Osmanabad | सरीवरच्या सोयाबीनची फलनिष्पत्ती.. अतिवृष्टी नंतरसुद्धा एकरी 12 ते 17 क्विंटलचा उतार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #ABPMajha
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
ग्राउंड रिपोर्टींग काय असत याच सर्वोत्तम उदाहरण....
धन्यवाद राहुल दादा....
ग्रामीण भागातील हाडाचा पत्रकार ग्रेट
भारत कृषी प्रधान देश म्हटले जाते पण आमचे प्रश्न मिडीया फार कमी प्रमाणात मांडते पण राहुल सर तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हांला न्याय देण्याचा प्रयत्न करतान असे वाटते
🎂
खूप दिवसांनी news चॅनल वर काही तर चांगली postive बातमी दिसली 🤞
राहूल सर खूप छान एबीपी माझा ने तिला माहिती सर्व पिका बद्दल सागावी....खूपच छान .माहिती दिली .....खूप खूप धन्यवाद 🙏
याला म्हणतात रिपोर्टींग करणे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणे... धन्यवाद सर 💯
राहुल कुलकर्णी तुम्ही शेतातील नवनविन प्रयोग महाराष्ट्रातील शेतकर् यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असेच नविन प्रयोग असलेले ह्विडीऔ & माहिती देत जा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
राहुल कुलकर्णी तुम्ही हे सरीवरील पद्धत दाखवली अभिमानास्पद केलंय शेतकऱ्या साठी हे शिकण्याजोग आहे आशा ठेवतो तुम्ही असाच काही लोकान पर्यंत पोहचावीत राहणार
सोयाबीन येहुन सुधा फायदा नाहीये शेतकरयाला सोयाबीन भाव खूप कमी झालेत म्हणजे शेतकरयाला कुठेच फायदा नाही 10000 प्रती क्विंटल आता ४५०० वर येहून बसलय 😐
कुलकर्णी साहेबांने दाखवलं शेतकऱ्यांची व्यथा सगळी न्यूज सगळे सर्व जनता सर्व न्यूज त्यांच्या मागे लागलेत कुलकर्णी साहेब आणि शेतकऱ्यांच्या हिताची बातमी दाखवली जास्तीत जास्त सर्वांनी पहा त्यावर मला हा व्हिडिओ खूप खूप आवडला
असे, उत्पादनाचा फरक वगैरे दाखवून जनजागृती करता खुप छान आईडीया आहे.
सोयाबीन एकरी खर्च -
नांगरणी - 2000
रोटर - 1500
पेरणी - 1200
बियाणे - 4000 (25 किलो )
खत - 1500
कोळपणी 2 /तन नाशक - 3000
कीटकनाशक - 2000
काढणी - 5000
मशीन - 1500 (150*10 कट्टे )
ताडपत्री - 2000
वाहतुक - 1000
टोटल खर्च - 24700
अॅवरेज टोटल एकरी कट्टे -10 (5/6 क्विंटल )
बाजार भाव -4500/5000
टोटल उत्पन्न - 22500/30000
राहुल कुलकर्णी जी खुप छान माहिती दिली आपण असेच प्रयोग शेतकऱ्यांना सांगत जा 🙏🙏
Khup chan mahiti sir dhanyawad
I appreciate the way of your speaking as you speak very simple, lucid and informative way 👌 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
क सलनध
Sir ase proyog mi 2010 la kolhapur district madhe pahile hote, kamitkami jaminimadhe jastitjast utara yeto, javal javal 13 te 15 paryant . Tyani sarimadhe majur laun tokan system ne perani keli jate, tari ha upkram apkyla jilhyat suru kela ha changla vichar aahe
अत्यंत प्रगल्भ व तीक्ष्ण बुद्धीचा पत्रकार. असेच कार्य करा जेणेकरून शेतकऱ्यांना अप्रतिम मार्गदर्शन मिळेल. पत्रकार म्हणून आपले धन्यवाद. वसंत कदम, लातूर.
खरचं खुप छान आहे एकदम प्रामाणिक प्रयत्न आणि आणि काही ही वाढुन चढून सांगितले नाही म्हणून धन्यवाद
टोकन यंत्राचा फोटो आणि ते मिळण्याचे ठिकाण तसेच खत कशाप्रकारे देण्यात आले याबाबत माहिती देण्यात यावी
Rahul sir Great... 💞✨✨👍🙏
खुप छान माहिती दिली राहूल सर
5:57 sharnappa ek no
राहुलजी नमस्कार वैभवला विचारून सांगा की सरी ची रुंदी किती व दोन रोपातले अंतर किती ठेवले , व एकरी खताचे किती डोस दिले ,,,प्लिज सांगा
मला सध्या लागवड करायची आहे सरी वरती तर दोन्ही बियाणे मधला अंतर किती पाहिजे आणि लागवडीचे खत व्यवस्थापन कसे करावे
Distance between two Saries should be 3 to 3.5 feet and distance between two sowing should be 9 to 12 inch. and sow at both sides of the Saries with 2 seed at times.
सरी मधील अंतर किती कृपया माहिती द्यावी
अत्यंत चांगला एपिसोड
Sir mi pan Karjat talukyat hach prayog kela hota yavrshi aamcya kade khup paus zala aamcya aaju bajula kontahi pik aal nahi pan mla sari varati soyabeen kel ekri 12 kiuntal aavarag milale kds 726
सर खत व्यवस्थापन कशा प्रकारे केले
सरी किती फुट आहे आणि झाड किती अंतर आहे
Thank,you,rahul,dada,mi,sudaa,lagwad,keli,hoti,utara,acari,16,kiwntal,zale
सर एकदम छान माहिती दिली आहे तर मी पण या वर्षी सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवड करनार आहे पण शेती कोरडवाहू आहे तर चांगला उतार ऐईल का काय काय उपाय करावेत कळवा
Khupach Chan mahiti dili sir thanks
राहुल सर,, सरासरी चांगले मिळते याचा माझा अनुभव आहे... सोबत गुणवत्ता चांगली मिळते
Nice farming
राहुल सर ,आपण कायमच शेतकऱ्यांचा सोबत आहेत या गोष्टीचा अभिमान वाटतो
या व्हिडीओ मुले मी 1 एकर मध्ये 18 कुठलं सोयाबीन काढलं राहुल सर खूप खूप धन्यवाद
खुप छान आहे कुलकर्णी साहेब👌👌 एक दम बरोबर आहे
Gert sir
Good information Rahul
सुंदर पत्रकारिता.
राहूल तुमची रिपोरटींग भारी
Nice
बेड किती फुटावर पडले आणि बेडवर किती तास पेरले दादा माहिती द्या मला पण 3 एकर वर प्रयोग करण्याची इच्छा आहे
Very good information mee pan bhatambarecha aahe mee pan shetakari aahe
Great Sir
Mast sir
Very nice.
Keep up good work Rahulji
सर,फुले संगम बियाणे कोणत्या कंपनीचे घ्यावे
very nice information most usefull thanks sir 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
सोयाबीन प्रत्यक्ष सऱ्या वर टोकन पद्धतीने कसे लावले तेच नेमके दाखवले नाही नुसत्या गोलगप्पा करुण उपयोग क़ाय
Khup chhan rahul sir
लय भारी भाऊ
Chan paddhat
KDS 726 Ankur कोणते वान लावायचे Yavatmal
सर सर सरी कशी मारायची ती पद्धत सांगा सरी म्हणजे बेडवर दोन तास म्हणतात का
ऊसाला टाकतो तशी सरी, फक्त सोयाबीन ला साडे तीन फूट टाकायची सरी
Biyane vidharbhat yavatmal madhye milel ka
5.56 भाऊंनी खर्रा फेकून दिला😂
Kulkarni sir good job
चांगली माहिती दिली आहे जाड जमनित सरीवर आवरेज वाढत पाण्याचा निचरा होतो
Beyane konte hote
Very good Rahul sir
खत एवस्थापन कशा प्रकारे केले
👍🙏
Amchykade 22 guntyt 13 kiwantel Zale ativrishti madhey dr jamdgni hych soyabin sanjivani chart vaprla
Rahul Sir Great👍
एका जागी किती बी लावले होते
किती अंतर दोन टोकण्या मधे आहे
3.5 futachi sari...9 inch la 3 biya
फालतू राजकीय बातम्या दाखवण्यापेक्षा अशाच शेतकरी हिताच्या बातम्या दाखवत जा
सर मला तिनं एकर ला 41कुटल झाले ते पण पेरणी करुन बैला वर
ऊत्पादन चांगले 14 किं पेरणीचे चांगलेच आहे उत्कृष्ट
राहूलजी तुलनात्मक खरच सांगा.
jamin kale aahe asa utar bina saricha pan yeto
Tumhala sheti samjte ka
Dist Buldhana Tq shegaon ya bhagat 3/4 chi zhadti aahe tumhala he pan mahit pahije
ज्यांना बेसल डोस टाकता येत नाही त्यांनी काय करावे
जमीन कशी असावी सोयाबीन साठी
Mala perni karun akri 10 kwintal avareg aale
Soyabin no. 1
सरी म्हणजे प्रती सरी का सहा तासा नंतर सरी..सरीच अंतर कीती.
ऊसाला टाकतो तशी सरी, फक्त सोयाबीन ला साडे तीन फूट टाकायची सरी
जरा मीडिया वाली नि पण मदत केली पाहिजे बळी राजाला
बियाणे वाण कोणते आहे.
KDS 726
मध्य प्रदेशातील वाण आहे.
@@टकलुहैवान मध्य प्रदेशातील नव्हे, kds बरोबर कसबे डिग्रज सांगली येथील डॉ. देशमुख यांनी संशोधित केलेले kds 726 हे बियाणे आहे.
फुले संगम
Vaibhav Sir Tumcha mobile no.send kara
टोकण यंत्र कोणत आहे आणी सरीवर त्याने टोकण कशी करतात
भाव खुप कमी आहे ना
Appa tambaku ka thukali
टोकन पद्धतीने पेरनीचा काही रीस्क तर नाही की
Kds 726 फुले संगम
టటటట
Rahul nahi jamat proper anchoring..
अरे एक किलो एक पोत उतार होत आहे
तुमच्याकडे सध्या बियाणे मिळेल का
90kg kds 726
Mo no dyaki mag.
राहुल साहेब शेतकर्रंनी कष्ट केले पन केंद्र सरकारने भाव पाडले
वामनाने पाडले
मला 2 एकरमध्ये 32 कट्टे, 2 कट्टे मात्र 34 कट्टे झालेत
मोबाईल नंबर सांगा
Nice
Mast sir