फुले दुर्वा,फुले किमया,फुले संगम थेट शेतातून मार्गदर्शन डॉ.अनंत इंगळे सर (कृषि विद्यापीठ राहुरी)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2022
  • #soybean #Dranantingalesir #तूर #tur #वांझरोग #मररोग #vanzrog #marrog #तूरवेळापत्रक #redgram #रेडग्राम #वांझ #मर #गोदावरी #तूरव्यवस्थापण #तुरु #उभळने #पाईपजोडणीजुगाड #jugad #paipejodnijugad #जुगाड #dnyaneshwarkharatpatil #पाईपजोडणीफिक्सर #KDS992soybean #फुलेदुर्वाKDS992 #KDS992 #फुलेदुर्वा #दुर्वा #फुले #phuledurva #phuledurvakds992 #fuledurvakds992 #drmilinddeshmukh #992 #९९२ #KDS992 #केडीएस९९२
    #MAUS612 #एमएयुएस612 #612 #पंजाबडख #panjabdakh #phulekimayakds753 #फुलेकिमयाकेडीएस753 #Fulekimaya #dnyaneshwarkharatpatil #soyabinvelapatrak #फुलसंगम726 #dnyaneshwarkharatpatil #fulesangamsoyabean #soyabin #फुलेसंगमसोयाबीन #संगम #Dnyaneshwarkharatpatil #phulesangamkds726 #dnyaneshwarkharatpatil #nurserybusinessinformation #GMSoybean #जीएमसोयाबीन #सोयाबीन #soybean #ravikanttupkar #रविकांततुपकर #dnyaneshwarkharatpatil #कापुसभाव #cottonrate #कापसाचेभाव #kapusrate #todaycottonrate #cotton #rate #कापूस #kapus #dnyaneshwarkharatpatil #वायदेबंदीम्हणजेकाय #वायदेबंदी #वायदेबाजार #futuremarket #vayadebajar #wayadebajar #सोयाबीनवायदेबाजार #Stockmatket #CommodityTrading
    #gajabtur #गजबतूर #Gajab #Tur #गजब #soybean #soybeanwatermanagement soybeanpanivyavsthapan #seedtreatment #बीजप्रक्रिया #soybean #soybean #सोयाबीन #फुलेसंगम #stopfarmerexploitation #savesoyacottonfarmers #soybean #cotton #कापूस
    #तूर #सीता95तूर #seeta95tur #sita95tur #रोही #rohi #अळी #प्राणी #prani #वावर #vavar
    #तुरफवारणी #turfawarni
    #हरभरा #harbara #harbhara #चना
    #DnyaneshwarKharatPatilsoybean #soybean #उन्हाळीसोयाबीन #unhalisoybin #shetkari #agriculture #फुलेसंगम #fulesangamsoybean #SpeakUpForFarmers #INDIANFARMER #farmer #farming #KISAN #IndianFarmer #dnyaneshwarkharatpatil #KrushiyodhaSanghatna #culture #rabbisoybean #traktor #summersoybean #nurserybusinessinformation #nursery #nurserybusiness #narsari #ropwatika #ropvatika #नर्सरी #नर्सरीव्यवसाय #रोपवाटिका #nitingadkarionagricultureuniversity #नितीनगडकरी #gadkari #nitin #dnyaneshwarkharatpatil #कृषिविद्यापीठ #नितीनगडकरीकृषिविद्यापीठ #soybeanschedule #SoybeamTimetable #सोयाबीनवेळापत्रक
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫Business/Collaboration/advertising👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil

ความคิดเห็น • 244

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 ปีที่แล้ว +16

    दोघे पण खूप छान माहिती दिली आहे आणि खूप छान माहिती देता ज्ञानेश्वर खरात... तुमचे खूप खूप आभार.. 👍

  • @shesheraoshendge1030
    @shesheraoshendge1030 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही जी माहिती आहे माझ्या खूपच फायद्याची आहे माझ्या बुद्धीवरचा गंज निघून गेला सर . खूप खूप आभारी आहे सर

  • @ganeshasane8548
    @ganeshasane8548 6 วันที่ผ่านมา

    दोघांचेही खूप अभिनंदन चांगली माहिती दिली.

  • @sadeksayyad9287
    @sadeksayyad9287 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती व योग्य मार्गदर्शन दिले इंगळे सरांनी शेतकऱ्यांनी ही माहिती आत्मसात करुन घ्यायला पाहिजे त्यावर प्रत्यक्ष प्रयोग करायला काहीच हरकत नाही..

  • @user-ek3yi1wy1q
    @user-ek3yi1wy1q ปีที่แล้ว +6

    साहेब फार चांगली माहीती दिली
    खुप सुंदर बोललात...धन्यवाद

  • @dnyaneshwarnagalkar9866
    @dnyaneshwarnagalkar9866 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्या करीता अतीशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले - खुप खुप धन्यवाद डॉ. इगळे साहेब

  • @sunranjit
    @sunranjit ปีที่แล้ว +7

    kds 726,kds753, व kds 992 या तिन्ही वाणामध्ये कोणताही moropholgical difference नाहीय.फक्त पक्वता कालावधी थोडा कमी करून वाणाचे नाव आणि no. बदलले आहेत हो शात्रज्ञाने.!!
    kds 726 व इतर kds वाण काढणीस थोडाही उशीर झाला तर खूप फुटतात - shattering % इतर वाणा पेक्षा (5%-10%) जास्त आहे.जेकी खूपच नुकसान कारक आहे या वर ही चर्चा करा.

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 ปีที่แล้ว +4

    मि KDS, 726 हे बियाने टोटल वापरले होते,दोनो फवारनी केल्या होत्या,सोयाबीन पेरते वेळस मि ऐक्करी 12/32/16 हे खत 1 पोते व सिंगल सुपर फास्फेट 20 किलो पेरले मला ऐक्करी 18 कुटल चा उतार 101% आलेला आहे,मि बिड जील्ह्यातील माजलगाव या तालुक्यातील ऐक शेतकरी आहे,

  • @vky108
    @vky108 ปีที่แล้ว +2

    डॉ इंगळे सरांच्या मार्गदर्शनामुळे किमया,संगम,9305 तिन्ही जातींचे प्लॉट खूप छान आहेत, thank you sir

  • @abhijitvadak8784
    @abhijitvadak8784 ปีที่แล้ว +6

    दादा लोक काय म्हणतात महत्वाचं नाही..
    तुमच काम उत्तम आहे....
    👌👌👌
    खूप माहिती मिळते तुमच्याकडून त्याबद्दल आभारी आहे🙏

  • @madhavkadam8531
    @madhavkadam8531 ปีที่แล้ว +5

    माधव कदम हिंगोली तालुका वसमत सर आपले मार्गदर्शन ऐकून मी फुले संगम चांगल्या प्रकारे पिकवली आहे

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 ปีที่แล้ว +3

    *#डॉ इंगळे साहेब यांचे नियोजन लयी भारी 👍👍

  • @surendraambient6909
    @surendraambient6909 ปีที่แล้ว +1

    धन्य वाद,खूप उपयुक्त माहिती

  • @sudarshanparve3589
    @sudarshanparve3589 ปีที่แล้ว +8

    फुले दुर्गा बियाणे कोठे मिले🙏

    • @dnyaneshwarrajput8536
      @dnyaneshwarrajput8536 ปีที่แล้ว +1

      बियाणे फुले दुर्वा आहे का

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704 ปีที่แล้ว +1

    Dhanywad Kharat patil and Ingle sir savistar mahiti dilyabaddal

  • @chetaningle7037
    @chetaningle7037 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर त्याच्याबद्दल तुमचे आभार 🙏🙏

  • @asaramkure997
    @asaramkure997 ปีที่แล้ว +1

    अत्यंत ऊपयुक्त माहीती

  • @anilgawde1378
    @anilgawde1378 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshpandhare9194
    @ganeshpandhare9194 ปีที่แล้ว

    खुप छान समजावून सांगितले

  • @ramdasaghav1010
    @ramdasaghav1010 ปีที่แล้ว

    आपन खुपच योग्य माहीती दिली ...

  • @anilthutte2470
    @anilthutte2470 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर ..

  • @GhodkeGhodke-xs4jv
    @GhodkeGhodke-xs4jv ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर

  • @Maruthi-sr5ih
    @Maruthi-sr5ih ปีที่แล้ว

    Good job sir. I am from Telangana.

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 ปีที่แล้ว +1

    Good work bhau

  • @nikhildeshmukh8680
    @nikhildeshmukh8680 ปีที่แล้ว +6

    काहीही बोलता सर एकरात जर १० पंपाची जर फवारणी केली तर खर्च वाढणारच आमच्या कडे एकरात फक्त ५ च पंप फवारणी केली जाते तरी सुद्धा आम्हाला रिझल्ट मिळतो आणि मि तुम्हाला सागु इच्छीतो कि मात्रच्या ५ वर्षा पासू न ९३०५ हे वाण पेरत आहे. आणि एकरी १५ ते १६ क्लिंटल उत्पादन घेत आहे. असो तरी सुद्धा धन्यवाद देतो मि तुम्हाला सर

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav4678 14 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती डाॅ इंगळे साहेब व खरात साहेबांनी दिलेली आहे खर्च प्रमाण कस दयावयाचे हे सांगायला पाहिजे सर्.

  • @dangepatil379
    @dangepatil379 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर आनी पाटील साहेब

  • @rameshsuradkar2305
    @rameshsuradkar2305 ปีที่แล้ว

    Very good information

  • @prakashvairalkar9527
    @prakashvairalkar9527 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली आहे सर
    बियाणे उपलब्ध होईल का फुले दुर्वाचे सर
    मी फुले संगम ची पेरणी केलेली आहे सर छान आहे

  • @uttamgovindwar8199
    @uttamgovindwar8199 ปีที่แล้ว +1

    Very good and valuable information from you thanque very much for both of you .

  • @hdpawar6914
    @hdpawar6914 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत.

  • @sarangechandrkant6410
    @sarangechandrkant6410 ปีที่แล้ว +5

    भाऊ आम्हाला फुले दुर्वा चे बियाणे मिळेल का रब्बी साठी

  • @shamaldhere5875
    @shamaldhere5875 ปีที่แล้ว +19

    सोयाबीन मधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे काढणीस आल्यावर पाउस थांबलेला आसने.
    याचा विचार करून वाणाची निवड व पेरणी ची वेळ निवडली जाणे गरजेचे आहे. हा मुद्दा तज्ज्ञांनी चर्चैला घेतला पाहिजे

    • @swayamtaur937
      @swayamtaur937 ปีที่แล้ว

      उन्हाळी सोयाबीन बद्दल सांगणे देखील गरजेचे आहे

    • @rajeshmore1915
      @rajeshmore1915 ปีที่แล้ว

      आगदि बरोबर बोललात आपण भाऊ

  • @yogeshnikam2852
    @yogeshnikam2852 ปีที่แล้ว

    Khup chan sir ji🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @manojbhamble2076
    @manojbhamble2076 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @suchita210
    @suchita210 ปีที่แล้ว +4

    Very very useful & valuable information,
    Pl. make available spraying & fertigation information in chart/table form.

  • @ullashjadhav3492
    @ullashjadhav3492 ปีที่แล้ว +1

    Jay sevalal

  • @pvs7200
    @pvs7200 ปีที่แล้ว

    Dhanyawad

  • @shivrajphapal2788
    @shivrajphapal2788 ปีที่แล้ว +8

    सर फुले दुर्वा 992 सोयाबीन प्लॉट दाखवा

    • @user-jy6ud4qi9t
      @user-jy6ud4qi9t หลายเดือนก่อน

      Chan आहे सर mi लावली hoti

  • @vitthashewale5415
    @vitthashewale5415 ปีที่แล้ว +2

    हे सर्व पटतं पण शेतकरी उत्पादन रेकॉर्ड ब्रेक काढून दाखवले आहेत बाजारभाव मिळत नाही म्हणून त्यांची निराशा होते

  • @sudamrathod1782
    @sudamrathod1782 ปีที่แล้ว +4

    फुले किमया ला आमच्या शेता मध्ये 150 ते 200 च्या वर शेंगा लागली आहे 25%पुन्हा वाढ होईल

  • @gajanandarade47
    @gajanandarade47 ปีที่แล้ว +2

    ज्ञानेश्वर भाऊ फुले दुर्वा ही आपण उन्हाळ्यात घेऊ शकतो का

  • @ankushburghate2110
    @ankushburghate2110 ปีที่แล้ว +1

    खरात पाटिल,फुले दूर्वा हे वान आम्हाला मिळेल का,अमरावती जिल्हा,

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 ปีที่แล้ว +3

    kds 726 वर खूप मोजक् रोग पडतोय

  • @rohitjadhav8957
    @rohitjadhav8957 ปีที่แล้ว +1

    Good information sir

    • @mahadevghule2317
      @mahadevghule2317 ปีที่แล้ว

      Good afternoon sir

    • @mahadevghule2317
      @mahadevghule2317 ปีที่แล้ว

      मी ऊसामध्ये आंतरपीक म्हणुन सोयाबीन वाण kds 992 दि 2/12/2022 रोजी टोकण केली आहे आता सोयाबीन आज रोजी प्लॉट अतिशय सुंदर आहे

  • @avchitthakre7937
    @avchitthakre7937 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब खूप चांगली माहीती दीली ....

  • @Shetishivar123
    @Shetishivar123 ปีที่แล้ว +2

    खरात साहेब या रथाचा मार्ग आता exporting कडे वळवा

  • @prashantmule1682
    @prashantmule1682 ปีที่แล้ว

    Fully vikranta

  • @rajpatil3976
    @rajpatil3976 ปีที่แล้ว +1

    Saheb hivali ani unhali soyabean konta van changala
    Magil varshi hivali ani unhali 726 karun purn sagli lok feal geleli
    Please sir loukar video banva
    Loka atta ani lagech perni karnar aahet
    Pan utpanna pavsali peksha khupach kami yeta
    Jast vyavastapan niyojan karun suddha
    Mhnun video Sarva shetkaryanna khup mahatvacha aahe
    Video khup mahatvacha ahe saheb🙏🙏

  • @namdeomuneshwar2237
    @namdeomuneshwar2237 ปีที่แล้ว

    Sir I need some seeds where it will be available

  • @bhimashankarsuryawanshi6451
    @bhimashankarsuryawanshi6451 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर आम्हाला फुले दुर वा [ 992 ] चे २ कि बियाणे मिळवुन दिलात तर खुप आभारी .

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 ปีที่แล้ว +1

    💖💞🌹🙏🙏

  • @Garjana_Dhumal23
    @Garjana_Dhumal23 11 วันที่ผ่านมา

    सर मी वाशिम जिल्हा वसारी गावचा आहे, मी 726 फुले संगम ची पहिल्यांदाच पेरणी केली आहे माझी जमीन साधारण आहे

  • @gajananambatwar7699
    @gajananambatwar7699 ปีที่แล้ว +3

    सर्व शेतकऱ्यांना 15 q उत्पादन घेतले तर भाव कमी होतात नफा कमी होतो

  • @prashantmajare7614
    @prashantmajare7614 ปีที่แล้ว

    Phule Durva Biyane kuthe Milel? V kay bhavane milel

  • @sahebraoabhale3289
    @sahebraoabhale3289 ปีที่แล้ว

    Sir fule Durva kase v kothe upalabdha hoil

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 ปีที่แล้ว +3

    हरभरा विषय व्हिडिओ बनवा सर धन्यवाद

  • @prashantmule1682
    @prashantmule1682 ปีที่แล้ว

    Fully vakram badal sanga sir

  • @yogeshrathod2336
    @yogeshrathod2336 ปีที่แล้ว +2

    फुले दुर्वा चे बियाणे भेटेल का?

  • @sachinmete2522
    @sachinmete2522 ปีที่แล้ว +1

    सर 70दिवस झाले फुले गळती झाली आता कोणती फवारणी करावी काय करावे सोयाबीन मोडून टाकावे का

  • @subhashkadam1864
    @subhashkadam1864 ปีที่แล้ว +2

    सर राहुरी विद्यापीठ विकसित सोयाबीन ची वाणे आपल्या विद्यापीठात मिळते का आणि तिथला संपर्क द्या

  • @balajipise7341
    @balajipise7341 ปีที่แล้ว +7

    विद्यापिटा कडून बियाणे कसे मिळवायचे

    • @PrashantPatil-yk3oj
      @PrashantPatil-yk3oj ปีที่แล้ว

      जळगाव ता जामनेर इथे बियाणे मिळेल का

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 ปีที่แล้ว

    Asa vedio harbara fule vikramcha taka 🙏

  • @bharatdeokar7282
    @bharatdeokar7282 หลายเดือนก่อน

    Juni ril ghasu naka nvinwarche sanga

  • @sandipjadhao1604
    @sandipjadhao1604 ปีที่แล้ว +1

    मी संदीप दशरथ जाधव फुले संगम लागण करताना त्याला खत टाकले नाही पुन्हा कसे टाकत असतात माहिती

  • @k.h.thengde631
    @k.h.thengde631 ปีที่แล้ว

    Sir phule durva kothe avilable hoile kripaya kalva

  • @mahadevwavhal9338
    @mahadevwavhal9338 ปีที่แล้ว

    Fule durva van milel ka sir

  • @shankaridhole-dg6up
    @shankaridhole-dg6up 12 วันที่ผ่านมา

    Fule durva kashi ahe sir verayti

  • @padmakarpatil8643
    @padmakarpatil8643 19 วันที่ผ่านมา

    Nice

  • @prashantmule1682
    @prashantmule1682 ปีที่แล้ว

    Harbara badal sanga

  • @ashokchaware5147
    @ashokchaware5147 ปีที่แล้ว +1

    फुले दुर्वा मि पेरले आहे छान वाटले

    • @user-pr1yg1ul8x
      @user-pr1yg1ul8x ปีที่แล้ว

      सर मला एक बियाणे पाहिजे होतं आपल्याकडे मिळेल का

    • @amolpatange8686
      @amolpatange8686 ปีที่แล้ว

      बियाणे मिळेल का आम्हाला

    • @bharatkorde3059
      @bharatkorde3059 11 หลายเดือนก่อน

      मि पेरली 3एकर पण दुर्वा हेच आहे ते कसं ओळखायच

  • @bharatsable4231
    @bharatsable4231 ปีที่แล้ว

    Kds 992 kase order karave sir

  • @nivruttishinde4268
    @nivruttishinde4268 ปีที่แล้ว +1

    सर फुले संगम वाण दिड एकर घेतला आहे ते खतनघलता खुप वाढली आहे आणि ती खूप पिवळी पडलेली आहे

  • @manmathkaranje6504
    @manmathkaranje6504 ปีที่แล้ว

    सर पाऊस कोणत्या जातीला कमी लागतो फुले दुर्वा का फुले संगम

  • @tukarammirashe2542
    @tukarammirashe2542 ปีที่แล้ว +1

    फुले दुर्वा कुठे मिळेल

  • @umarinamdar8791
    @umarinamdar8791 ปีที่แล้ว +1

    फुले दुर्वा हे बियाने मिळल का

  • @maulikskhiwarkhed
    @maulikskhiwarkhed ปีที่แล้ว

    Sir fule kimaya che खत ani favarni व्यावस्थपं न kase ahe ani chart milel ka

  • @babasahebkale7701
    @babasahebkale7701 ปีที่แล้ว

    KDS 992 चे बियाणे कुठे मिळेल

  • @user-kh9jc7lv6s
    @user-kh9jc7lv6s ปีที่แล้ว

    बियाणे कोठे मिळेल❓

  • @arundheb2057
    @arundheb2057 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती मिळाले .
    पश्चिम महाराष्ट्रा साठी कोणते बियाने योग्य ओह कृपया माहिती द्यावी.

  • @dattabhalerao4984
    @dattabhalerao4984 ปีที่แล้ว

    अहो तुम्ही कंपनी सांगा उद्या कंपन्या कोणत्या कंपन्या सांगा आणि त्यातल्या कोणत्या गोष्टीवर कंपनीचे वापरायचे कोणते कंपनी

  • @balrajpatil6869
    @balrajpatil6869 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर साहेब राहुरी कृषी विद्यापीठामारफत सामान्य माणसाला किंवा शेतकर्रायांना बियाणे मिळेल का! याबाबत मार्गदर्शन करावे

  • @govindshinde9839
    @govindshinde9839 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर छान माहिती दिलीत दुर्वा चे बियान उपलब्ध करून द्या

    • @user-jy6ud4qi9t
      @user-jy6ud4qi9t หลายเดือนก่อน

      आमच्या kde आहे

  • @RanaJifarmpvt
    @RanaJifarmpvt ปีที่แล้ว +1

    सर् बियान च प्लाट कस घ्यावे कोनस संपर्क करव

  • @ramdaskorde3787
    @ramdaskorde3787 12 วันที่ผ่านมา

    K D S फुले संगम ला एकरी 12 किटल होते

  • @VikasMane-uc7fg
    @VikasMane-uc7fg ปีที่แล้ว

    Sir hivali soyabin video banva

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 11 หลายเดือนก่อน

    daptari..777...mahiti...milel...ka?
    thanks
    nakki....shear...kara

  • @madddmaaxxx
    @madddmaaxxx ปีที่แล้ว

    Harbhara jaatin baddal vdo kara.

  • @yogeshkhelbhade3581
    @yogeshkhelbhade3581 ปีที่แล้ว

    फुले दु. 992 मिळेल का...

  • @vineetraut7673
    @vineetraut7673 11 หลายเดือนก่อน

    खत दुसरा doj देऊ शकतो ka प्रयोग म्हणून?

  • @moinoddinshaikh1602
    @moinoddinshaikh1602 ปีที่แล้ว

    फुले दुर्वा वनाचे बी मिळेल काय?

  • @Motivational48908
    @Motivational48908 ปีที่แล้ว

    बीबीफ ने हरभरा एकरी किती किलो बियाणे लागतील.आणी दोन झाडातील अंतर किती ठेवावे?आणी उडीद 1एकर किती बियाणे लागतील..सोयाबीन दोन झाडातील अंतर किती ठेवावे आणी 1 एकर किती बियाणे लागतील.

  • @zamirkhanmahemoodkhanpatha1305
    @zamirkhanmahemoodkhanpatha1305 ปีที่แล้ว

    फुले दुर्वा कुठे भेटेल सर

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 ปีที่แล้ว

    Ya varshi sarvach van changle ahet

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 ปีที่แล้ว

    992 ani 726 kay jast farak nahi utpannat he sanga bhau

  • @user-rf7mr3on5k
    @user-rf7mr3on5k ปีที่แล้ว

    992 सोयाबीन फुलाचा कलर पाठरा का निळा आहे सागा

  • @madhukarpatil8930
    @madhukarpatil8930 ปีที่แล้ว

    फुले दुर्वा बियाणे कोणा कडे मिळेल सर

  • @ravichavhan5682
    @ravichavhan5682 ปีที่แล้ว

    सर जमीन थोडी पानी धरते तर कोणते वान लावावे

  • @dadaraomanurkar5523
    @dadaraomanurkar5523 ปีที่แล้ว

    सर तनाशकचि फवारणी कधि करावी व किटक नाशकचि कधि करावी

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 ปีที่แล้ว

    Mojak rog n padanara van