjabdakh #phulekimayakds753 #फुलेकिमयाकेडीएस753 #Fulekimaya #dnyaneshwarkharatpatil #soyabinvelapatrak #फुलसंगम726 #dnyaneshwarkharatpatil #fulesangamsoyabean #soyabin #फुलेसंगमसोयाबीन #संगम #Dnyaneshwarkharatpatil #phulesangamkds726 #dnyaneshwarkharatpatil #nurserybusinessinformation #GMSoybean #जीएमसोयाबीन #सोयाबीन #soybean #ravikanttupkar #रविकांततुपकर #dnyaneshwarkharatpatil #कापुसभाव #cottonrate #कापसाचेभाव #kapusrate #todaycottonrate #cotton #rate #कापूस #kapus #dnyaneshwarkharatpatil #वायदेबंदीम्हणजेकाय #वायदेबंदी #वायदेबाजार #futuremarket #vayadebajar #wayadebajar #सोयाबीनवायदेबाजार #Stockmatket #CommodityTrading
#gajabtur #गजबतूर #Gajab #Tur #गजब #soybean #soybeanwatermanagement soybeanpanivyavsthapan #seedtreatment #बीजप्रक्रिया #soybean #soybean #सोयाबीन #फुलेसंगम #stopfarmerexploitation #savesoyacottonfarmers #soybean #cotton #कापूस
#तूर #सीता95तूर #seeta95tur #sita95tur #रोही #rohi #अळी #प्राणी #prani #वावर #vavar
#तुरफवारणी #turfawarni
#हरभरा #harbara #harbhara #चना
#DnyaneshwarKharatPatilsoybean #soybean #उन्हाळीसोयाबीन #unhalisoybin #shetkari #agriculture #फुलेसंगम #fulesangamsoybean #SpeakUpForFarmers #INDIANFARMER #farmer #farming #KISAN #IndianFarmer #dnyaneshwarkharatpatil #KrushiyodhaSanghatna #culture #rabbisoybean #traktor #summersoybean #nurserybusinessinformation #nursery #nurserybusiness #narsari #ropwatika #ropvatika #नर्सरी #नर्सरीव्यवसाय #रोपवाटिका #nitingadkarionagricultureuniversity #नितीनगडकरी #gadkari #nitin #dnyaneshwarkharatpatil #कृषिविद्यापीठ #नितीनगडकरीकृषिविद्यापीठ #soybeanschedule #SoybeamTimetable #सोयाबीनवेळापत्रक
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
ज्ञानु दादा, तू तरी खर बोलावं अशी अपेक्षा आहे आम्हाला
अगदी बरोबर सरासरी 100-125 शेंगा असतात.... विडिओ मध्ये सुद्धा तेवड्याच दिसतात..
Jastit jast 100 shenga aahet kahi pn nka sangu ekhadya zadala asu shaktat jast kahi pn sangu nka mojun dakhava 700+shenga
@@gopaladhao8263 अपन ने भी 350 से ज़्यादा नहीं देखी
अति खर्च होतोय साहेब मारेल शेतकरी एवढ्या खर्चाने
350 शेंगा म्हंटल्यावर तुम्हाला एकरी 60 क्विंटल होते का
छान आहे सोयाबीन भाऊ
Very nice
मी पण बेड ड्रीप वर सोयाबीन केली फुले संगम वाढ अशीच आहे पण रात्री खूप पाऊस झाला 1,2 टक्के खाली पडली आहे जागीजगी काही नुकसान होईप का जास्त सोयाबीन खाली पडल्यामुल
शेंगा भरत आहेत 68 दिवस झाली
भाऊ 🙏🙏
Yield काय येईल
यावर 1 video नक्की बनवा
Pls
टोकन कोनत्या तारखेची आहे, कारण मी सुद्धा 20 जून ला kds 726 टोकण केली आहे परंतु येवढ्या मोठ्या प्रमाणात शेंगा 60 दिवसा मध्ये नव्हत्या.
60 diwas flowering 80 diwas nanter
भाऊ तणनियंत्रण सोडून सगळं सांगितलं 🤔?????
सर जानेवारी मध्ये सोयाबीन लागवड करायची आहे तर बेड वर करावी का नाही
खुप छान व्हिडिओ
डॉलर हरबरा एकरी टोकन पद्धत 3.5 feet चा बेड काढला तर बियाणे किती लागेल आणि कोणता वाण चांगला आहे सांगा सर
पाटील के डी एस 726 58 दिवसाचा आहे चट्टा लागायला सुरुवात होईल आणि थोड्या प्रमाणात फुल आहेत पण अळीचा प्रादुर्भाव थोडाफार आहे फवारणी मध्ये प्रोफेक्स सुपर घेतलं तर चालेल का
फुल की माया आपल्याकडे उपलब्ध आहे
सरासरी कित बीया आहे एका जागेवर
पाटील साहेब 726 नोव्हेंबर मध्ये लागवडीसाठी योग्य राहील का?हिवाळा मध्ये सोयाबीन येतेच की नाही 🙏🙏जय शिवराय
Dada halad sampurn niyojan video banava
लवकरच
Super👍
Bhau yek jad upadun yek yek seng thodun mjun dhakva..
मी काल पण बघितला हा व्हिडीओ
Jast fekata rav 100 125 astin
10.26.26 झाडांना लागू केव्हा होईल sir
Macro nutran कोणतं वापरलं
वापरा कोणतेही, सगळं सारखंच असतं
पाटिल, दोनि झाडातिल आंतर किति आहे
एकरी किती 15/15/15 ?👍
Gibberellic acid 40%wsg
Pro Gibb 40%wsg ?पे कोई वीडियो बनाने sir
सोयाबीन पे
तुम्हा दोघांचेही मोबा न. टाका
याच उत्पादन किती झालं
मग आत्ता ड्रीप टाकून 12:61:0 आणि 52:34: का नाही सोडले? 10:26:26 का ? टाकले
MP mein koi nhi he sir jo accha seed dilaye
सोयाबीन ला 500,600 शेंगा लागुच शकत नाही त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर पाठवा
राईट
नंतर average सांगा सर आता सगळेच व्हिडिओ करतात परंतु नंतर उत्पन्न किती झालं सांगत नाहीत. त्याशिवाय result नाही कळतं
आपण किती उत्पादन झालं त्याचा पण विडिओ टाकतो दादा
@@DnyaneshwarKharatPatil हेच अपेक्षित आहे सर
धन्यवाद🙏
जास्तीत जास्त 12 क्विंटल होईल...
त्यापेक्षा 1 ग्राम सुद्धा जास्त होणार नाही ...लिहून घ्या
Stamp mi deto lagest
Shankar bhau
अहो काहीही फेकल्यावर जमत नसत..
12 क्विंटल साठी सोयाबीन कशी असावी लागते...लोकांना काय समजत नाही का तुमच्या फेका फेक्या
एक एक्कर म्हणजे 200 फुट. लांबी व200रु. असते एकर मध्ये 4 फ्ट ची 50 सरी पडते मग सरीला 36 किलो निघणार. नाही,,मी पन सरी केलं होतं ठिबक केले होते काही फरक नाही ज्ञानेश्वर भाऊ अशी कोणतीही शेतकराचि माहिती सांगु नका व उगाच घरचात घालून का
Fek yevde senga nastat kahi pn😅😅
Shetkaryacha phone number Patwa
10.26.26 झाडांना लागू केव्हा होईल sir
Nitrogen 2-8 divsani phopsphrus 20 divsanntr aani potash 45 divsanntr